MAH B.Ed. CET Mental Ability Test Question Paper | बुद्धिमत्ता क्षमता चाचणी 'मॉक टेस्ट' | सराव पेपर - 03
Bed CET Question Paper with,Answer in Marathi,Bed CET Question Paper in Marathi,Bed CET Test Paper,Bed CET Test Series,Bed CET Online Practice Test,Bed CET Mock Test,Bed CET Mcq Question
,Bed CET Mock Test Free,Bed CET Old Question Paper,Bed CET Practice Question Paper,Bed CET Mock Test in Marathi,Maharashtra Bed CET Sample Papers,Maharashtra Bed CET Question Paper,महाराष्ट्र बी.एड. सीईटी (मराठी) ऑनलाइन टेस्ट सिरीज 2026,Bed CET Syllabus,Bed CET Maharashtra Syllabus 2026,bed cet syllabus 2026 in marathi,Bed cet syllabus 2026 in marathi pdf free download
संख्या मालिका पूर्ण करा : 2, 5, 10, 17, 26, ?
❶ 35
❷ 37
❸ 39
❹ 40
एका सांकेतिक भाषेत 'BLUE' हा शब्द '65' असा लिहिला जातो, तर 'PINK' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 50
❷ 52
❸ 55
❹ 60
जर आज गुरुवार असेल, तर आजपासून 45 दिवसांनंतर कोणता वार असेल ?
❶ रविवार
❷ सोमवार
❸ मंगळवार
❹ शनिवार
अजय पश्चिमेकडे 5 किमी गेला, नंतर डावीकडे वळून 12 किमी गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
❶ 17 किमी
❷ 15 किमी
❸ 13 किमी
❹ 10 किमी
एका सांकेतिक भाषेत '123' म्हणजे 'Cold Sweet Milk' आणि '345' म्हणजे 'Hot Sweet Tea' तर 'Sweet' साठी कोणता अंक वापरला आहे ?
❶ 1
❷ 2
❸ 3
❹ 5
मालिका पूर्ण करा : AB, DE, GH, JK, ?
❶ LM
❷ NO
❸ MN
❹ PQ
विसंगत संख्या ओळखा : 121, 169, 225, 256 ?
❶ 121
❷ 169
❸ 225
❹ 256
विधान : 1 ) काही शिक्षक लेखक आहेत 2 ) सर्व लेखक विद्वान आहेत निष्कर्ष : I ) सर्व शिक्षक विद्वान आहेत II ) काही शिक्षक विद्वान आहेत
❶ फक्त निष्कर्ष I सत्य
❷ फक्त निष्कर्ष II सत्य
❸ दोन्ही सत्य
❹ दोन्ही असत्य
जर फाशाच्या (Dice) वरच्या बाजूला 6 हा अंक असेल, तर खालच्या बाजूला कोणता अंक असेल ? (प्रमाणित फासा)
❶ 1
❷ 2
❸ 3
❹ 4
12 वाजता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असतो ?
❶ 90°
❷ 180°
❸ 0°
❹ 360°
विधान : 1 ) सर्व पेन्सिली पेन आहेत काही पेन खोडरबर आहेत निष्कर्ष : I ) काही पेन्सिली खोडरबर आहेत II) काही पेन पेन्सिली आहेत
❶ फक्त निष्कर्ष I सत्य
❷ फक्त निष्कर्ष II सत्य
❸ दोन्ही सत्य
❹ दोन्ही असत्य
घड्याळातील तास काटा 1 तासात किती अंशाचा कोन पार करतो ?
❶ 6°
❷ 30°
❸ 360°
❹ 15°
मालिका पूर्ण करा : 1, 8, 27, 64, ?
❶ 100
❷ 121
❸ 125
❹ 81
'P' हा 'Q' का मुलगा आहे. 'R' ही 'P' ची बहीण आहे. 'S' हा 'R' का भाऊ आहे. तर 'S' चे 'Q' शी नाते काय ?
❶ मुलगा
❷ भाऊ
❸ वडील
❹ नातू
एक रांगेत 25 मुले आहेत. शामचा क्रमांक मध्यभागी आहे, तर त्याचा क्रमांक कितवा ?
❶ 12 वा
❷ 13 वा
❸ 14 वा
❹ 11 वा
4 वाजून 20 मिनिटांनी घड्याळाच्या काट्यांत किती अंशाचा कोन असेल ?
❶ 0°
❷ 10°
❸ 20°
❹ 40°
जर दक्षिणेला उत्तर म्हटले, तर पूर्वेला काय म्हणावे ?
❶ पश्चिम
❷ उत्तर
❸ दक्षिण
❹ ईशान्य
मालिका पूर्ण करा : 10, 20, 40, 70, 110, ?
❶ 150
❷ 160
❸ 140
❹ 170
एका सांकेतिक भाषेत 'RAM' हा शब्द 'IZN' असा लिहिला जातो, तर 'SITA' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ HZRG
❷ HRGZ
❸ HGRZ
❹ GRZH
विसंगत अंक ओळखा : 17, 19, 21, 23 ?
❶ 17
❷ 19
❸ 21
❹ 23
10 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 3 पट होते. आज वडिलांचे वय 40 असेल, तर मुलाचे आजचे वय किती ?
❶ 20 वर्षे
❷ 15 वर्षे
❸ 18 वर्षे
❹ 22 वर्षे
वेन आकृती ओळखा : खेळाडू, क्रिकेटपटू, फलंदाज
❶ A
❷ B
❸ C
❹ D
मालिका पूर्ण करा : Z, X, V, T, R, ?
❶ P
❷ Q
❸ S
❹ O
एका सांकेतिक भाषेत CAT = 3120, तर MAT = ?
❶ 13120
❷ 12120
❸ 14120
❹ 13110
2026 या वर्षाची सुरुवात जर गुरुवाराने झाली, तर शेवट कोणत्या वाराने होईल ?