MAH B.Ed. CET General Knowledge Question Paper | जनरल नॉलेज 'मॉक टेस्ट' | सराव पेपर - 04
BY :MPSC Battle•
0
MAH B.Ed. CET General Knowledge Question Paper | जनरल नॉलेज 'मॉक टेस्ट' - 04
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे घेतल्या जाणाऱ्या बीएड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिशय उपयुक्त MAH B.Ed. CET General Knowledge Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
महत्त्वपूर्ण सूचना : मॉक टेस्ट सोडवल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे मूल्यांकन करा, बरोबर आणि चुकीची उत्तरे तपासून पहा . कोणते प्रश्न चुकले आणि कोणते बरोबर आले, यावरून तुम्हाला अवघड वाटणाऱ्या किंवा वारंवार चुकणाऱ्या घटकांकडे विशेष लक्ष द्या
◾सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा
◾30 पैकी तुम्हाला किती मार्क्स पडतात तपासून पहा
◾शेवटी तुमचा स्कोअर कमेंटमध्ये शेअर करा Bed CET Question Paper with,Answer in Marathi,Bed CET Question Paper in Marathi,Bed CET Test Paper,Bed CET Test Series,Bed CET Online Practice Test,Bed CET Mock Test,Bed CET Mcq Question
,Bed CET Mock Test Free,Bed CET Old Question Paper,Bed CET Practice Question Paper,Bed CET Mock Test in Marathi,Maharashtra Bed CET Sample Papers,Maharashtra Bed CET Question Paper,महाराष्ट्र बी.एड. सीईटी (मराठी) ऑनलाइन टेस्ट सिरीज 2026,Bed CET Syllabus,Bed CET Maharashtra Syllabus 2026,bed cet syllabus 2026 in marathi,Bed cet syllabus 2026 in marathi pdf free download
'हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया' हा ग्रंथ लिहून भारतीयांच्या इतिहासाचे पूर्वग्रहदूषित वर्णन कोणी केले ?
❶ जेम्स मिल
❷ माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन
❸ ग्रँड डफ
❹ विल्यम जोन्स
भारतीय संविधानातील 'कलम 352' नुसार राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ पंतप्रधान
❷ संसद
❸ सर्वोच्च न्यायालय
❹ राष्ट्रपती
'अग्निपंख' हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
❶ डॉ. सी. व्ही. रमण
❷ डॉ. होमी भाभा
❸ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
❹ डॉ. विक्रम साराभाई
मानवी डोळ्याच्या कोणत्या भागावर वस्तूची प्रतिमा तयार होते ?
❶ बाहुली (Pupil)
❷ पारपटल (Cornea)
❸ दृष्टिपटल (Retina)
❹ नेत्रभिंग (Lens)
'पैठण' येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते ?
❶ प्रीतीसंगम
❷ नाथसागर
❸ शिवसागर
❹ यशवंतसागर
महाराष्ट्रात 'तंटामुक्त गाव' मोहिमेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
❶ 2005
❷ 2002
❸ 2010
❹ 2007
'उपरा' या गाजलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
❶ दया पवार
❷ लक्ष्मण माने
❸ शंकरराव खरात
❹ उत्तम कांबळे
पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ?
❶ क्लोरीन
❷ नायट्रोजन
❸ हायड्रोजन
❹ कार्बन
भारतीय राज्यघटनेचे 'कलम 368' कशाशी संबंधित आहे ?
❶ निवडणूक आयोग
❷ घटनादुरुस्ती प्रक्रिया
❸ लोकसेवा आयोग
❹ वित्त आयोग
'पवना' नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे ?
❶ पुणे
❷ कोल्हापूर
❸ पिंपरी-चिंचवड
❹ कराड
पेशींमधील 'ऊर्जा केंद्र' कोणाला म्हणतात ?
❶ केंद्रक
❷ तंतुकणिका
❸ रायबोझोम्स
❹ रिक्तिका
भारततील 'सती प्रथा' बंद करण्यासाठी कोणी मुख्यत्वे प्रयत्न केले ?
❶ ईश्वरचंद्र विद्यासागर
❷ स्वामी दयानंद सरस्वती
❸ राजा राममोहन राय
❹ गोपाळ कृष्ण गोखले
राज्यपालांना पदाची शपथ कोण देतो ?
❶ राष्ट्रपती
❷ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
❸ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
❹ मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी 'अणुविद्युत केंद्र' कार्यरत आहे ?
❶ तुर्भे
❷ परळी
❸ कोराडी
❹ तारापूर
रक्तातील पांढऱ्या पेशींचे (WBC) प्रमाण प्रमाणाबाहेर वाढल्यास कोणता रोग होतो ?
❶ ॲनिमिया
❷ ल्युकेमिया
❸ हिमोफिलिया
❹ मलेरिया
'बहिष्कृत भारत' हे पाक्षिक कोणी सुरू केले ?
❶ महात्मा फुले
❷ विठ्ठल रामजी शिंदे
❸ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❹ शाहू महाराज
भारतीय संविधानाच्या कोणत्या परिशिष्टात अधिकृत भाषांची यादी दिली आहे ?
❶ परिशिष्ट - 4
❷ परिशिष्ट - 7
❸ परिशिष्ट - 5
❹ परिशिष्ट - 8
वातावरणातील दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते ?
❶ हायग्रोमीटर
❷ बॅरोमीटर
❸ अल्टीमीटर
❹ थर्मामीटर
'कोसला' या गाजलेल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
❶ भालचंद्र नेमाडे
❷ वि. स. खांडेकर
❸ व. पु. काळे
❹ पु. ल. देशपांडे
सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी साधारणतः किती वेळ लागतो ?
❶ 8 मिनिटे 20 सेकंद
❷ 5 मिनिटे
❸ 10 मिनिटे
❹ 2 मिनिटे
भारतीय संसदेने 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार' (RTE) कधी संमत केला ?
❶ 2005
❷ 2009
❸ 2010
❹ 2012
महाराष्ट्रातील 'पूर्ववाहिनी' नद्यांचा कोणता गट योग्य आहे ?
❶ गोदावरी, कृष्णा, तापी
❷ नर्मदा, कृष्णा, भीमा
❸ तापी, नर्मदा, गोदावरी
❹ गोदावरी, कृष्णा, भीमा
कोणत्या शहराला 'भारताचे प्रवेशद्वार' म्हटले जाते ?
❶ कोलकाता
❷ मुंबई
❸ दिल्ली
❹ चेन्नई
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यास कोणता त्रास होतो ?
❶ हायपरग्लायसेमिया
❷ हायपोग्लायसेमिया
❸ हायपरटेन्शन
❹ अनिमिया
'युरोपचे क्रीडांगण' असे कोणत्या देशाला म्हटले जाते ?
❶ स्वित्झर्लंड
❷ फ्रान्स
❸ इटली
❹ जर्मनी
भारतीय राज्यघटनेचे 'रक्षक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
❶ संसद
❷ राष्ट्रपती
❸ सर्वोच्च न्यायालय
❹ पंतप्रधान
शरीराचा 'समतोल' राखण्याचे कार्य मेंदूचा कोणता भाग करतो ?
❶ प्रमस्तिष्क
❷ अनुमस्तिष्क
❸ मस्तिष्क पुच्छ
❹ हायपोथॅलेमस
'लोकहितवादी' हे टोपणनाव कोणाचे आहे ?
❶ महर्षी कर्वे
❷ गोपाळ गणेश आगरकर
❸ जोतिराव फुले
❹ गोपाळ हरी देशमुख
प्रकाश एका वर्षात जे अंतर कापतो, त्याला काय म्हणतात ?
❶ प्रकाश वर्ष
❷ खगोलीय एकक
❸ पारसेक
❹ मैल
'ऑपरेशन फ्लड' कशाशी संबंधित आहे ?
❶ गहू उत्पादन
❷ दुग्ध उत्पादन
❸ मत्स्य उत्पादन
❹ जलसंधारण
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा