Police Bharti Maths Question in Marathi | महाराष्ट्र पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच - 01

Practice Police Bharti Maths Questions with Answers | महाराष्ट्र पोलीस भरती गणित सराव प्रश्नसंच |Maharashtra Police Bharti Maths Practice Questions,Police Bharti Maths Question paper in Marathi,पोलीस भरती गणित प्रश्न pdf,पोलीस भरती गणित अभ्यासक्रम,पोलीस भरती गणित प्रश्नपत्रिका,police bharti maths

Police Bharti Maths Practice Question Paper

Question : 1
खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे ?
❶ 15
❷ 21
❸ 23
❹ 27
📝 स्पष्टीकरण : 23 ही मूळ संख्या आहे कारण तिला फक्त 1 आणि 23 नेच भाग जातो
Question : 2
25, 40 आणि 60 यांचा लसावि किती ?
❶ 300
❷ 600
❸ 1200
❹ 150
📝 स्पष्टीकरण : 600 ही अशी लहानात लहान संख्या आहे जिला 25, 40 आणि 60 ने पूर्ण भाग जातो.
Question : 3
एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 1 ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती ?
❶ 25
❷ 30
❸ 26
❹ 35
📝 स्पष्टीकरण : एकूण वय = (11 x 16) - (10 x 15) = 176 - 150 = 26.
Question : 4
एका वस्तूची खरेदी किंमत 500 रुपये असून ती 600 रुपयांना विकली, तर शेकडा नफा किती ?
❶ 10 %
❷ 25 %
❸ 15 %
❹ 20 %
📝 स्पष्टीकरण : नफा = 100. शेकडा नफा = (100 / 500) x 100 = 20%.
Question : 5
450 चे 20 % म्हणजे किती ?
❶ 80
❷ 90
❸ 100
❹ 110
📝 स्पष्टीकरण : 450 x 20 / 100 = 90.
Question : 6
12, 18 आणि 24 यांचा मसावि किती ?
❶ 6
❷ 4
❸ 12
❹ 2
📝 स्पष्टीकरण : 6 ही अशी मोठ्यात मोठी संख्या आहे जिने 12, 18 आणि 24 ला भाग जातो
Question : 7
5000 रुपयांचे 10 % दराने 2 वर्षांचे सरळव्याज किती होईल ?
❶ 500
❷ 1200
❸ 1000
❹ 1500
📝 स्पष्टीकरण : सरळव्याज = (5000 x 10 x 2) / 100 = 1000
Question : 8
10 मजूर एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 8 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील ?
❶ 15
❷ 12
❸ 18
❹ 20
📝 स्पष्टीकरण : मजूर = (10 x 12) / 8 = 120 / 8 = 15 मजूर.
Question : 9
एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ?
❶ 48 चौ.सेमी
❷ 144 चौ.सेमी
❸ 24 चौ.सेमी
❹ 120 चौ.सेमी
📝 स्पष्टीकरण : क्षेत्रफळ = बाजू x बाजू = 12 x 12 = 144 चौ.सेमी.
Question : 10
72 किमी/तास म्हणजे किती मीटर/सेकंद ?
❶ 15 मी/से
❷ 30 मी/से
❸ 25 मी/से
❹ 20 मी/से
📝 स्पष्टीकरण : 72 x (5/18) = 4 x 5 = 20 मी/से.
Question : 11
23 + 32 = ?
❶ 12
❷ 17
❸ 15
❹ 18
📝 स्पष्टीकरण : 8 + 9 = 17.
Question : 12
3 : 5 = 12 : X तर X ची किंमत किती ?
❶ 20
❷ 15
❸ 25
❹ 30
📝 स्पष्टीकरण : 3/5 = 12/X म्हणून X = (12 x 5) / 3 = 20.
Question : 13
एका त्रिकोणाचे दोन कोन 45 आणि 75 अंशांचे आहेत, तर तिसरा कोन किती अंशांचा असेल ?
❶ 50
❷ 70
❸ 60
❹ 80
📝 स्पष्टीकरण : 180 - (45 + 75) = 180 - 120 = 60.
Question : 14
खालीलपैकी कोणती संख्या 3 ने पूर्णपणे विभाज्य आहे ?
❶ 124
❷ 235
❸ 456
❹ 568
📝 स्पष्टीकरण : 456 च्या अंकांची बेरीज (4+5+6 = 15) ही 3 च्या पाढ्यात आहे.
Question : 15
एका सायकलची किंमत 2000 रुपये होती. ती 1800 रुपयांना विकली, तर किती टक्के तोटा झाला ?
❶ 5 %
❷ 10 %
❸ 15 %
❹ 20 %
📝 स्पष्टीकरण : तोटा = 200. टक्के तोटा = (200 / 2000) x 100 = 10%.
Question : 16
पहिल्या 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती ?
❶ 45
❷ 75
❸ 65
❹ 55
📝 स्पष्टीकरण : बेरीज = n(n+1)/2 = 10(11)/2 = 55
Question : 17
एका आयताची लांबी 10 सेमी व रुंदी 8 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती ?
❶ 18 सेमी
❷ 36 सेमी
❸ 80 सेमी
❹ 40 सेमी
📝 स्पष्टीकरण : परिमिती = 2(लांबी + रुंदी) = 2(10 + 8) = 36 सेमी.
Question : 18
0.5 x 0.5 = ?
❶ 0.25
❷ 0.5
❸ 0.025
❹ 25
📝 स्पष्टीकरण : 5 x 5 = 25, दोन दशांश चिन्हे सरकवल्यास 0.25 येते
Question : 19
1500 रुपयांचे 10 % दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?
❶ 300
❷ 345
❸ 330
❹ 315
📝 स्पष्टीकरण : पहिल्या वर्षीचे व्याज 150. दुसऱ्या वर्षी 150 + 15 = 165. एकूण 315.
Question : 20
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ? (π = 22/7)
❶ 44 चौ.सेमी
❷ 154 चौ.सेमी
❸ 132 चौ.सेमी
❹ 77 चौ.सेमी
📝 स्पष्टीकरण : क्षेत्रफळ = pi x r^2 = (22/7) x 7 x 7 = 154 चौ.सेमी.
Question : 21
120 च्या 1/4 ची दुप्पट किती ?
❶ 30
❷ 90
❸ 60
❹ 120
📝 स्पष्टीकरण : 120 चा 1/4 = 30. 30 ची दुप्पट = 60.
Question : 22
800 मीटर अंतर 40 सेकंदात कापणाऱ्या गाडीचा वेग किती किमी/तास असेल ?
❶ 72 किमी/तास
❷ 60 किमी/तास
❸ 80 किमी/तास
❹ 90 किमी/तास
📝 स्पष्टीकरण : वेग = 800/40 = 20 मी/से. किमी/तासात = 20 x 18/5 = 72 किमी/तास.
Question : 23
दोन् संख्यांचे गुणोत्तर 2 : 3 आहे आणि त्यांची बेरीज 50 आहे, तर त्या संख्या कोणत्या ?
❶ 10, 40
❷ 20, 30
❸ 15, 35
❹ 25, 25
📝 स्पष्टीकरण : 2x + 3x = 50
5x = 50
x = 50/5
x = 10
संख्या 20 आणि 30 आहेत
Question : 24
एका टाकीचा 1/3 भाग भरण्यासाठी 2 तास लागतात, तर पूर्ण टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल ?
❶ 4 तास
❷ 5 तास
❸ 8 तास
❹ 6 तास
📝 स्पष्टीकरण : 1/3 भागाला 2 तास, तर 1 (पूर्ण) भागाला 2 x 3 = 6 तास लागतील.
Question : 25
√625 + √400 = ?
❶ 35
❷ 45
❸ 55
❹ 25
📝 स्पष्टीकरण : 25 + 20 = 45.
Question : 26
एका परीक्षेत 400 पैकी 280 गुण मिळाले, तर किती टक्के गुण मिळाले ?
❶ 60 %
❷ 75 %
❸ 70 %
❹ 80 %
📝 स्पष्टीकरण : (280 / 400) x 100 = 70 %.
Question : 27
1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत ?
❶ 12
❷ 15
❸ 10
❹ 18
📝 स्पष्टीकरण : 1 ते 50 मध्ये 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 अशा 15 मूळ संख्या आहेत.
Question : 28
(5)4 ÷ (5)2 = ?
❶ 5
❷ 625
❸ 125
❹ 25
📝 स्पष्टीकरण : 5(4-2) = 52 = 25.
Question : 29
एका घनाची बाजू 5 सेमी असल्यास त्याचे घनफळ किती ?
❶ 125
❷ 215
❸ 150
❹ 100
📝 स्पष्टीकरण : घनफळ = बाजू3 = 5 x 5 x 5 = 125.
Question : 30
एका टेबलाची किंमत 1200 रुपये आहे. त्यावर 15 % सूट दिली तर टेबल किती रुपयांना मिळेल ?
❶ 1000
❷ 1020
❸ 1050
❹ 1080
📝 स्पष्टीकरण : सूट = 1200 x 15/100 = 180
किंमत = 1200 - 180 = 1020.

Your Scorecard

Total Questions 0
Solved Question 0
Correct 0
Wrong 0
Final Score :   0 / 0

Post a Comment

Previous Post Next Post