MAH B.Ed. CET Mental Ability Test Question Paper | बुद्धिमत्ता क्षमता चाचणी 'मॉक टेस्ट' | सराव पेपर - 01
Bed CET Question Paper with,Answer in Marathi,Bed CET Question Paper in Marathi,Bed CET Test Paper,Bed CET Test Series,Bed CET Online Practice Test,Bed CET Mock Test,Bed CET Mcq Question
,Bed CET Mock Test Free,Bed CET Old Question Paper,Bed CET Practice Question Paper,Bed CET Mock Test in Marathi,Maharashtra Bed CET Sample Papers,Maharashtra Bed CET Question Paper,महाराष्ट्र बी.एड. सीईटी (मराठी) ऑनलाइन टेस्ट सिरीज 2026,Bed CET Syllabus,Bed CET Maharashtra Syllabus 2026,bed cet syllabus 2026 in marathi,Bed cet syllabus 2026 in marathi pdf free download
संख्या मालिका पूर्ण करा : 0, 6, 24, 60, 120, 210 .......
❶ 290
❷ 336
❸ 504
❹ 343
वर्णमालिका पूर्ण करा : AZ, CX, FU, JQ _________
❶ KP
❷ LO
❸ MN
❹ OL
सहसंबंध ओळखा : 123 : 36 :: 221 : ?
❶ 52
❷ 69
❸ 25
❹ 49
विसंगत गट ओळखा
❶ 14, 133
❷ 18, 171
❸ 22, 211
❹ 34, 323
एका सांकेतिक भाषेत 'KASHMIR' ला '8142753' असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत 'RIMSHAK' ला काय लिहिले जाईल ?
❶ 3574218
❷ 3527418
❸ 3572418
❹ 2574318
एका स्त्रीची ओळख करून देताना एक पुरुष म्हणाला, 'हिच्या पतीची आई ही माझ्या आईची एकुलती एक सून आहे.' तर त्या पुरुषाचे त्या स्त्रीशी नाते काय ?
❶ पती
❷ भाऊ
❸ सासरा
❹ मुलगा
एक व्यक्ती उत्तरेकडे 10 किमी गेला, त्यानंतर तो 135° उजवीकडे वळून 15 किमी चालला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
❶ ईशान्य
❷ आग्नेय
❸ वायव्य
❹ नैऋत्य
एका रांगेत 'A' डावीकडून 15 व्या क्रमांकावर आहे आणि 'B' उजवीकडून 18 व्या क्रमांकावर आहे. त्यांनी आपापसात जागा बदलली तर 'A' डावीकडून 25 व्या क्रमांकावर येतो. तर रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत ?
❶ 42
❷ 43
❸ 41
❹ 40
8 मित्र एका वर्तुळार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. P हा M च्या उजवीकडे दुसरा आणि O च्या डावीकडे तिसरा आहे. तर M आणि O च्या दरम्यान किती व्यक्ती बसल्या आहेत ?
❶ 2
❷ 3
❸ 4
❹ 1
वडील, पुरुष, डॉक्टर यांच्यातील संबंध दर्शवणारी आकृती कोणती ?
❶ A
❷ B
❸ C
❹ D
जर L = +, M = -, N = ×, P = ÷, तर 14 N 10 L 42 P 2 M 8 = ?
❶ 153
❷ 148
❸ 132
❹ 160
विधान : 1 ) सर्व पेन्सिली इरेजर आहेत 2 ) सर्व इरेजर शार्पनर आहेत निष्कर्ष : I) सर्व शार्पनर पेन्सिली आहेत II) सर्व पेन्सिली शार्पनर आहेत
❶ फक्त निष्कर्ष I सत्य
❷ फक्त निष्कर्ष II सत्य
❸ दोन्ही सत्य
❹ दोन्ही असत्य
विधान : 'वर्गात प्रथम येण्यासाठी कठोर परिश्रम करा,' असे एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला म्हणतात गृहीतक : I) विद्यार्थी शिक्षकाचा सल्ला ऐकतात II) कठोर परिश्रमाने यश मिळते
❶ फक्त I अंतर्भूत आहे
❷ फक्त II अंतर्भूत आहे
❸ दोन्ही अंतर्भूत आहेत
❹ दोन्ही चुकीचे आहेत
विधान : सरकारी नोकरीमध्ये वयोमर्यादा वाढवून 45 वर्षे करावी का ? वाद : I) हो, यामुळे अनेकांना पुन्हा संधी मिळेल II) नाही, यामुळे तरुणांच्या संधी कमी होतील
❶ फक्त वाद I प्रबळ आहे
❷ फक्त वाद II प्रबळ आहे
❸ दोन्ही प्रबळ आहेत
❹ दोन्ही फोल आहेत
P, Q, R, S, T या पाच मजली इमारतीत राहतात. S हा P च्या वर राहतो पण R च्या खाली राहतो. T हा सर्वात खालच्या मजल्यावर राहतो, तर Q हा R च्या वर राहतो. तर तिसऱ्या मजल्यावर कोण राहते ?
❶ R
❷ S
❸ P
❹ Q
एक घड्याळात 2 वाजून 15 मिनिटे झाली आहेत, तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल ?
❶ 22.5°
❷ 30°
❸ 7.5°
❹ 15°
जर '456' चे आउटपुट '15' असेल आणि '789' चे आउटपुट '24' असेल, तर '123' चे आउटपुट काय असेल ?
❶ 5
❷ 6
❸ 9
❹ 12
एक चौरस कागदाला त्रिकोणी घडी घालून टोकाला एक छिद्र पाडले आणि कागद उघडला, तर किती छिद्रे दिसतील ?
❶ 1
❷ 2
❸ 4
❹ 8
एक शेतात काही कोंबड्या व काही गाई आहेत. त्यांच्या डोक्यांची संख्या 40 असून पायांची संख्या 100 आहे, तर शेतात कोंबड्या किती ?
❶ 10
❷ 20
❸ 30
❹ 15
2 वाजून 40 मिनिटांनी घड्याळाच्या दोन काट्यांमध्ये किती अंशाचा कोन असेल ?
❶ 160°
❷ 150°
❸ 140°
❹ 130°
मालिका पूर्ण करा : C, F, I, L, ?
❶ M
❷ N
❸ O
❹ P
मालिका पूर्ण करा : 2, 6, 18, 54, ?
❶ 108
❷ 150
❸ 162
❹ 200
जर 'उत्तर' दिशेला 'पूर्व' म्हटले, तर 'दक्षिण' दिशेला काय म्हणावे ?
❶ उत्तर
❷ दक्षिण
❸ पश्चिम
❹ अग्नेय
एका रांगेत अक्षराचा क्रमांक डावीकडून 10 वा आणि उजवीकडून 12 वा आहे. तर रांगेत एकूण किती मुली आहेत ?
❶ 22
❷ 21
❸ 20
❹ 23
1996 हे लीप वर्ष असल्यास, त्यानंतरचे दुसरे लीप वर्ष कोणते असेल ?
❶ 2000
❷ 2004
❸ 1998
❹ 2008
एका मुलाच्या फोटोकडे बोट दाखवून रेखा म्हणाली, 'हा माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे.' तर तो मुलगा रेखाचा कोण ?
❶ मुलगा
❷ भाचा
❸ भाऊ
❹ नातू
घड्याळात 3 वाजले असताना आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील ?
❶ 3
❷ 6
❸ 9
❹ 12
मालिका पूर्ण करा : 7, 14, 28, 56, ?
❶ 100
❷ 112
❸ 120
❹ 84
जर A=1, B=2, C=3 तर 'HEAD' ची किंमत काय ?
❶ 18
❷ 13
❸ 15
❹ 20
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा : ACE, GIK, MOQ, ?