Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 11
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 11
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
शुद्ध शब्द ओळखा ?
❶ कूलगुरु
❷ कुलगुरू
❸ कुलगूरु
❹ कूलगूरू
चढण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
❶ डोंगर
❷ उतार
❸ घाट
❹ रस्ता
'आधी सुशिष्य व्हा, मग गुरु व्हा' या वाक्यातील 'गुरु' हे कोणते नाम आहे ?
❶ विशेषनाम
❷ सामान्यनाम
❸ भाववाचक नाम
❹ सर्वनाम
'गरजेल तो पडेल काय?' या वाक्याचा प्रकार ओळखा ?
❶ प्रश्नार्थी
❷ विधानार्थी
❸ उद्गारार्थी
❹ आज्ञार्थी
Select the antonym (opposite) of the word 'Ancient' ?
❶ Old
❷ Modern
❸ Historical
❹ Past
Fill in the blank: She ...... a beautiful song yesterday. ?
❶ sing
❷ sings
❸ sang
❹ singing
Which of these is a noun ?
❶ Beautiful
❷ Quickly
❸ Mumbai
❹ Running
मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण कोणामार्फत होते ?
❶ फुफ्फुसे
❷ हृदय
❸ यकृत
❹ जठर
प्रकाशाच्या वेगाचे मापन सर्वप्रथम कोणी केले ?
❶ न्यूटन
❷ आइन्स्टाईन
❸ रोमर
❹ गॅलिलिओ
पाण्याचे गोठणबिंदू किती असतो ?
❶ 100°C
❷ 37°C
❸ 0°C
❹ 4°C
लीप वर्षात वर्षाचे दिवस किती असतात ?
❶ 360
❷ 366
❸ 365
❹ 368
सौर ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे ?
❶ चंद्र
❷ सूर्य
❸ वारा
❹ पाणी
'वेदांकडे परत चला' हे ब्रीदवाक्य कोणत्या समाजाचे होते ?
❶ प्रार्थना समाज
❷ आर्य समाज
❸ ब्राह्मो समाज
❹ सत्यशोधक समाज
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
❶ दर्पण
❷ मराठा
❸ केसरी
❹ सुधारक
'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ महात्मा गांधी
❷ पंडित जवाहरलाल नेहरू
❸ लोकमान्य टिळक
❹ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोणाला म्हटले जाते ?
❶ वासुदेव बळवंत फडके
❷ भगतसिंग
❸ राजगुरु
❹ चाफेकर बंधू
भारताच्या राज्यघटनेत 'मार्गदर्शक तत्वे' कोणत्या देशाकडून घेतली आहेत ?
❶ अमेरिका
❷ ब्रिटन
❸ आयर्लंड
❹ रशिया
आनंदवन ही कृष्ठरोग्यांसाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ गडचिरोली
❷ वर्धा
❸ चंद्रपूर
❹ गोंदिया
राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?
❶ मुख्यमंत्री
❷ राज्यपाल
❸ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
❹ गृहमंत्री
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात 'समान नागरी कायद्या'ची तरतूद आहे ?
❶ कलम 40
❷ कलम 42
❸ कलम 44
❹ कलम 45
जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव कोण असतात ?
❶ उपमुख्य कार्यकारी अधिकारी
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ जिल्हाधिकारी
❹ गट विकास अधिकारी
महाराष्ट्रात ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे ?
❶ 50%
❷ 33%
❸ 10%
❹ 70%
कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ सांगली
❷ सातारा
❸ कोल्हापूर
❹ पुणे
जगातील सर्वात मोठे बेट कोणते ?
❶ श्रीलंका
❷ ग्रीनलँड
❸ मादगास्कर
❹ जपान
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?
❶ जिनिव्हा
❷ पॅरिस
❸ हेग
❹ बर्लिन
सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?
❶ पूर्व घाट
❷ पश्चिम घाट
❸ अरवली
❹ सातपुडा
'नॅबार्ड' (NABARD) ही संस्था कशाशी संबंधित आहे ?
❶ उद्योग
❷ शिक्षण
❸ कृषी व ग्रामीण विकास
❹ संरक्षण
भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे ?
❶ नवी दिल्ली
❷ मुंबई
❸ कोलकाता
❹ बेंगळुरू
कागदी चलनाचा वापर सर्वप्रथम कोणत्या देशाने केला ?
❶ भारत
❷ चीन
❸ अमेरिका
❹ इंग्लंड
जर 5 + 3 = 28 आणि 9 + 1 = 810 असेल, तर 7 + 2 = किती ?