MS-CIT Exam Practice Question Set : ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल प्रश्नांचा सराव प्रश्नसंच
MS-CIT 2026 परीक्षेच्या तयारीसाठी आमची खास 'सराव टेस्ट सिरीज' – आताच सराव सुरू करा
💻 MS-CIT ही राज्यातील सर्वात प्रसिद्ध माहिती तंत्रज्ञानाची प्रमाणपत्र परीक्षा आहे . MSCIT परीक्षा उत्तीर्ण करून विद्यार्थी संगणक व तंत्रज्ञानामध्ये कौशल्य प्राप्त करतात . ही परीक्षा विद्यार्थ्यांना सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकरी व कौशल्य विकासासाठी मदत करते
MS-CIT परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी नियमित सराव करणे अत्यंत आवश्यक आहे . विद्यार्थ्यांची हीच गरज ओळखून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत— MS-CIT ऑनलाइन सराव टेस्ट सिरीज
🎯 येथे आम्ही तुमच्या आगामी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण MS-CIT Online Practice Test खाली दिलेल्या आहेत
मॉक टेस्ट सोडवण्यासाठी - खालील लिंकवर क्लिक करा व आजच सराव सुरू करापरीक्षेचे स्वरूप | MS-CIT Exam Pattern 2026
The MS-CIT (Maharashtra State Certificate in Information Technology) final exam is a 1-hour, 50-mark, objective-type, online test designed to evaluate practical computer skills. It consists of 50 Multiple Choice Questions (MCQs) divided into three difficulty levels (low, medium, high) covering Windows, MS Office, and Internet basics, requiring a minimum of 40% (20 marks out of 50) score to pass
| घटक | माहिती |
|---|---|
| एकूण प्रश्न | 50 प्रश्न |
| एकूण गुण | 50 गुण (प्रत्येक प्रश्नाला 1 गुण) |
| वेळ | 60 मिनिटे (1 तास) |
| माध्यम | मराठी, हिंदी किंवा इंग्रजी |
गुणांची विभागणी आणि पासिंग निकष
- Objective : 15 पैकी किमान 6 गुण आवश्यक
- Practical : 35 पैकी किमान 14 गुण आवश्यक
अभ्यासक्रम | MS-CIT Exam Syllabus 2026
1. Basic Computer Knowledge- संगणक म्हणजे काय ?
- हार्डवेअर व सॉफ्टवेअर
- Input / Output Devices
- Operating System (Windows)
- Keyboard, Mouse वापर
- Smartphone वापर
- Apps install / uninstall
- Internet वापर
- Online search
- Internet म्हणजे काय ?
- Browser, Website
- Email वापर
- Cyber Security
- Word
- Excel
- Data Entry
- Formulas
- PowerPoint
- Visiting Card
- Poster / Brochure design
- Google Docs / Forms
- Video Meeting
- File Sharing
- Cloud Storage
- Digital Payments
- AI Tools (basic)
- IT Awareness
- Online Collaboration
- Digital Ethics
🔂 जर तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटला असेल तर ही लिंक तुमच्या मित्रांना आणि अभ्यास करणाऱ्या ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या मोफत सिरीजचा फायदा घेता येईल
🌐 दररोज नवीन संच सोडवण्यासाठी आमच्या MPSC Battle ब्लॉगला नियमित भेट द्या
© MPSC Battle | MS-CIT Online Test in Marathi | MS-CIT Exam Objective Question Answer