Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 10
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 10
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
'डोळा' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
❶ नेत्र
❷ हस्त
❸ पद
❹ कान
'काखेत कळसा गावाला वळसा' या म्हणीचा योग्य अर्थ काय ?
❶ गावाला फेरी मारणे
❷ वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधणे
❸ कळस चोरीला जाणे
❹ खूप कष्टाचे काम करणे
'मुले मैदानावर खेळत आहेत' या वाक्यातील क्रियापद ओळखा ?
❶ मुले
❷ मैदानावर
❸ खेळत आहेत
❹ खेळ
Choose the correct article: He is ...... honest man. ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
Choose the synonym of the word 'Happy' ?
❶ Sad
❷ Angry
❸ Joyful
❹ Calm
Which of the following is a correctly punctuated sentence ?
❶ What is your name?
❷ what is your name.
❸ What is, your name!
❹ What is your name
खालीलपैकी कोणती सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे ?
❶ ड्युरंड कप
❷ संतोष ट्रॉफी
❸ सुब्रतो कप
❹ आय-लीग
स्पॉन्जिला खालीलपैकी कोणत्या प्राणीसृष्टीशी संबंधित आहे ?