Bombay High Court Peon Online Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 03
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 03
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
❶ अचल
❷ कमळ
❸ पाणी
❹ ढग
"मुलगा पुस्तक वाचतो" या वाक्यातील कर्म ओळखा ?
❶ मुलगा
❷ पुस्तक
❸ वाचतो
❹ आहे
काक या शब्दाचा अर्थ काय होतो ?
❶ कोकिळा
❷ कावळा
❸ पोपट
❹ कबुतर
भीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ भीतीदायक
❷ निर्भयता
❸ घाबरट
❹ धडाडी
Choose the correct verb: "They ______ playing cricket now." ?
❶ is
❷ am
❸ are
❹ was
Select the Antonym of: Common ?
❶ Rare
❷ Simple
❸ Usual
❹ Easy
Choose the correct word for: "A person who treats patients." ?
❶ Teacher
❷ Doctor
❸ Farmer
❹ Driver
Choose the appropriate article: "I saw ______ elephant in the zoo." ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
भारतीय राज्यघटनेचे रक्षक कोणास मानले जाते ?
❶ संसद
❷ पंतप्रधान
❸ सर्वोच्च न्यायालय
❹ राष्ट्रपती
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ विभागीय आयुक्त
❸ मुख्य कार्यकारी अधिकारी
❹ मुख्यमंत्री
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
❶ राष्ट्रपती
❷ उपराष्ट्रपती
❸ पंतप्रधान
❹ लोकसभा सभापती
भारतात माहितीचा अधिकार (RTI) कोणत्या साली लागू झाला ?
❶ 2002
❷ 2004
❸ 2005
❹ 2001
मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र कोणत्या राज्यापर्यंत मर्यादित आहे ?
❶ फक्त महाराष्ट्र
❷ महाराष्ट्र आणि गोवा
❸ महाराष्ट्र, गोवा, दादरा-नगर हवेली व दमण-दीव
❹ महाराष्ट्र आणि गुजरात
"ग्रामपंचायत" स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ केंद्र सरकार
❷ राज्य सरकार
❸ जिल्हाधिकारी
❹ उच्च न्यायालय
महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता ?
❶ कोल्हापूर
❷ रत्नागिरी
❸ सोलापूर
❹ रायगड
विदर्भाचे "नंदनवन" असे कोणत्या थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात ?
❶ माथेरान
❷ महाबळेश्वर
❸ चिखलदरा
❹ पाचगणी
पृथ्वी स्वतःभोवती फिरते, या क्रियेला काय म्हणतात ?
❶ परिभ्रमण
❷ परिवलन
❸ प्रदक्षिणा
❹ गती
भारतील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
❶ गोदावरी
❷ नर्मदा
❸ गंगा
❹ यमुना
"ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया" (भारताचे पितामह) कोणाला म्हणतात ?
❶ फिरोजशहा मेहता
❷ दादाभाई नौरोजी
❸ गोपाळ कृष्ण गोखले
❹ न्या. रानडे
जालियनवाला बाग हत्याकांड कोठे झाले ?
❶ दिल्ली
❷ अमृतसर
❸ लाहोर
❹ जालंधर
"स्वतंत्र मजूर पक्षाची" स्थापना कोणी केली ?
❶ वि. रा. शिंदे
❷ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❸ साने गुरुजी
❹ अण्णाभाऊ साठे
ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या तुरुंगात ठेवले होते ?
❶ येरवडा
❷ ठाणे
❸ अंदमान
❹ एडन
लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे ?
❶ भौतिक बदल
❷ रासायनिक बदल
❸ जैविक बदल
❹ यांपैकी नाही
"व्हिटॅमिन सी" च्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
❶ रातांधळेपणा
❷ बेरीबेरी
❸ स्कर्व्ही
❹ मुडदूस
रिश्टर स्केल हे काय मोजण्याचे एकक आहे ?
❶ पाऊस
❷ तापमान
❸ भूकंपाची तीव्रता
❹ हवेचा दाब
भारतात नवीन आर्थिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले ?
❶ 1980
❷ 1991
❸ 2015
❹ 2000
"नीती आयोगाचे" (NITI Aayog) अध्यक्ष कोण असतात ?
❶ राष्ट्रपती
❷ अर्थमंत्री
❸ पंतप्रधान
❹ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
भारतात "लोकपाल" नियुक्त करणारे पहिले राज्य कोणते ?
❶ केरळ
❷ महाराष्ट्र
❸ गुजरात
❹ कर्नाटक
महात्मा जोतिराव फुले यांनी "गुलामगिरी" हे पुस्तक कोणाला समर्पित केले ?
❶ भारतीय शेतकरी
❷ अमेरिकेतील कृष्णवर्णीय
❸ अस्पृश्य समाज
❹ कामगार वर्ग
महाराष्ट्रात "भील" समाजाचा उठाव प्रामुख्याने कोठे झाला ?