Police Bharti Maths Practice Question Series | महाराष्ट्र पोलीस भरती गणित सराव प्रश्नपत्रिका
Police Bharti Maths Question : पोलीस भरती परीक्षेत गणित हा सर्वात महत्त्वाचा आणि गुण मिळवून देणारा विषय मानला जातो. योग्य पद्धतीने सराव केला, तर गणितातील प्रश्न सहज सोडवता येतात आणि कट-ऑफ पार करण्यास मोठी मदत होते
📝 या पेजवर आम्ही विविध स्पर्धा परीक्षांची विशेषतः पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी दर्जेदार आणि मोफत Police Bharti Maths Questions Paper सराव प्रश्नसंच दिलेले आहेत
🎯 दररोज नवनवीन प्रश्नसंच सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या अभ्यासाची पातळी तपासा
Mathematics is a subject that may seem difficult at first, but once you understand it properly, it can definitely help you score high marks.
Most students consider mathematics a headache, but the truth is, if studied in the right way, it becomes the easiest and most reliable subject for scoring marks.
Mathematics plays a major role in competitive exams like Police Recruitment. Topics such as Number System, Speed-Time-Distance, Ratio-Proportion, LCM-HCF, Percentage, Simple and Compound Interest, Profit-Loss are asked in almost every question paper.
A good command of mathematics allows you to solve a large portion of the paper quickly and accurately.
📋 Practice these question sets daily, work on your mistakes, and achieve success with high scores in the final exam.
Police Bharti Maths Syllabus | पोलीस भरती गणित अभ्यासक्रम
Police Bharti Maths Syllabus in Marathi या विषयांवरून जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात :- संख्या आणि संख्यांचे प्रकार (Numbers and their types)
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार (Addition, Subtraction, Multiplication, Division)
- विभाज्यतेच्या कसोट्या (Divisibility tests)
- लसावि आणि मसावि (LCM & HCF)
- सरासरी (Average)
- शेकडेवारी (Percentage)
- नफा-तोटा (Profit and Loss)
- काळ आणि काम (Time and Work)
- काळ, वेग आणि अंतर (Time, Speed and Distance)
- सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज (Simple and Compound Interest)
- गुणोत्तर व प्रमाण (Ratio and Proportion)
- घातांक व करणी (Indices and Surds)
- भूमिती (Geometry)
- क्षेत्रफळ आणि घनफळ (Area and Volume)
हे विषय पोलीस भरती परीक्षेतील गणिताच्या भागासाठी महत्त्वाचे आहेत. उमेदवारांनी या सर्व विषयांचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.
Police Bharti Maths Book & Practice Material
पोलीस भरती परीक्षेसाठी गणिताच्या तयारीसाठी खालील पुस्तके आणि सराव साहित्य उपयुक्त ठरू शकते.
📕 गणिताची पुस्तके- संपूर्ण गणित - पंढरीनाथ राणे 🏷️ Buy On Amazon
- Fastrack Maths - सतीश वसे 🏷️ Buy On Amazon
- अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी - सचिन ढवळे 🏷️ Buy On Amazon
- 📝 मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Previous Year Question Papers - PYQs) : हे सराव करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे साधन आहे. यामुळे परीक्षेचा पॅटर्न, प्रश्नांची काठिण्य पातळी आणि महत्त्वाचे विषय समजून घेण्यास मदत होते.
- 📝 सराव प्रश्नसंच : विविध प्रकाशनांचे सराव प्रश्नसंच उपलब्ध आहेत. यामध्ये वेळ लावून प्रश्न सोडवण्याचा सराव करता येतो.
- 📝 ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि मॉक टेस्ट : अनेक ॲप्स आणि वेबसाइट्सवर पोलीस भरतीसाठी मोफत आणि सशुल्क टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत.
🏷️ टीप : पुस्तकाची निवड करताना, त्यामध्ये सोप्या भाषेत स्पष्टीकरण, पुरेसे उदाहरणे आणि सरावासाठी प्रश्न आहेत की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. तुम्ही तुमच्या तयारीच्या पातळीनुसार आणि आवडीनुसार पुस्तकाची निवड करू शकता.
Police Bharti Maths Practice Question Paper सोडवण्याचे फायदे
पोलीस भरतीसाठी गणिताच्या सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि परीक्षेतील कामगिरी सुधारण्यास मदत होते.
सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचे मुख्य फायदे :- वेळेचे योग्य नियोजन (Time Management) परीक्षेमध्ये वेळेचे व्यवस्थापन खूप महत्त्वाचे असते. सराव प्रश्नपत्रिका वेळेनुसार सोडवल्याने तुम्हाला एका प्रश्नासाठी किती वेळ द्यायचा याचा अंदाज येतो.
- परीक्षेच्या पॅटर्नची ओळख (Understanding Exam Pattern) सराव प्रश्नपत्रिका सोडवल्याने प्रश्नांचा प्रकार, काठिण्य पातळी आणि महत्त्वाचे विषय समजतात.
- गती आणि अचूकता वाढते (Increases Speed and Accuracy) वारंवार सराव केल्याने गणित प्रश्न सोडवण्याचा वेग व अचूकता वाढते.
- कमकुवत विषयांची ओळख (Identifying Weak Areas) ज्या प्रश्नांची उत्तरे चुकतात ते विषय जास्त सरावासाठी निवडा.
- आत्मविश्वास वाढतो (Boosts Confidence) जितके जास्त प्रश्न सोडवाल, तितका आत्मविश्वास वाढतो.
- पुनरावृत्ती (Revision) सराव प्रश्नपत्रिका हे अभ्यासक्रमाची पुनरावृत्ती करण्याचे उत्तम साधन आहे.
थोडक्यात, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे हा पोलीस भरतीच्या तयारीचा एक अविभाज्य भाग आहे. यामुळे तुमची तयारी अधिक मजबूत होते आणि यश मिळवण्याची शक्यता वाढते.
Police Bharti Maths Question Paper – FAQ
Q1. Police Bharti Maths Question Paper मध्ये कोणते विषय विचारले जातात ?
Ans: गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी, नफा-तोटा, सरासरी, व्याज, वेळ-वेग-अंतर, अनुपात व प्रमाण हे मुख्य विषय आहेत.
Q2. Police Bharti Maths Practice Paper कसा सोडवावा ?
Ans: प्रथम सोपे प्रश्न सोडवा, वेळेचं योग्य नियोजन करा, आणि चुकीची उत्तरं टाळण्यासाठी शेवटी उत्तरं तपासा.
Q3. पोलीस भरती गणित अवघड आहे का ?
Ans: योग्य सराव केल्यास गणित खूप सोपं वाटतं. जास्तीत जास्त प्रॅक्टिस पेपर सोडवणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
Q4. Police Bharti Maths Question Paper किती वेळात सोडवावा ?
Ans: सराव करताना 25-30 मिनिटांत पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे परीक्षा वेळेत पेपर पूर्ण करता येईल.
✉️ महत्त्वाची सूचना : जर तुम्हाला वरील प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे, असे वाटत असल्यास, आम्हाला चुकीच्या प्रश्न क्रमांकासह योग्य उत्तर कमेंट करा
जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता
🌐 आम्ही या पेजवर नवनवीन Police Bharti Maths Question सामाविष्ट करत असतो ; त्यामुळे पोलीस भरती गणित विषयाचा जास्तीत जास्त सराव करण्यासाठी MPSC Battle या संकेतस्थळाला दररोज आवश्य भेट द्या
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास तो आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांच्या तयारीलाही बळ द्या. दररोज सराव करा, प्रगती करा आणि पोलीस भरतीत यश मिळवा