Yavatmal District Kotwal Bharti Question Paper | यवतमाळ जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
यवतमाळ जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (यवतमाळ शहर) कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे ?
❶ खूनी
❷ पैनगंगा
❸ वैनगंगा
❹ अडान
यवतमाळ जिल्ह्यातील 'पुसद' येथे 1930 मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते ?
❶ लोकमान्य टिळक
❷ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❸ लोकनायक बापूजी अणे
❹ साने गुरुजी
महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले 'वसंतराव नाईक' यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला ?
❶ अमदापूर
❷ गहुली
❸ आडगाव
❹ चिकाणी
यवतमाळ जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात समाविष्ट आहे ?
❶ नागपूर
❷ अमरावती
❸ छत्रपती संभाजीनगर
❹ पुणे
यवतमाळ जिल्ह्यातील प्रसिद्ध 'केळापूर' येथील ऐतिहासिक मंदिर कोणत्या देवतेचे आहे ?
❶ रेणुका
❷ दुर्गामाता
❸ महालक्ष्मी
❹ जगदंबा
स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे 'बापूजी अणे' यांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?
❶ वऱ्हाड केसरी
❷ विदर्भ केसरी
❸ लोकनायक
❹ कर्मवीर
यवतमाळ जिल्ह्यातील 'टिपेश्वर' हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे ?
❶ ऐतिहासिक किल्ला
❷ प्राचीन लेणी
❸ वन्यजीव अभयारण्य
❹ गरम पाण्याचे झरे
क्षेत्रफळाच्या दृष्टीने यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?
❶ उमरखेड
❷ यवतमाळ
❸ पुसद
❹ वणी
यवतमाळ जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागातून वाहणारी कोणती नदी जिल्ह्याचे दोन नैसर्गिक भाग करते ?
❶ वर्धा
❷ अडान
❸ पैनगंगा
❹ खुनी
पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
❶ नागपूर
❷ जळगाव
❸ यवतमाळ
❹ अमरावती
भारताचे संविधानात्मक प्रमुख कोण असतात ?
❶ पंतप्रधान
❷ राष्ट्रपती
❸ सरन्यायाधीश
❹ उपराष्ट्रपती
भारतात महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह कोठे केला ?
❶ खेडा
❷ अहमदाबाद
❸ चंपारण्य
❹ बारडोली
इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे ?
❶ ग्रेट निकोबार
❷ लिटल अंदमान
❸ कार निकोबार
❹ दक्षिण अंदमान
प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींमध्ये खालीलपैकी कोणता घटक अत्यंत आवश्यक आहे ?
❶ हिमोग्लोबिन
❷ कार्बन डायॉक्साईड
❸ कॅरोटीन
❹ क्लोरोफिल
'शेतकऱ्याचा आसूड' हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ महात्मा ज्योतिराव फुले
❷ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❸ गोपाळ गणेश आगरकर
❹ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
एड्स (AIDS) हा गंभीर आजार कशामुळे होतो ?
❶ जिवाणू
❷ विषाणू
❸ कवक
❹ आदिजीव
सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?
❶ गोविंद सागर
❷ शिवसागर
❸ नाथसागर
❹ महाराणा प्रताप सागर
मलेशिया या देशाची राजधानी कोणती आहे ?
❶ जकार्ता
❷ बॅंकाॅक
❸ क्वालालंपूर
❹ मनिला
मानवामध्ये श्वसन प्रक्रियेसाठी मुख्यत्वे कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ?
❶ यकृत
❷ फुप्फुसे
❸ हृदय
❹ मूत्रपिंड
रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
❶ महर्षी धोंडो केशव कर्वे
❷ डॉ. पंजाबराव देशमुख
❸ कर्मवीर भाऊराव पाटील
❹ स्वामी रामानंद तीर्थ
'दुधाचा महापूर' या क्रांतीचे जनक कोण आहेत ?
❶ डॉ. एम. एस. स्वामीनाथन
❷ डॉ. वर्गीस कुरियन
❸ डॉ. होमी भाभा
❹ नॉर्मन बोरलॉग
महाराष्ट्रात दर 12 वर्षांनी कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो ?
❶ सोलापूर (पंढरपूर)
❷ शिर्डी (अहिल्यानगर)
❸ नाशिक (त्र्यंबकेश्वर)
❹ आळंदी (पुणे)
जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले ?
❶ 1919
❷ 1920
❸ 1918
❹ 1917
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला ?
❶ 11 एप्रिल 1827
❷ 14 एप्रिल 1891
❸ 28 नोव्हेंबर 1890
❹ 1 जून 1848
'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या भारतीय महिला कोण ?
❶ सरोजिनी नायडू
❷ इंदिरा गांधी
❸ मदर तेरेसा
❹ लता मंगेशकर
'सुंदर फुले उमलली.' या वाक्यातील 'सुंदर' हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने काय आहे ?
❶ नाम
❷ विशेषण
❸ क्रियापद
❹ अव्यय
'धरणी' या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता ?
❶ पृथ्वी
❷ आकाश
❸ पाणी
❹ वारा
'उपकार' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ अपकार
❷ दया
❸ मदत
❹ सन्मान
'मी अभ्यास केला होता.' या वाक्याचा काळ कोणता आहे ?
❶ चालू वर्तमानकाळ
❷ साधा भूतकाळ
❸ पूर्ण भूतकाळ
❹ साधा भविष्यकाळ
'आईने मुलीला खाऊ दिला.' या वाक्यातील अप्रत्यक्ष कर्म कोणते आहे ?
❶ आईने
❷ मुलीला
❸ खाऊ
❹ दिला
'शितावरून ......' ही प्रसिद्ध म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा ?
❶ भाताची परीक्षा
❷ जेवणाची परीक्षा
❸ ताटाची परीक्षा
❹ धान्याची परीक्षा
खालीलपैकी अचूक व शुद्ध शब्द कोणता आहे ?
❶ पाणी
❷ पानी
❸ पाणि
❹ पांनी
'आई मुलाला दूध पाजते.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
❶ प्रयोजक क्रियापद
❷ शक्य क्रियापद
❸ संयुक्त क्रियापद
❹ साधित क्रियापद
'घोडा' या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते होईल ?
❶ घोडे
❷ घोड्या
❸ घोड्यांना
❹ घोडी
'नीलकंठ' या सामासिक शब्दाचा समास कोणता ?
❶ तत्पुरुष समास
❷ बहुव्रीही समास
❸ द्वंद्व समास
❹ अव्ययीभाव समास
मानसी तिच्या घरातून निघून प्रथम पूर्वेला 8 मीटर व तिथून उत्तरेला 6 मीटर चालत जाऊन तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली तर दोन्ही घरांमध्ये सरळ अंतर किती ?
❶ 14 मीटर
❷ 10 मीटर
❸ 12 मीटर
❹ 16 मीटर
एका सांकेतिक भाषेत जर NATIONAL हा शब्द 53421536 असा लिहिला व SINGER हा शब्द 725890 असा लिहिला तर RATE हा शब्द कसा लिहाल ?
❶ 0345
❷ 3049
❸ 0439
❹ 0349
एका रांगेत महेश डावीकडून 14 व्या स्थानावर आणि निलेश उजवीकडून 16 व्या स्थानावर आहे. जर त्यांनी आपापसात स्थानांची अदलाबदल केली, तर महेश डावीकडून 22 व्या स्थानावर येतो. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
❶ 37
❷ 38
❸ 36
❹ 39
जर परवा शुक्रवार असेल, तर कालच्या आधीचा दिवस कोणता होता ?
❶ मंगळवार
❷ रविवार
❸ सोमवार
❹ शनिवार
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 64, 32, 16, 8, ?
❶ 2
❷ 4
❸ 6
❹ 1
A हा B पेक्षा उंच आहे, C हा D पेक्षा उंच आहे पण B पेक्षा लहान आहे, तर या सर्वांमध्ये सर्वात उंच कोण आहे ?
❶ A
❷ B
❸ C
❹ D
खालीलपैकी विसंगत अक्षर गट कोणता आहे : DW, GT, KP, MN
❶ DW
❷ GT
❸ KP
❹ MN
एका पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या 10 मित्रांनी एकमेकांना प्रत्येकी एक भेटवस्तू दिली, तर एकूण किती भेटवस्तूंचे आदानप्रदान झाले ?
❶ 100
❷ 45
❸ 90
❹ 80
दोन संख्यांचे गुणोत्तर 3 : 5 आहे. जर प्रत्येक संख्येतून 9 वजा केले, तर त्यांचे नवीन गुणोत्तर 12 : 23 होते, तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
❶ 45
❷ 27
❸ 33
❹ 55
जर 8 व्यक्ती एक काम 15 दिवसांत पूर्ण करू शकतात, तर तेच काम 12 व्यक्ती किती दिवसांत पूर्ण करतील ?
❶ 10 दिवस
❷ 12 दिवस
❸ 8 दिवस
❹ 14 दिवस
√ 36 + √ 49 + √64 = ?
❶ 19
❷ 20
❸ 23
❹ 21
4/3 + 7/3 + 4/3 = ?
❶ 5
❷ 15/9
❸ 4
❹ 6
दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 6162 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
❶ 77
❷ 76
❸ 78
❹ 79
एक धावपटू ताशी 6 कि.मी.च्या वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल ?
❶ 1 तास
❷ 1 तास 30 मिनिटे
❸ 2 तास
❹ 1 तास 15 मिनिटे
अजय व विजय यांच्या वयाची बेरीज 19 वर्षे आहे विजय अजय पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर अजयचे वय काढा ?
❶ 8 वर्षे
❷ 10 वर्षे
❸ 12 वर्षे
❹ 11 वर्षे
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
