Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती | ऑनलाइन टेस्ट - 04
Bombay High Court Peon Mock Test | मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती ऑनलाइन टेस्ट - 04
मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिपाई/हमाल/फराश, चालक, लिपिक - स्टेनोग्राफर आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Mumbai High Court Peon Online Test Series - 2026
मॉक टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
Bombay High court Peon recruitment 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती परीक्षा ऑनलाइन टेस्ट,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती 2026,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती मॉक टेस्ट, Bombay High court Peon mock test Pdf Download,मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरती online test, Pdf,मुंबई हायकोर्ट शिपाई प्रश्नपत्रिका,मुंबई हायकोर्ट शिपाई भरती पेपर,
'वाघ' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा ?
❶ वाघीण
❷ वाघी
❸ वाघ्या
❹ वाघीणी
'आकाशाला भिडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?
❶ आकाशात उडणे
❷ खूप गर्व होणे
❸ खूप उंची गाठणे
❹ पाऊस पडणे
'सुंदर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ कुरुप
❷ छान
❸ सुरेख
❹ देखणा
'तो शाळेत जातो' - या वाक्यातील काळ ओळखा ?
❶ भूतकाळ
❷ वर्तमानकाळ
❸ भविष्यकाळ
❹ चालू भूतकाळ
Identify the verb in the sentence: "The birds fly in the sky." ?
❶ birds
❷ fly
❸ in
❹ sky
Choose the correct Antonym of: 'Large' ?
❶ Huge
❷ Big
❸ Small
❹ Tall
Fill in the blank: "She is ______ than her sister." ?
❶ tall
❷ taller
❸ tallest
❹ more tall
Choose the correct spelling ?
❶ Recieve
❷ Receive
❸ Receve
❹ Ricieve
भारतीय राज्यघटनेने नागरिकांना किती मूलभूत हक्क दिले आहेत ?
❶ 5
❷ 6
❸ 7
❹ 8
मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
❶ 1858
❷ 1862
❸ 1947
❹ 1950
राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते ?
❶ पंतप्रधान
❷ मुख्यमंत्री
❸ राष्ट्रपती
❹ सरन्यायाधीश
ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो ?
❶ ग्रामसेवक
❷ तलाठी
❸ सरपंच
❹ तहसीलदार
सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते ?
❶ एच. जे. कनिया
❷ वाय. व्ही. चंद्रचूड
❸ पी. एन. भगवती
❹ एम. हिदायतुल्ला
'बलवंतराय मेहता समिती' कशाशी संबंधित आहे ?
❶ बँकिंग सुधारणा
❷ पंचायत राज
❸ शिक्षण हक्क
❹ रेल्वे सुधारणा
महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
❶ 620 किमी
❷ 720 किमी
❸ 820 किमी
❹ 520 किमी
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला 'संत्र्यांचा जिल्हा' म्हणतात ?
❶ नाशिक
❷ रत्नागिरी
❸ नागपूर
❹ सांगली
सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
❶ पृथ्वी
❷ मंगळ
❸ गुरू
❹ शनी
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
❶ पुणे
❷ अहिल्यानगर
❸ नाशिक
❹ गडचिरोली
'सत्यशोधक समाजाची' स्थापना कोणी केली ?
❶ महात्मा गांधी
❷ महात्मा जोतिराव फुले
❸ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❹ महर्षी धोंडो केशव कर्वे
'चलो दिल्ली' ही घोषणा कोणी दिली ?
❶ डॉ बाबासाहेब आंबेडकर
❷ सुभाषचंद्र बोस
❸ लाला लजपत राय
❹ महात्मा गांधी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
❶ 15 ऑगस्ट
❷ 17 सप्टेंबर
❸ 26 जानेवारी
❹ 13 एप्रिल
चले जाव आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले ?
❶ 1936
❷ 1930
❸ 1942
❹ 1947
फेब्रुवारी 2026 मध्ये अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाचा विजेता देश कोणता ?
❶ भारत
❷ ऑस्ट्रेलिया
❸ इंग्लंड
❹ दक्षिण आफ्रिका
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात 'समान नागरी कायद्याची' (UCC) तरतूद आहे ?
❶ कलम 40
❷ कलम 44
❸ कलम 50
❹ कलम 51
मानवी रक्ताचा 'पीएच' (pH) साधारणतः किती असतो ?
❶ 6.4
❷ 7.4
❸ 8.4
❹ 5.4
'इन्शुलिन' हे संप्रेरक शरीरातील कोणत्या अवयवातून स्रवते ?
❶ यकृत
❷ स्वादुपिंड
❸ जठर
❹ मूत्रपिंड
ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?
❶ हर्ट्झ
❷ डेसिबल
❸ वॉट
❹ व्होल्ट
भारतात 'जीएसटी' (GST) कधीपासून लागू झाला ?
❶ 1 जुलै 2015
❷ 1 जुलै 2016
❸ 1 जुलै 2017
❹ जुलै 2018
गरिबी हटाओ ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली ?
❶ तिसरी
❷ चौथी
❸ पाचवी
❹ सहावी
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात ?