MAH B.Ed. CET General Knowledge Question Paper | जनरल नॉलेज 'मॉक टेस्ट' | सराव पेपर - 01
Bed CET Question Paper with,Answer in Marathi,Bed CET Question Paper in Marathi,Bed CET Test Paper,Bed CET Test Series,Bed CET Online Practice Test,Bed CET Mock Test,Bed CET Mcq Question
,Bed CET Mock Test Free,Bed CET Old Question Paper,Bed CET Practice Question Paper,Bed CET Mock Test in Marathi,Maharashtra Bed CET Sample Papers,Maharashtra Bed CET Question Paper,महाराष्ट्र बी.एड. सीईटी (मराठी) ऑनलाइन टेस्ट सिरीज 2026,Bed CET Syllabus,Bed CET Maharashtra Syllabus 2026,bed cet syllabus 2026 in marathi,Bed cet syllabus 2026 in marathi pdf free download
1932 'पुणे करार हा महात्मा गांधी आणि ---------------- यांच्यामध्ये झाला
❶ पंडित जवाहरलाल नेहरू
❷ मदन मोहन मालवीय
❸ डॉ बाबासाहेब आंबेडकर
❹ बॅरिस्टर जिन्ना
भारतीय संविधानातील 'कलम 371-A' नुसार कोणत्या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे ?
❶ आसाम
❷ नागालँड
❸ मिझोराम
❹ मणिपूर
मानवी शरीरात 'युरिया'ची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या अवयवात होते ?
❶ मूत्रपिंड (Kidney)
❷ यकृत (Liver)
❸ स्वादुपिंड
❹ प्लीहा (Spleen)
'पुलत्झर पुरस्कार' कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो ?
❶ विज्ञान
❷ पत्रकारिता आणि साहित्य
❸ चित्रपट
❹ अर्थशास्त्र
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्ह्यांची संख्या आहे ?
❶ पुणे विभाग
❷ नाशिक विभाग
❸ छत्रपती संभाजीनगर विभाग
❹ नागपूर विभाग
'भारतीय अणुविज्ञानाचे जनक' कोणाला म्हटले जाते ?
❶ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
❷ डॉ. होमी भाभा
❸ डॉ. राजा रामण्णा
❹ डॉ. विक्रम साराभाई
संसदेच्या दोन्ही सभागृहांची 'संयुक्त बैठक' बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ लोकसभा सभापती
❷ राष्ट्रपती
❸ उपराष्ट्रपती
❹ पंतप्रधान
'अश्रूंची झाली फुले' या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहेत ?
❶ वसंत कानेटकर
❷ पु. ल. देशपांडे
❸ विजय तेंडुलकर
❹ रत्नाकर मतकरी
प्रकाशाचे 'विकिरण' मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर होतो ?
❶ स्पेक्ट्रोमीटर
❷ नेफेलोमीटर
❸ फोटोमीटर
❹ पायरोमीटर
'गौतमीपुत्र सातकर्णी' हा कोणत्या राजघराण्यातील सर्वात महान राजा मानला जातो ?
❶ वाकाटक
❷ सातवाहन
❸ चालुक्य
❹ राष्ट्रकूट
भारतीय राज्यघटनेतील 'सातवे परिशिष्ट' कशाशी संबंधित आहे ?
❶ शपथ आणि प्रतिज्ञा
❷ राज्यांची नावे
❸ केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची (अधिकारांचे वाटप)
❹ पक्षांतरबंदी कायदा
'लोणार सरोवर' हे कोणत्या प्रकारच्या क्रियेतून निर्माण झाले आहे ?
❶ ज्वालामुखी प्रक्रिया
❷ भूकंप प्रक्रिया
❸ उल्कापात
❹ हिमखंड प्रक्रिया
मानवी रक्ताचा 'pH' (सामू) साधारणतः किती असतो ?
❶ 6.4
❷ 7.4
❸ 8.4
❹ 5.4
'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा' या गीताचे रचनाकार कोण आहेत ?
❶ रवींद्रनाथ टागोर
❷ बकीमचंद्र चटर्जी
❸ महंमद इक्बाल
❹ साहिर लुधियानवी
संविधानातील 'कलम 21-A' खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
❶ संपत्तीचा हक्क
❷ जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण
❸ शिक्षणाचा अधिकार
❹ शोषणाविरुद्धचा हक्क
'क्षेत्रफळाच्या' दृष्टीने जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
❶ हिंद महासागर
❷ पॅसिफिक महासागर
❸ अटलांटिक महासागर
❹ आर्क्टिक महासागर
मानवी मेंदूतील 'मेडुला ऑब्लांगाटा' कोणत्या क्रियेवर नियंत्रण ठेवतो ?
❶ विचार करण्याची क्षमता
❷ दृष्टी
❸ हृदयाचे ठोके आणि श्वसन
❹ ऐकण्याची क्षमता
'राजा रवी वर्मा' हे कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते ?
❶ संगीत
❷ चित्रकला
❸ शिल्पकला
❹ नृत्यांगना
'पंचायत राज' मधील 'जिल्हा परिषद' स्तरावर प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ विभागीय आयुक्त
❹ गट विकास अधिकारी
सूर्यामधील ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता आहे ?
❶ केंद्रकीय विखंडन
❷ केंद्रकीय संमीलन
❸ कोळशाचे ज्वलन
❹ ऑक्सिडीकरण
'ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया' / भारताचे पितामह असे कोणाला संबोधले जाते ?
❶ गोपाळ कृष्ण गोखले
❷ दादाभाई नौरोजी
❸ फिरोजशहा मेहता
❹ बदरुद्दीन तय्यबजी
संविधानातील 'कलम 110' कशाशी संबंधित आहे ?
❶ अर्थविधेयक
❷ अर्थसंकल्प
❸ घटनादुरुस्ती
❹ मूलभूत कर्तव्ये
'कावेरी' नदीचा उगम कोणत्या राज्यात होतो ?
❶ महाराष्ट्र
❷ कर्नाटक
❸ तमिळनाडू
❹ केरळ
मानवी रक्तातील 'द्रवरूप' भागाला काय म्हणतात ?
❶ प्लेटलेट्स
❷ प्लाझ्मा (रक्तद्रव)
❸ हिमोग्लोबिन
❹ सीरम
'इंडिका' हा ग्रंथ कोणाच्या प्रवासवर्णनावर आधारित आहे ?
❶ फाहियान
❷ ह्यू-एन-त्सांग
❸ मेगास्थनीज
❹ इब्न बतुता
'ओझोन' थराचा ऱ्हास होण्यासाठी प्रामुख्याने कोणता वायू कारणीभूत आहे ?
❶ कार्बन मोनॉक्साईड
❷ मिथेन
❸ क्लोरोफ्लुरोकार्बन्स (CFCs)
❹ नायट्रोजन डायऑक्साइड
भारतीय राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण काय आहे ?
❶ 3:2
❷ 2:3
❸ 1:2
❹ 2:2
'क्षेत्रफळाच्या' दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता ?
❶ मोनॅको
❷ व्हॅटिकन सिटी
❸ नौरु
सॅन मारिनो
'ड जीवनसत्वाच्या' तीव्र कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये कोणता आजार होतो ?
❶ स्कर्व्ही
❷ रातअंधळेपणा
❸ मुडदूस (Rickets)
❹ बेरीबेरी
'भारताचे लोह पुरुष' (Iron Man of India) म्हणून कोणाला ओळखले जाते ?
❶ सुभाषचंद्र बोस
❷ भगतसिंग
❸ सरदार वल्लभभाई पटेल
❹ लाला लजपत राय
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा