Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 12
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 12
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
'अमृत' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
❶ विष
❷ पीयूष
❸ पाणी
❹ सलील
'विधायक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
❶ विघातक
❷ सज्जन
❸ प्रगती
❹ सरळ
'शाळा' हे कोणत्या प्रकारचे नाम आहे ?
❶ विशेषनाम
❷ सामान्यनाम
❸ भाववाचक नाम
❹ सर्वनाम
'मुलांनी शांत बसावे' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
❶ आज्ञार्थ
❷ विद्यार्थ
❸ संकेतार्थ
❹ स्वार्थ
Choose the correct punctuation mark for: "Alas ...... he is dead" ?
❶ ?
❷ !
❸ .
❹ ,
Fill in the blank: Cow is ...... useful animal. ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
What is the synonym of 'Brief' ?
❶ Long
❷ Short
❸ Large
❹ Small
अपत्यांची लिंगनिश्चिती कोणाकडून होते ?
❶ मुलांकडून
❷ वंशाजाकडून
❸ वडिलांकडून
❹ आईकडून
'कॉपर सल्फेट'ला सामान्य भाषेत काय म्हणतात ?
❶ खाण्याचा सोडा
❷ धुण्याचा सोडा
❸ मोरचूद
❹ तुरटी
रक्ताचा तांबडा रंग कशामुळे असतो ?
❶ कॅल्शियम
❷ मॅग्नेशियम
❸ हिमोग्लोबिन
❹ लोह
ध्वनीची गती कशामध्ये सर्वात कमी असते ?
❶ स्थायू
❷ द्रव
❸ वायू
❹ पोकळी
जागतिक ओझोन दिन केव्हा साजरा केला जातो ?
❶ 16 सप्टेंबर
❷ 5 जून
❸ 22 एप्रिल
❹ 10 डिसेंबर
'इंडिका' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ फाहियान
❷ ह्यू-एन-त्सांग
❸ मेगास्थनीज
❹ चाणक्य
आशियातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण ?
❶ सी. व्ही. रमण
❷ रवींद्रनाथ टागोर
❸ मदर तेरेसा
❹ महात्मा गांधी
'पोवाडा' हा कलाप्रकार कोणत्या काळात लोकप्रिय झाला ?
❶ मोघल काळ
❷ शिवकाळ
❸ ब्रिटिश काळ
❹ यादव काळ
चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?
❶ 1920
❷ 1930
❸ 1942
❹ 1947
राज्यसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती असावे लागते ?
❶ 25 वर्षे
❷ 30 वर्षे
❸ 35 वर्षे
❹ 21 वर्षे
पंचायत राज व्यवस्था लागू करणारे दुसरे राज्य कोणते ?
❶ महाराष्ट्र
❷ राजस्थान
❸ आंध्र प्रदेश
❹ गुजरात
मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहे ?
❶ भाग 2
❷ भाग 3
❸ भाग 4
❹ भाग 5
भारतीय संविधानानुसार 'शिक्षण' हा विषय कोणत्या सूचीत येतो ?
❶ केंद्र सूची
❷ राज्य सूची
❸ समवर्ती सूची
❹ यांपैकी नाही
सामान्य ज्ञान आणि भूगोल
बालकवी यांचे खरे नाव खालीलपैकी कोणते ?
❶ वि. वा. शिरवाडकर
❷ प्र. के. अत्रे
❸ त्र्यंबक बापूजी ठोंबरे
❹ वि. दा. सावरकर
ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार कोणास आहे ?
❶ सरपंच
❷ तहसीलदार
❸ जिल्हाधिकारी
❹ विभागीय आयुक्त
महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते ?
❶ महाबळेश्वर
❷ चिखलदरा
❸ आंबोली
❹ माथेरान
आशिया खंडातील सर्वात मोठी नदी कोणते ?
❶ गंगा
❷ यांगत्झे
❸ सिंधू
❹ ब्रह्मपुत्रा
'लोनार' हे प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
❶ राजस्थान
❷ ओडिसा
❸ महाराष्ट्र
❹ केरळ
दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
❶ मुंबई
❷ चेन्नई
❸ सिकंदराबाद
❹ कोलकाता
भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती आहेत ?
❶ 2
❷ 3
❸ 5
❹ 6
'काली क्रांती' कशाशी संबंधित आहे ?
❶ दूध उत्पादन
❷ खनिज तेल उत्पादन
❸ कोळसा उत्पादन
❹ अंडी उत्पादन
कोणत्या योजनेला 'रोजगार हमी योजनेचे माहेरघर' म्हटले जाते ?
❶ महाराष्ट्र
❷ उत्तर प्रदेश
❸ बिहार
❹ तमिळनाडू
एका रांगेत रामचा क्रमांक दोन्ही बाजूंकडून 11 वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?