Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 15
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 15
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे ?
❶ ग्रॅनाईट
❷ बेसाल्ट
❸ संगमरवर
❹ वाळूचा खडक
क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकले जातात ?
❶ 50
❷ 80
❸ 90
❹ 20
'अमृत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
❶ पीयूष
❷ गोड
❸ विष
❹ संजीवनी
'खायला काळ अन् भुईला भार' या म्हणीचा अर्थ काय ?
❶ खूप जेवण करणे
❷ निरुपयोगी मनुष्य
❸ जमिनीवर ओझे असणे
❹ संकट येणे
'तो गाणे गातो' या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
❶ तो
❷ गाणे
❸ गातो
❹ गाणी
खालीलपैकी कोणते विशेषण आहे ?
❶ मुलगा
❷ उंच
❸ धावणे
❹ आम्ही
Fill in the blank: Elephant is ...... largest land animal. ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
Choose the correct synonym of 'Beautiful' ?
❶ Ugly
❷ Pretty
❸ Dirty
❹ Rough
Select the correctly punctuated sentence ?
❶ May I come in, sir?
❷ may i come in sir.
❸ May I come in sir!
❹ May i come, in sir?
कायमधारा पद्धत कोणी सुरू केली ?
❶ लॉर्ड डलहौसी
❷ लॉर्ड कॉर्नवालिस
❸ लॉर्ड रिपन
❹ लॉर्ड माउंटबॅटन
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?
❶ कळसूबाई
❷ साल्हेर
❸ महाबळेश्वर
❹ हरिश्चंद्रगड
'शेतकऱ्यांचा असूड' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ महात्मा गांधी
❷ महात्मा जोतिराव फुले
❸ बाबासाहेब आंबेडकर
❹ लोकमान्य टिळक
पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले ?
❶ मराठा व अहमदशाह अब्दाली
❷ बाबर व इब्राहिम लोदी
❸ अकबर व हेमू
❹ ब्रिटिश व शिराजूद्दौला
होमरूल चळवळ कोणी सुरू केली ?
❶ लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट
❷ महात्मा गांधी
❸ सुभाषचंद्र बोस
❹ सावरकर बंधू
मानवी शरीरातील पांढऱ्या पेशींचे मुख्य कार्य काय आहे ?
❶ ऑक्सिजन वाहून नेणे
❷ अन्नाचे पचन करणे
❸ रोगजंतूंचा प्रतिकार करणे
❹ रक्त गोठवणे
लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते ?
❶ पेप्सिन
❷ टायलीन
❸ ट्रिप्सिन
❹ रेनिन
रक्ताचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
❶ बॅरोमीटर
❷ हायग्रोमीटर
❸ स्फिग्मोमॅनोमीटर
❹ लॅक्टोमीटर
ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजतात ?
❶ वॉट
❷ हर्ट्झ
❸ डेसिबल
❹ ओहम
जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो ?
❶ 16 सप्टेंबर
❷ 5 जून
❸ 22 एप्रिल
❹ 10 डिसेंबर
माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण साधारण किती टक्के असते ?
❶ 5%
❷ 8%
❸ 10%
❹ 15%
भारताचे पदसिद्ध उपराष्ट्रपती हे कशाचे अध्यक्ष असतात ?
❶ लोकसभा
❷ विधानसभा
❸ राज्यसभा
❹ नियोजन आयोग
भारतीय राज्यघटनेतील 'कलम १७' कशाशी संबंधित आहे ?
❶ शिक्षणाचा हक्क
❷ अस्पृश्यता निवारण
❸ भाषण स्वातंत्र्य
❹ धर्म स्वातंत्र्य
राज्यघटनेनुसार भारताचे संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात ?
❶ पंतप्रधान
❷ संरक्षण मंत्री
❸ राष्ट्रपती
❹ जनरल
लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?
❶ 18 वर्षे
❷ 21 वर्षे
❸ 25 वर्षे
❹ 30 वर्षे
महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली ?
❶ 2 ऑक्टोबर 1960
❷ 1 मे 1962
❸ 15 ऑगस्ट 1947
❹ 25 जानेवारी 1950
ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
❶ सरपंच
❷ तलाठी
❸ ग्रामसेवक
❹ पोलीस पाटील
भारतात नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?
❶ राष्ट्रपती
❷ अर्थमंत्री
❸ पंतप्रधान
❹ उपराष्ट्रपती
महाराष्ट्र : मुंबई :: मेघालय : ?
❶ दिसपूर
❷ शिलाँग
❸ इटानगर
❹ कोहिमा
महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ?