Police Patil Bharti Practice Question Set - 40
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती परीक्षेसाठी उपयुक्त ठरणारे सामान्य ज्ञानावर आधारित सराव प्रश्न आहेत . हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत
टीप : सर्व प्रश्न सोडवल्यानंतर खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा व तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा
पोलीस पाटील भरती सराव पेपर
Question : 1
पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 2
मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 3
महानगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 4
भारताचे चलन काय आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 5
जागतिक जैवविविधता दिन कधी साजरा केला जातो ?
Correct Answer : पर्याय क्र. 1
Question : 6
सायमन कमिशन भारतात कधी आले ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 7
दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला मानले जाते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 8
सोलर कुकरमध्ये कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 9
मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेच्या कोणत्या भागात आहेत ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 10
सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने प्रथम घेतला होता ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 11
भारतात रुपयाचे अवमूल्यन प्रथम कोणत्या वर्षी झाले ?
Correct Answer : पर्याय क्र. 1
Question : 12
कान्हा नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 13
'लोहपुरुष' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 14
ध्रुव तारा कोणत्या दिशेला दिसतो ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 15
काचेला कापण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 16
संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 17
ग्रामसेवकावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 18
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 19
'सिंलीपाल' व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 20
'सारे जहाँ से अच्छा' हे गीत कोणी लिहिले ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 21
अणूच्या केंद्रकात काय असते ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 22
राष्ट्रपती पदासाठी किमान वयोमर्यादा किती आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 23
बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 24
गाजरमध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते ?
Correct Answer : पर्याय क्र. 1
Question : 25
भारतात जीएसटी (GST) कधी लागू झाला ?
Correct Answer : पर्याय क्र. 3
Question : 26
'सायलेंट व्हॅली' राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 27
अभिनव भारत ही संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली ?
Correct Answer : पर्याय क्र. 1
Question : 28
सूर्यप्रकाशाचा कोणता भाग उष्णता निर्माण करतो ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 29
शरीरातील रक्ताच्या गुठळ्या शोधण्यासाठी कोणत्या आयसोटोपचा वापर होतो ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Question : 30
पंचायत राज मधील ग्रामस्तरावरील सर्वात महत्त्वाची संस्था कोणती ?
Correct Answer : पर्याय क्र. 2
Your Score
Total Questions :
Attempted :
Correct Answers :
Wrong Answers :
Your Score : /
I want the information about Hingoli Maharashtra
ReplyDelete