Nandurbar District Kotwal Bharti Question Paper | नंदुरबार जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ जळगाव
❷ धुळे
❸ नाशिक
❹ औरंगाबाद
नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (नंदुरबार शहर) कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे ?
❶ पांझरा नदी
❷ तापी नदी
❸ वाघूर नदी
❹ नर्मदा नदी
नंदुरबार जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?
❶ कृषिक
❷ अपरान्त
❸ शूर्पारक
❹ अश्मक
1942 च्या 'छोडो भारत' आंदोलनात नंदुरबार येथे कोणता शालेय विद्यार्थी हुतात्मा झाला ?
❶ शिवराम हरी राजगुरु
❷ बाबू गेनू
❸ शिरीष कुमार
❹ सुखदेव
नंदुरबार जिल्ह्यातील कोणते ठिकाण 'महाराष्ट्राचे नंदनवन' म्हणून ओळखले जाते ?
❶ तोरणमाळ
❷ धडगाव
❸ अक्राणी
❹ शहादा
नंदुरबार जिल्ह्यातील 'प्रकाशे' हे तीर्थक्षेत्र कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे ?
❶ तापी व गोदावरी
❷ तापी व गोमाई
❸ तापी व नर्मदा
❹ तापी व पांझरा
नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे ?
❶ सह्याद्री
❷ विंध्य
❸ सातमाळा
❹ सातपुडा
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?
❶ 75.38%
❷ 55.38%
❸ 69.38%
❹ 80.38%
नंदुरबार जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 4555 चौ.किमी
❷ 5034 चौ.किमी
❸ 5955 चौ.किमी
❹ 6420 चौ.किमी
नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते ?
❶ कळसूबाई
❷ साल्हेर
❸ तोरणमाळ
❹ अस्तंभा
विजेच्या बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरली जाते ?
❶ तांबे
❷ टंगस्टन
❸ अॅल्युमिनियम
❹ नायक्रोम
'गुरुशिखर' हे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे ?
❶ सातपुडा पर्वतरांग
❷ विंध्य पर्वतरांग
❸ सह्याद्री पर्वतरांग
❹ अरवली पर्वतरांग
तंबाखूमध्ये खालीलपैकी कोणते विषारी व धोकादायक रसायन प्रामुख्याने आढळते ?
❶ कॅफिन
❷ निकोटीन
❸ मॉर्फिन
❹ अॅस्पिरिन
खालीलपैकी कोणत्या प्राण्याच्या चावण्यामुळे 'रेबीज' या प्राणघातक रोगाचा प्रसार होतो ?
❶ कुत्रा
❷ साप
❸ उंदीर
❹ बेडूक
'मानवी विकास निर्देशांक' (HDI) मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते मूलभूत तीन घटक वापरले जातात ?
❶ आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा
❷ लोकसंख्या, शेती आणि दरडोई उत्पन्न
❸ साक्षरता, रोजगार आणि परकीय चलन
❹ जन्मदर, लिंगगुणोत्तर आणि गरिबी
'बोको हराम' ही कुख्यात दहशतवादी संघटना प्रामुख्याने कोणत्या देशात सक्रिय आहे ?
❶ अफगाणिस्तान
❷ सीरिया
❸ नायजेरिया
❹ सोमालिया
खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वप्रथम 'शून्याधारित अर्थसंकल्प' संकल्पना राबवली ?
❶ महाराष्ट्र
❷ गुजरात
❸ उत्तर प्रदेश
❹ तामिळनाडू
'हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी' हा प्रसिद्ध संदर्भग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे ?
❶ नरहर कुरुंदकर
❷ स्वामी रामानंद तीर्थ
❸ गोविंदभाई श्रॉफ
❹ अनंत भालेराव
जगप्रसिद्ध टेनिस खेळाडू रॉजर फेडरर हा मूळचा कोणत्या देशाचा नागरिक आहे ?
❶ स्पेन
❷ सर्बिया
❸ स्वित्झर्लंड
❹ जर्मनी
पुढील ऐतिहासिक घटनांचा योग्य कालानुक्रम खालीलपैकी कोणता आहे ?
❶ 1 - 2 - 3 - 4
❷ 2 - 1 - 3 - 4
❸ 1 - 3 - 2 - 4
❹ 1 - 2 - 4 - 3
गणितातील अत्यंत प्रसिद्ध असा 'पायथागोरसचा सिद्धांत' भूमितीच्या कोणत्या आकृतीशी थेट संबंधित आहे ?
❶ समभुज त्रिकोण
❷ काटकोन त्रिकोण
❸ आयत
❹ वर्तुळ
मुंबई :: महाराष्ट्र , शिलॉंग :: ?
❶ नागालँड
❷ मेघालय
❸ मिझोराम
❹ मणिपूर
भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम्' समाविष्ट असणाऱ्या 'आनंदमठ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत ?
❶ रवींद्रनाथ टागोर
❷ बंकिमचंद्र चटर्जी
❸ बाबा पद्मजी
❹ महात्मा गांधी
'माजुली बेट' कोणत्या नदीच्या पात्रात तयार झाले आहे ?
❶ गंगा
❷ ब्रह्मपुत्रा
❸ सिंधू
❹ गोदावरी
भारतावर सर्वप्रथम स्वारी करणारा मुस्लीम/अरब सेनापती खालीलपैकी कोण होता ?
❶ सुलतान महमूद गझनी
❷ मुहम्मद घोरी
❸ मोहम्मद बिन कासिम
❹ चंगेज खान
'अनुस्वार' आणि 'विसर्ग' यांना मराठी व्याकरणात काय म्हणतात ?
❶ स्वरादी
❷ संयुक्त स्वर
❸ महाप्राण
❹ अर्धस्वर
'गोडवा' हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो ?
❶ सामान्यनाम
❷ विशेषनाम
❸ भाववाचक नाम
❹ सर्वनाम
'गाईने गवत खाल्ले.' या वाक्यातील कर्म कोणते आहे ?
❶ गाईने
❷ गवत
❸ खाल्ले
❹ यांपैकी नाही
'पक्षी आकाशात उडतात.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?
❶ सकर्मक क्रियापद
❷ अकर्मक क्रियापद
❸ उभयविध क्रियापद
❹ प्रयोजक क्रियापद
'अग्नी' या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता ?
❶ पावक
❷ पय
❸ समीर
❹ अर्णव
आधुनिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांचा समावेश होतो ?
❶ 48
❷ 50
❸ 52
❹ 54
'तो काम करत होता.' या वाक्यातील काळ कोणता आहे ?
❶ साधा भूतकाळ
❷ पूर्ण भूतकाळ
❸ अपूर्ण भूतकाळ
❹ रीती वर्तमानकाळ
'घोडे पेंड खाणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय ?
❶ घोड्याला खाऊ घालणे
❷ कामात अडचण निर्माण होऊन काम रेंगाळणे
❸ खूप भूक लागणे
❹ वेगाने पळणे
'दाम करी .......' ही प्रसिद्ध म्हण पूर्ण करण्यासाठी अचूक शब्द निवडा ?
❶ काम
❷ नाम
❸ आराम
❹ नुकसान
बोलणाऱ्याच्या तोंडचे मूळ शब्द दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ?
❶ स्वल्पविराम
❷ अपूर्णविराम
❸ एकेरी अवतरणचिन्ह
❹ दुहेरी अवतरणचिन्ह
खालील पर्यायामधील कोणती वेन आकृती दिलेल्या तीन शब्दांमधील संबंध दर्शविते - डॉक्टर , परिचारिका , मनुष्य
❶ A
❷ B
❸ C
❹ D
AM, BN, CO, DP, _________
❶ EP
❷ ER
❸ EQ
❹ FQ
AT = 20, BAT = 40, तर CAT = ?
❶ 50
❷ 60
❸ 80
❹ 65
एका सांकेतिक भाषेत ENGLISH हा शब्द FGNILHS असा लिहिल्यास त्याच भाषेत SELFISH हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ TLEIFHS
❷ TLEFIHS
❸ TFELISH
❹ TLEIFSH
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 12, 15, 21, 30, 42, ?
❶ 54
❷ 56
❸ 57
❹ 59
45 विद्यार्थ्यांच्या वर्गात प्रियांकाचा क्रमांक वरून 18 वा आहे, तर खालून तिचा कितवा क्रमांक असेल ?
❶ 26 वा
❷ 27 वा
❸ 29 वा
❹ 28 वा
एका व्यक्तीच्या छायाचित्राकडे दाखवून एक महिला म्हणाली, "त्याच्या वडिलांची बहीण ही माझ्या पतीची मावशी आहे." तर त्या व्यक्तीचे महिलेच्या पतीशी नाते काय ?
❶ वडील
❷ भाऊ
❸ मामा
❹ पुतण्या
एका सांकेतिक भाषेत 'PEN' हा शब्द 'QFO' असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत 'CAR' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ DBS
❷ EBS
❸ DAS
❹ DBR
दर 4 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे एक किलोमीटर अंतरात एकूण किती झाडे लावता येतील ?
❶ 250
❷ 251
❸ 249
❹ 252
एक डझन खुर्च्याची किंमत 2424 रुपये आहे तर प्रत्येक खुर्चीची किंमत किती ?
❶ 202 रुपये
❷ 220 रुपये
❸ 212 रुपये
❹ 204 रुपये
एक दोरी 8 ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे तयार होतील ?
❶ 7 तुकडे
❷ 8 तुकडे
❸ 9 तुकडे
❹ 10 तुकडे
एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या पुस्तकावर 20 टक्के सूट जाहीर केली तर ग्राहकास त्या पुस्तकासाठी किती रुपये द्यावे लागतील ?
❶ 250 रुपये
❷ 240 रुपये
❸ 260 रुपये
❹ 220 रुपये
600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यासाठी गाडीचा ताशी वेग किती असायला हवा ?
❶ 50 किमी/तास
❷ 60 किमी/तास
❸ 72 किमी/तास
❹ 54 किमी/तास
9873 × 0.001= ?
❶ 98.73
❷ 0.9873
❸ 987.3
❹ 9.873
एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल ?
❶ 4.8 तास
❷ 5 तास
❸ 4.5 तास
❹ 6 तास
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

