Bombay High Court Peon Online Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 09
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 09
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
एड्स हा रोग कशामुळे होतो ?
❶ विषाणू
❷ जीवाणू
❸ कवक
❹ आदिजीव
हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणत्या विटामिनची आवश्यकता असते ?
❶ विटामिन A
❷ विटामिन B
❸ विटामिन C
❹ विटामिन D
भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात ?
❶ केरळ
❷ कर्नाटक
❸ आसाम
❹ तामिळनाडू
मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली ?
❶ अशोक मौर्य
❷ बिंदुसार
❸ चंद्रगुप्त मौर्य
❹ बिंबिसार
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
❶ तांबे
❷ टंगस्टन
❸ लोखंड
❹ ॲल्युमिनियम
इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?
❶ क्षयरोग
❷ मधुमेह
❸ ॲनिमिया
❹ गोवर
मादक पदार्थांचे सेवन केल्यामुळे प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो ?
❶ पचनसंस्था
❷ श्वसनसंस्था
❸ मज्जासंस्था
❹ उत्सर्जन संस्था
शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते ?
❶ लहान मेंदू
❷ मोठा मेंदू
❸ मेरुदंड
❹ हृदय
चवदार तळे सत्याग्रह कोठे झाला ?
❶ नाशिक
❷ पुणे
❸ महाड
❹ रत्नागिरी
मध्य रात्रीचा सूर्य कोठे उगवतो / दिसतो ?
❶ जपान
❷ नॉर्वे
❸ ऑस्ट्रेलिया
❹ कॅनडा
यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतिस्थळ कोणत्या ठिकाणी आहे ?
❶ कराड
❷ सातारा
❸ पुणे
❹ नाशिक
झाडाचे वय कशावरून ठरवतात ?
❶ झाडाच्या उंचीवरून
❷ झाडाच्या खोडाच्या वर्तुळावरून
❸ पानांच्या संख्येवरून
❹ फांद्यांच्या लांबीवरून
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे ?
❶ येवला
❷ हिवरे बाजार
❸ राळेगण
❹ सासवड
खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही ?
❶ पटकी
❷ कावीळ
❸ अतिसार
❹ गोवर
संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही ?
❶ राष्ट्रपती
❷ लोकसभा
❸ राज्यसभा
❹ सर्वोच्च न्यायालय
कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
❶ पुणे
❷ नाशिक
❸ अहमदनगर
❹ सातारा
खालीलपैकी कोणते गाव कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?
❶ नरसोबाची वाडी
❷ कऱ्हाड
❸ सांगली
❹ वाई
गंगा नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे ?
❶ गोदावरी
❷ यमुुना
❸ नर्मदा
❹ तापी
GST चा लॉंग फॉर्म काय आहे ?
❶ Goods and Sales Tax
❷ Government Service Tax
❸ Goods and Services Tax
❹ General Service Tax
गोलकोंडा खाण भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
❶ महाराष्ट्र
❷ तेलंगणा
❸ कर्नाटक
❹ ओडिसा
पेंच व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ चंद्रपूर
❷ गडचिरोली
❸ नागपूर
❹ अमरावती
'दुधात मीठ कालवणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा ?