Kotwal Bharti Question Paper | कोतवाल भरती सराव प्रश्नसंच - 10
🎯 महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Kotwal Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
खालीलपैकी कोठे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?
❶ पणजी
❷ नागपूर
❸ पुणे
❹ औरंगाबाद
खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्रास लागून नाही ?
❶ तेलंगणा
❷ छत्तीसगड
❸ मध्यप्रदेश
❹ ओडिशा
ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते ?
❶ वॅट
❷ डेसिबल
❸ हॉर्सपावर
❹ हर्ट्झ
नटसम्राट पुस्तकाचे लेखक कोण ?
❶ कुसुमाग्रज
❷ अण्णाभाऊ साठे
❸ अरुण लिमये
❹ निल अवचट
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते ?
❶ सी. राजगोपालचारी
❷ लॉर्ड कॅनिंग
❸ वॉरन हेस्टिंग्ज
❹ लॉर्ड माऊंटबॅटन
विदर्भातील पंढरपूर म्हणून कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?
❶ सेवाग्राम
❷ कोराडी
❸ रामटेक
❹ धापेवाडा
आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?
❶ 8 मार्च
❷ 10 मार्च
❸ 5 मार्च
❹ 2 मार्च
संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे ?
❶ न्यूयॉर्क
❷ वॉशिंग्टन
❸ जिनिव्हा
❹ सिंगापूर
भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले ?
❶ 1947
❷ 1945
❸ 1961
❹ 1959
ऑस्ट्रिया या देशाची राजधानी कोणती ?
❶ सिडनी
❷ बेलग्रेड
❸ कॅनबेरा
❹ व्हिएन्ना
भारताची स्थानिक वेळ ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा --------- तासांनी पुढे आहे
❶ 5:30 तास
❷ 4.30 तास
❸ 2.30 तास
❹ 3.30 तास
माहिती अधिकाराचा कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला ?
❶ 2004
❷ 2005
❸ 2006
❹ 2007
राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?
❶ अडीच वर्ष
❷ पाच वर्ष
❸ दोन वर्ष
❹ सहा वर्ष
भारताची सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडलेली आहे ?
❶ पाकिस्तान
❷ चीन
❸ बांगलादेश
❹ नेपाळ
महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा आहे ?
❶ 720
❷ 750
❸ 730
❹ 740
मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांची सीमारेषा आहे ?
❶ भारत - चीन
❷ भारत - पाकिस्तान
❸ भारत - बांगलादेश
❹ भारत - श्रीलंका
खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे ?
❶ रबर
❷ काच
❸ ग्राफाईट
❹ चिनी माती
भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आले ?
❶ 26 नोव्हेंबर 1949
❷ 26 जानेवारी 1950
❸ 15 ऑगस्ट 1947
❹ 1 मे 1961
पुणे करार हा प्रसिद्ध करार कोणत्या दोन नेत्यांमध्ये झाला ?
❶ पंडित नेहरू व महात्मा गांधी
❷ महात्मा गांधी व डॉ बाबासाहेब आंबेडकर
❸ पंडित नेहरू व डॉ बाबासाहेब आंबेडकर
❹ लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर सावरकर
सायना नेहवाल या कोणत्या खेळाशी निगडित आहेत ?
❶ बॅडमिंटन
❷ टेनिस
❸ हॉकी
❹ क्रिकेट
मुंबईचा सिंह कोणास म्हणत होते ?
❶ दादाभाई नौरोजी
❷ फिरोज शहा मेहता
❸ जगन्नाथ शंकर शेठ
❹ भाऊ दाजी लाड
ए मेरे वतन के लोगो ही कविता कोणी रचनाबद्ध केली ?
❶ सर महम्मद इकबाल
❷ प्रदीप
❸ कैफी आझमी
❹ रघुनंदन मिश्रा
महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती सभासद आहेत ?
❶ 288
❷ 162
❸ 252
❹ 182
छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक कोठे आहे ?
❶ चिपळूण
❷ संगमेश्वर
❸ गुहागर
❹ त्र्यंबकेश्वर
गॉयटर हा विकार कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो ?
❶ आयोडीन
❷ लोह
❸ फॉस्फरस
❹ कॅल्शियम
राष्ट्रध्वजाची लांबीचे रुंदीशी कोणते प्रमाण आहे ?
❶ 4:3
❷ 2:3
❸ 3:3
❹ 3:2
कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यातील आहे ?
❶ ओरिसा
❷ आंध्र प्रदेश
❸ कर्नाटक
❹ तमिळनाडू
रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते ?
❶ हिपॅरिन
❷ WBC
❸ RBC
❹ कोलेस्टेरॉल
डोळे म्हणजे नाक, नाक म्हणजे दात, दात म्हणजे कान, तर खाणार कशाने ?
❶ डोळ्यांनी
❷ नाकाने
❸ दातांनी
❹ कानाने
4, 9, 16, 25, 36, _____ या मालिकेतील पुढील संख्या कोणती ?
❶ 42
❷ 45
❸ 49
❹ 52
अनिल हा सुनीलचा भाऊ आहे. सुनील हा मनीषाचा भाऊ आहे. तर अनिलचा मनीषाशी कोणता संबंध आहे ?
❶ भाऊ
❷ मामा
❸ काका
❹ वडील
पूजा दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे. ती डावीकडे वळली. आता तिचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
❶ पूर्व
❷ पश्चिम
❸ उत्तर
❹ दक्षिण
एका रांगेत राजूचा उजवीकडून 3 वा क्रमांक आहे. त्याच्या उजवीकडे किती मुले आहेत ?
❶ 1
❷ 2
❸ 3
❹ 4
घड्याळात 9 वाजले आहेत. तास काटा कोणत्या अंकावर असेल ?
❶ 6
❷ 12
❸ 3
❹ 9
आज बुधवार आहे. तर उद्याच्या नंतरचा दिवस कोणता असेल ?
❶ गुरुवार
❷ शुक्रवार
❸ शनिवार
❹ रविवार
एका सांकेतिक भाषेत SUN हा शब्द TVO असा लिहिला जातो. त्याच नियमानुसार CAT हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ DBU
❷ DCT
❸ EBU
❹ CBV
‘फूल’ या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
❶ फुला
❷ फुले
❸ फुली
❹ फुलांनी
‘सुंदर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ चांगला
❷ गोड
❸ कुरूप
❹ मोठा
‘तो शाळेत जातो.’ या वाक्यातील ‘तो’ हे कोणते सर्वनाम आहे ?
❶ पुरुषवाचक सर्वनाम
❷ प्रश्नार्थक सर्वनाम
❸ संबंधी सर्वनाम
❹ दर्शक सर्वनाम
‘पाण्यात राहून माशाशी वैर’ या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
❶ संकटातून सुटका होणे
❷ ज्याच्यावर अवलंबून आहोत त्याच्याशी शत्रुत्व करणे
❸ कठीण काम सहज करणे
❹ मित्राची मदत घेणे
‘देवालय’ या शब्दाचा योग्य संधी-विच्छेद कोणता ?
❶ देव + लय
❷ दे + वालय
❸ देव + आलय
❹ देवा + लय
‘रामाने पत्र लिहिले.’ या वाक्याचे कर्मणी प्रयोगातील योग्य रूप कोणते ?
❶ राम पत्र लिहितो.
❷ रामाकडून पत्र लिहिले गेले.
❸ राम पत्र लिहील.
❹ रामाने पत्र लिहिले.
72 ला 8 ने भागल्यावर भागाकार किती येईल ?
❶ 8
❷ 9
❸ 10
❹ 12
एका संख्येच्या 50% ची किंमत 35 आहे. ती संख्या कोणती ?
❶ 60
❷ 65
❸ 70
❹ 75
एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे जर ती 880 रुपयांना विकली. तर नफा किती टक्के झाला ?
❶ 5%
❷ 8%
❸ 10%
❹ 12%
एका संख्येच्या 4 पटामधून 5 वजा केल्यास 15 मिळतात. तर ती संख्या कोणती ?
❶ 4
❷ 5
❸ 6
❹ 7
एका आयताची लांबी 10 cm आणि रुंदी 4 cm आहे. तर त्याची परिमिती किती ?
❶ 14 cm
❷ 20 cm
❸ 24 cm
❹ 28 cm
एका घनाच्या प्रत्येक बाजूची लांबी 5 cm आहे. तर त्याचे घनफळ किती ?
❶ 25 घन सेमी
❷ 75 घन सेमी
❸ 100 घन सेमी
❹ 125 घन सेमी
आज बुधवार आहे. तर 10 दिवसांनी कोणता वार असेल ?
❶ शनिवार
❷ रविवार
❸ सोमवार
❹ मंगळवार
एका पिशवीत 4 पांढरे आणि 6 काळे चेंडू आहेत. जर त्यातून 1 चेंडू निवडला तर पांढरा चेंडू मिळण्याची शक्यता किती ?
❶ 1/5
❷ 2/5
❸ 3/5
❹ 4/5
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
