B.Ed CET (Common Entrance Test) ही महाराष्ट्रात बीएड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे घेतली जाणारी ऑनलाइन प्रवेश परीक्षा आहे, ज्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे आणि यातून विविध बीएड अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो
या परीक्षेत मुख्यत्वे मानसिक क्षमता/बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान आणि शिक्षक अभिवृत्ती या विषयांवर प्रश्न विचारले जातात
या परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ अभ्यासच नाही तर योग्य रणनीती, वेळेचं व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सराव आवश्यक असतो. BED CET Mock Test Series ही तयारी अधिक मजबूत करण्यासाठीची महत्त्वाची गुरुकिल्ली आहे
🌐 म्हणूनच येथे आम्ही तुमच्या आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण BED CET Online Test in Marathi खाली दिलेल्या आहेत . मॉक टेस्ट सोडवण्यासाठी - खालील लिंकवर क्लिक करा
विषयानुसार टेस्ट सोडवा
MAH B.Ed CET 2026 Syllabus
The MAH B.Ed CET 2026 syllabus comprises three main sections: Mental Ability, General Knowledge, and Teaching Aptitude. The exam is conducted online and focuses on logical reasoning, current events, and pedagogical skills.
Syllabus Breakdown
1. Mental Ability (40 Marks)
- Series
- Syllogism
- Coding-Decoding
- Relationships
- Analogies
- Classification
- Problems on Dice (Verbal and Non-Verbal)
2. General Knowledge (30 Marks)
- History
- Geography
- Civics
- Political Science
- Literature
- General Science (up to SSC level)
- Indian Constitution
- Current Affairs (Local, National, International)
3. Teaching Aptitude (30 Marks)
- Leadership Qualities
- Awareness of Changes in Education and Society
- Communication Skills
- Professional Commitment
ELCT Syllabus (English Language Content Test)
For candidates opting for English medium colleges :
- Reading Comprehension – 20 Questions
- Vocabulary – 5 Questions
- Grammar – 8 Questions
- Sentence Formation – 7 Questions
Exam Pattern
- Total Questions : 100
- Total Marks : 100
- Duration : 1 hour 30 minutes
- Medium : English and Marathi
- Marking Scheme : 1 mark for each correct answer
- No Negative Marking
MAH B.Ed CET Syllabus 2026 | महाराष्ट्र बी.एड. सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम
MAH B.Ed CET 2026 परीक्षेचा अभ्यासक्रम तीन मुख्य विभागांमध्ये विभागलेला आहे : मानसिक क्षमता (Mental Ability Test), सामान्य ज्ञान (General Knowledge), आणि शिकवण्याची योग्यता (Teaching Aptitude) एकूण 100 गुणांची ही परीक्षा असून 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात . परीक्षेसाठी एकूण 1.5 तास (90 मिनिटे) वेळ दिली जाते . प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिले जातात . या परीक्षेत नकारात्मक गुण नाहीत
MAH B.Ed CET syllabus 2026 in Marathi | महाराष्ट्र बी.एड. सीईटी परीक्षेचा अभ्यासक्रम
1. मानसिक क्षमता (Mental Ability - 40 प्रश्न , 40 गुण)
- तार्किक विचार
- संकेत आणि लिपी
- सम - संबंध
- सादृश्य - Analogy
- वर्गीकरण
- माहितीचा अर्थ लावणे
- समस्या निवारण
2. सामान्य ज्ञान (General Knowledge - 30 प्रश्न , 30 गुण)
- चालू घडामोडी
- विज्ञान आणि तंत्रज्ञान
- इतिहास आणि भूगोल
- नागरिकशास्त्र आणि राज्यघटना
- भारतातील शैक्षणिक धोरणे
3. शिक्षण क्षमता (Teaching Aptitude - 30 प्रश्न , 30 गुण)
- शिक्षकाचे गुण आणि जबाबदाऱ्या
- शालेय व्यवस्थापन आणि प्रशासन
- शैक्षणिक मानसशास्त्र
- विद्यार्थ्यांशी संवाद
महाराष्ट्र बी.एड.सीईटी परीक्षा नमुना | MAH B.Ed CET Exam Pattern) 2026
| विभाग | प्रश्न संख्या | गुण |
|---|---|---|
| मानसिक क्षमता | 40 | 40 |
| सामान्य ज्ञान | 30 | 30 |
| शिकवण्याची योग्यता | 30 | 30 |
| एकूण | 100 | 100 |
इतर माहिती
- परीक्षा कालावधी : 90 मिनिटे (1.5 तास)
- प्रश्नांचे प्रकार : वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
- माध्यम : मराठी आणि इंग्रजी
🔂 जर तुम्हाला हा B.Ed CET Online Test in Marathi उपयुक्त वाटला असेल तर ही लिंक तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या मोफत सिरीजचा फायदा घेता येईल.
🌐 दररोज नवीन संच सोडवण्यासाठी आमच्या MPSC Battle ब्लॉगला नियमित भेट द्या
© MPSC Battle | B.Ed CET Online Test in Marathi | MAH B.Ed CET Question Paper 2026