MAH B.Ed. CET Mental Ability Test Question Paper | बुद्धिमत्ता क्षमता चाचणी 'मॉक टेस्ट' | सराव पेपर - 05
Bed CET Question Paper with,Answer in Marathi,Bed CET Question Paper in Marathi,Bed CET Test Paper,Bed CET Test Series,Bed CET Online Practice Test,Bed CET Mock Test,Bed CET Mcq Question
,Bed CET Mock Test Free,Bed CET Old Question Paper,Bed CET Practice Question Paper,Bed CET Mock Test in Marathi,Maharashtra Bed CET Sample Papers,Maharashtra Bed CET Question Paper,महाराष्ट्र बी.एड. सीईटी (मराठी) ऑनलाइन टेस्ट सिरीज 2026,Bed CET Syllabus,Bed CET Maharashtra Syllabus 2026,bed cet syllabus 2026 in marathi,Bed cet syllabus 2026 in marathi pdf free download
संख्या मालिका पूर्ण करा : 7, 26, 63, 124, 215, ?
❶ 342
❷ 343
❸ 344
❹ 216
एका सांकेतिक भाषेत 'GOLD' हा शब्द '51' असा लिहिला जातो, तर 'SILVER' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 85
❷ 90
❸ 75
❹ 80
'A' हा 'B' चा भाऊ आहे, 'C' ही 'A' ची मुलगी आहे, 'D' हे 'B' चे वडील आहेत, तर 'D' चे 'C' शी नाते काय ?
❶ वडील
❷ आजोबा
❸ मुलगा
❹ काका
जर 26 जानेवारी 2024 ला शुक्रवार होता, तर 15 ऑगस्ट 2024 ला कोणता वार असेल ?
❶ गुरुवार
❷ बुधवार
❸ शुक्रवार
❹ शनिवार
एक व्यक्ती नैऋत्य दिशेला तोंड करून उभी आहे. ती 90° उजवीकडे वळली आणि नंतर 180° डावीकडे वळली. आता तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
❶ ईशान्य
❷ आग्नेय
❸ वायव्य
❹ दक्षिण
4 वाजून 40 मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ?
❶ 100°
❷ 110°
❸ 120°
❹ 80°
सहसंबंध : 5 : 130 :: 6 : ?
❶ 210
❷ 222
❸ 216
❹ 230
जर 'P' म्हणजे '+', 'Q' म्हणजे '-', 'R' म्हणजे '×' आणि 'S' म्हणजे '÷', तर 18 R 12 P 4 S 2 Q 10 = ?
❶ 208
❷ 216
❸ 198
❹ 200
विधान : A ) सर्व झाडे औषधी आहेत B ) सर्व औषधी वेली आहेत निष्कर्ष : l ) काही वेली झाडे आहेत Il ) सर्व झाडे वेली आहेत
❶ फक्त निष्कर्ष I सत्य
❷ फक्त निष्कर्ष II सत्य
❸ दोन्ही सत्य
❹ दोन्ही असत्य
एक रांगेत राजचा क्रमांक डावीकडून 20 वा आणि उजवीकडून 25 वा आहे. तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
❶ 45
❷ 44
❸ 43
❹ 46
मालिका पूर्ण करा : C4X, F9U, I16R, ?
❶ L25O
❷ L25P
❸ K25O
❹ L20O
जर एखाद्या सांकेतिक भाषेत 'WATER' ला 'YCVGT' असे लिहिले, तर 'FIRE' ला काय लिहाल ?
❶ HKVG
❷ GJSF
❸ HKVF
❹ GKTG
सहसंबंध ओळखा : 8 : 28 :: 27 : ?
❶ 65
❷ 20
❸ 7
❹ 81
2026 या वर्षाची सुरुवात जर गुरुवारने होत असेल, तर 2027 या वर्षाची सुरुवात कोणत्या वारने होईल ?
❶ शुक्रवार
❷ शनिवार
❸ बुधवार
❹ गुरुवार
बैठक व्यवस्था : 5 मित्र A, B, C, D आणि E उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. B हा A आणि C च्या मध्ये आहे. E हा C च्या लगेच उजवीकडे आहे. D हा डाव्या टोकाला आहे. तर मध्यभागी कोण बसले आहे ?
❶ A
❷ B
❸ C
❹ D
घड्याळातील मिनिट काटा 45 मिनिटात किती अंशातून फिरतो ?
❶ 270°
❷ 180°
❸ 90°
❹ 360°
नातेसंबंध : अर्णवच्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची मुलगी अर्णवची कोण ?
❶ पुतणी
❷ बहीण
❸ मुलगी
❹ मावस बहीण
इनपुट-आउटपुट : जर 15 (45) 3 आणि 12 (48) 4, तर 10 (?) 5 ?
❶ 15
❷ 50
❸ 20
❹ 30
फासा : एका फाशावर 1 ते 6 अंक आहेत. जर 2, 4 आणि 6 हे अंक एकमेकांच्या शेजारी असतील, तर 2 च्या विरुद्ध कोणता अंक असू शकतो ?
❶ 1, 3 किंवा 5
❷ 4
❸ 6
❹ फक्त 1
मालिका पूर्ण करा : 1, 1, 2, 3, 5, 8, 13, ?
❶ 20
❷ 21
❸ 18
❹ 25
जर 'दक्षिण' दिशेला 'ईशान्य' म्हटले, तर 'पश्चिम' दिशेला काय म्हणावे ?
❶ आग्नेय
❷ वायव्य
❸ नैऋत्य
❹ उत्तर
विसंगत संख्या ओळखा : 123, 234, 345, 456, 568 ?
❶ 123
❷ 568
❸ 345
❹ 456
गणिताची क्रिया : 5 + 3 × 8 / 2 - 4 = ?
❶ 13
❷ 15
❸ 10
❹ 18
संख्या मालिका पूर्ण करा : 100, 90, 81, 73, 66, ?
❶ 59
❷ 60
❸ 61
❹ 62
जर 'RED' ला '6720' असे लिहिले, तर 'GREEN' ला कसे लिहाल ?