Kotwal Bharti Question Paper | कोतवाल भरती सराव प्रश्नसंच - 09
🎯 महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Kotwal Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
❶ महाराष्ट्र
❷ गुजरात
❸ कर्नाटक
❹ तमिळनाडू
भारताच्या संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे ?
❶ लोकसभा
❷ विधानसभा
❸ राज्यसभा
❹ विधान परिषद
खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते ?
❶ नागपूर
❷ नाशिक
❸ मुंबई
❹ छत्रपती संभाजीनगर
BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात ?
❶ पोलिओ
❷ कॉलरा
❸ क्षयरोग
❹ हिवताप
सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध ‘लोथल’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
❶ राजस्थान
❷ गुजरात
❸ पंजाब
❹ महाराष्ट्र
थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे संपूर्ण नाव काय ?
❶ प्रकाश देविदास आमटे
❷ मुरलीधर देविदास आमटे
❸ गोपाळ देविदास आमटे
❹ दामोदर विनायक आमटे
‘सत्यशोधक समाजाची’ स्थापना कोणी केली ?
❶ महात्मा ज्योतिराव फुले
❷ लोकमान्य टिळक
❸ महात्मा गांधी
❹ गोपाळ कृष्ण गोखले
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात झाले ?
❶ पुणे
❷ मुंबई
❸ दिल्ली
❹ कोलकाता
झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे ?
❶ रायपूर
❷ रांची
❸ धनबाद
❹ जमशेदपूर
महाराष्ट्रातील ‘सातपुडा’ पर्वतरांग मुख्यतः कोणत्या भागात आढळते ?
❶ उत्तर महाराष्ट्र
❷ कोकण
❸ दक्षिण कोकण
❹ पश्चिम महाराष्ट्राचा किनारी भाग
समर्थ रामदास स्वामींची समाधी कोठे आहे ?
❶ चाफळ
❷ सज्जनगड
❸ आळंदी
❹ पुरंदर
बारा ज्योतिर्लिंगापैकी कोणत्या ठिकाणी ज्योतिर्लिंग नाही ?
❶ औंढा नागनाथ
❷ त्र्यंबकेश्वर
❸ कनकेश्वर
❹ भीमाशंकर
भूदान चळवळीचे प्रणेते कोण होते ?
❶ सरदार पटेल
❷ महात्मा गांधी
❸ रवींद्रनाथ टागोर
❹ विनोबा भावे
भारताच्या अर्थव्यवस्थेत ‘GDP’ म्हणजे काय ?
❶ एकूण राष्ट्रीय बचत
❷ सकल देशांतर्गत उत्पादन
❸ एकूण निर्यात
❹ एकूण सरकारी कर्ज
भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
❶ दिल्ली
❷ मुंबई
❸ पुणे
❹ कोलकाता
महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?
❶ पोलीस महासंचालक
❷ पोलीस महानिरीक्षक
❸ पोलीस अधीक्षक
❹ पोलीस आयुक्त
व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो ?
❶ स्कर्व्ही
❷ मुडदूस
❸ बेरीबेरी
❹ रातांधळेपणा
बलाचे SI एकक कोणते आहे ?
❶ ज्यूल
❷ वॅट
❸ न्यूटन
❹ पास्कल
संगणकातील 0 आणि 1 या अंकांच्या पद्धतीला काय म्हणतात ?
❶ दशमान पद्धती
❷ द्विमान पद्धती
❸ अष्टमान पद्धती
❹ रोमन पद्धती
प्रौढ माणसाच्या शरीरात किती हाडे असतात ?
❶ 211
❷ 209
❸ 206
❹ 208
कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
❶ महाराष्ट्र
❷ मध्यप्रदेश
❸ कर्नाटक
❹ गुजरात
शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो ?
❶ 2 ऑक्टोबर
❷ 31 डिसेंबर
❸ 5 सप्टेंबर
❹ 18 जून
जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
❶ पॅरिस
❷ हेग
❸ जिनिव्हा
❹ वॉशिंग्टन
महाराष्ट्रातील ‘हळदी’च्या उत्पादनासाठी कोणता जिल्हा विशेष प्रसिद्ध आहे ?
❶ सांगली
❷ पालघर
❸ नंदुरबार
❹ गोंदिया
महाराष्ट्रातील ‘बिबी का मकबरा’ कोणत्या शहरात आहे ?
❶ पुणे
❷ नाशिक
❸ छत्रपती संभाजीनगर
❹ कोल्हापूर
महाराष्ट्रातील ‘प्रतापगड किल्ला’ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ रायगड
❷ सातारा
❸ पुणे
❹ नाशिक
लष्कर-ए-तोएबा हे नाव कशाशी संबंधित आहे ?
❶ अतिरेकी संघटना
❷ राजकीय पक्ष
❸ सामाजिक संघटना
❹ सांस्कृतिक संघटना
राजघाट हे कोणत्या महान नेत्याचे समाधी स्थळ आहे ?
❶ यशवंतराव चव्हाण
❷ महात्मा गांधी
❸ पंडित नेहरू
❹ सरदार पटेल
456 या संख्येत 5 ची स्थानिक किंमत किती ?
❶ 5
❷ 50
❸ 500
❹ 5000
9 आणि 15 यांचा ल.सा.वि किती ?
❶ 18
❷ 27
❸ 45
❹ 60
600 रुपयांचा 15% किती ?
❶ 60 रुपये
❷ 75 रुपये
❸ 90 रुपये
❹ 120 रुपये
एका वस्तूची खरेदी किंमत 700 रुपये आहे. ती वस्तू 770 रुपयांना विकली. तर नफा किती रुपये झाला ?
❶ 50 रुपये
❷ 60 रुपये
❸ 70 रुपये
❹ 80 रुपये
दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 3 : 5 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती ?
❶ 3 : 5
❷ 6 : 10
❸ 9 : 25
❹ 25 : 9
एका वर्गात मुलांचे आणि मुलींचे गुणोत्तर 4 : 3 आहे. मुलांची संख्या 20 असल्यास मुली किती ?
❶ 12
❷ 15
❸ 16
❹ 18
एका व्यवसायात रमेश आणि सुरेश यांनी अनुक्रमे 2000 रुपये आणि 3000 रुपये गुंतवले. वर्षाच्या शेवटी एकूण नफा 500 रुपये असल्यास रमेशचा नफ्यातील हिस्सा किती असेल ?
❶ 150 रुपये
❷ 200 रुपये
❸ 250 रुपये
❹ 300 रुपये
एका त्रिकोणाचा पाया 10 cm आणि उंची 6 cm आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
❶ 20 चौ.सेमी
❷ 25 चौ.सेमी
❸ 30 चौ.सेमी
❹ 60 चौ.सेमी
‘गोड’ या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ?
❶ गोडवा
❷ गोडपणा
❸ गोडी
❹ गोडसर
‘मुलांनी झाडाला पाणी दिले.’ या वाक्यात ‘मुलांनी’ कोणती विभक्ती आहे ?
❶ द्वितीया
❷ तृतीया
❸ चतुर्थी
❹ सप्तमी
‘जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो.’ या वाक्यात ‘जो’ हे कोणते सर्वनाम आहे ?
❶ प्रश्नार्थक सर्वनाम
❷ पुरुषवाचक सर्वनाम
❸ संबंधी सर्वनाम
❹ दर्शक सर्वनाम
‘नाक मुरडणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
❶ कौतुक करणे
❷ रागाने हसणे
❸ आनंद व्यक्त करणे
❹ नापसंती दर्शवणे
‘वा! तू खूप छान खेळलास!’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे ?
❶ प्रश्नार्थक
❷ आज्ञार्थक
❸ उद्गारार्थी
❹ नकारार्थी
‘अरे वा ! किती सुंदर दृश्य आहे !’ या वाक्यात (!) या चिन्हाला काय म्हणतात ?
❶ प्रश्नचिन्ह
❷ उद्गारचिन्ह
❸ स्वल्पविराम
❹ पूर्णविराम
रिकाम्या जागी कोणत्या संख्या येतील : 90, 63, 70, 43, 55, 28, _____, _____
❶ 45, 18
❷ 35, 18
❸ 25, 18
❹ 18, 18
Z हा Y पेक्षा लहान आहे, X हा Y पेक्षा मोठा आहे, तर तिघांमध्ये सर्वात मोठा कोण ?
❶ X
❷ Y
❸ Z
❹ निश्चित सांगता येत नाही
सीमा ही गीताची बहीण आहे. गीता ही राधाची बहीण आहे. तर सीमा आणि राधा यांचा संबंध कोणता ?
❶ मैत्रिणी
❷ मावशी
❸ बहिणी
❹ आई-मुलगी
अमोल पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. तो डावीकडे वळला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
❶ उत्तर
❷ दक्षिण
❸ पश्चिम
❹ पूर्व
एका रांगेत कविता डावीकडून 5 व्या क्रमांकावर आहे. तिच्या उजवीकडे 4 मुले आहेत. तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
❶ 8
❷ 9
❸ 10
❹ 11
10 : 1000 :: 20 : ?
❶ 4000
❷ 6000
❸ 8000
❹ 10000
आज रविवार आहे. तर परवा कोणता दिवस असेल ?
❶ सोमवार
❷ मंगळवार
❸ बुधवार
❹ शनिवार
एका सांकेतिक भाषेत PEN हा शब्द QFO असा लिहिला जातो. त्याच नियमानुसार MAP हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ NBQ
❷ MBQ
❸ NBP
❹ OBR
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
