Bombay High Court Peon Online Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 05
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 05
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
'डोळे' या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप ओळखा ?
❶ डोळा
❷ डोळ्यांना
❸ डोळ्यांत
❹ डोळी
'सूर्य' या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही ?
❶ रवी
❷ भास्कर
❸ शशांक
❹ मित्र
'शुद्ध' शब्द ओळखा ?
❶ आर्शिवाद
❷ आशीर्वाद
❸ आशिर्वाद
❹ आशिरवाद
'मुलांनी अभ्यास केला' या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
❶ कर्तरी
❷ कर्मणी
❸ भावे
❹ संकीर्ण
Choose the correct adverb: "He runs ______." ?
❶ quick
❷ quickly
❸ quickest
❹ quicker
Select the opposite of the word: 'Ancient' ?
❶ Old
❷ Modern
❸ Historical
❹ Past
Use the correct tense: "I ______ a letter yesterday." ?
❶ write
❷ wrote
❸ written
❹ writing
Fill in the blank with appropriate article: "Copper is ______ useful metal." ?
❶ a
❷ an
❸ the
❹ no article
भारतीय राज्यघटनेतील 'कलम 370' कोणत्या राज्याशी संबंधित होते ?
❶ महाराष्ट्र
❷ जम्मू आणि काश्मीर
❸ आसाम
❹ मणिपूर
जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ सभापती
❹ तहसीलदार
भारतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्षे पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात ?
❶ 60 वर्षे
❷ 62 वर्षे
❸ 65 वर्षे
❹ 70 वर्षे
लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते ?
❶ 21 वर्षे
❷ 18 वर्षे
❸ 25 वर्षे
❹ 30 वर्षे
सरपंच आपला राजीनामा कोणाकडे सोपवतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ गट विकास अधिकारी
❸ पंचायत समिती सभापती
❹ मुख्य कार्यकारी अधिकारी
मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे ?
❶ संसद
❷ राष्ट्रपती
❸ न्यायव्यवस्था
❹ पंतप्रधान
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'ज्वारीचे कोठार' म्हणतात ?
❶ नाशिक
❷ सोलापूर
❸ जळगाव
❹ अहमदनगर
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
❶ महाराष्ट्र
❷ उत्तर प्रदेश
❸ राजस्थान
❹ मध्यप्रदेश
भारतातील प्रसिद्ध 'लोणार' सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ जालना
❷ बुलढाणा
❸ वाशिम
❹ अकोला
दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात ?
❶ कृष्णा
❷ कावेरी
❸ गोदावरी
❹ नर्मदा
'महात्मा' ही पदवी जोतिराव फुले यांना कोठे देण्यात आली ?
❶ पुणे
❷ मुंबई
❸ सातारा
❹ नाशिक
1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली ?
❶ लॉर्ड डफरिन
❷ लॉर्ड रिपन
❸ लॉर्ड कर्झन
❹ लॉर्ड डलहौसी
'भारताचा शोध' (Discovery of India) हे पुस्तक कोणी लिहिले ?
❶ महात्मा गांधी
❷ पंडित जवाहरलाल नेहरू
❸ डॉ. राजेंद्र प्रसाद
❹ लोकमान्य टिळक
महाराष्ट्रात १८५७ च्या उठावाचे नेतृत्व प्रामुख्याने कोणी केले ?
❶ तात्या टोपे
❷ नानासाहेब पेशवे
❸ रंगो बापूजी गुप्ते
❹ वासुदेव बळवंत फडके
मानवी शरीरातील रक्ताच्या गटांचा (Blood Groups) शोध कोणी लावला ?
❶ लुई पाश्चर
❷ कार्ल लँडस्टेनर
❸ अलेक्झांडर फ्लेमिंग
❹ न्यूटन
सूर्यापासून पृथ्वीला कोणती ऊर्जा मिळते ?
❶ विद्युत ऊर्जा
❷ सौर ऊर्जा
❸ रासायनिक ऊर्जा
❹ अणू ऊर्जा
पेन्सिलमध्ये कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?
❶ लोखंड
❷ ग्रॅफाइट
❸ कोळसा
❹ गंधक
वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे ?
❶ 78%
❷ 21%
❸ 0.03%
❹ 1%
भारताची आर्थिक राजधानी कोणत्या शहराला म्हटले जाते ?
❶ नवी दिल्ली
❷ मुंबई
❸ बंगळुरू
❹ कोलकाता
भारतात 1 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते ?
❶ आर.बी.आय गव्हर्नर
❷ अर्थ सचिव
❸ अर्थमंत्री
❹ राष्ट्रपती
भारतात वित्तीय वर्ष कधी संपते ?
❶ 31 डिसेंबर
❷ 31 मार्च
❸ 30 जून
❹ 30 एप्रिल
चले जाव आंदोलनावेळी 'करो या मरो' हा मंत्र कोणी दिला ?