सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज | Simple Interest & Compound Interest Question in Marathi

सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज | Simple Interest & Compound Interest Question in Marathi

सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज

सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज (Simple Interest and Compound Interest) हा गणिताचा महत्वाचा टॉपिक आहे जो बँकिंग, आर्थिक व्यवहार आणि स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारला जातो. MPSC, SSC, Talathi, IBPS, PSI, Police Bharti सारख्या परीक्षांमध्ये SI आणि CI वर आधारित प्रश्न नियमित विचारले जातात.

सरळव्याज म्हणजे काय ? एखाद्या मूळ रकमेस दिलेल्या दराने आणि कालावधीत मिळणारे साधे व्याज म्हणजे सरळ व्याज (Simple Interest)यासाठी खालील सूत्र वापरले जाते :

  • सरळ व्याज (SI) = (P × R × T) ÷ 100

चक्रवाढ व्याज म्हणजे काय ?जेव्हा व्याज मूळ रकमेवर आणि आधीच्या व्याजावर मिळते त्याला चक्रवाढ व्याज (Compound Interest) म्हणतात . यासाठी खालील सूत्र वापरले जाते :

  • चक्रवाढ व्याज (CI) = P × (1 + R/100)T – P

खालील सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज प्रश्नसंच चा सराव करा आणि स्पर्धा परीक्षेसाठी तयारी मजबूत करा

Question : 1

₹ 5000 मुदलावर द.सा.द.शे. 10 दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 1000

❷ ₹ 1050

❸ ₹ 1100

❹ ₹ 1200


Question : 2

₹ 8000 चे 5% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल ?

❶ ₹ 820

❷ ₹ 800

❸ ₹ 920

❹ ₹ 400


Question : 3

₹ 10000 मुदलाचे 10% दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 3000

❷ ₹ 3310

❸ ₹ 3100

❹ ₹ 3500


Question : 4

एका रकमेचे 2 वर्षांचे 10% दराने चक्रवाढ व्याज ₹ 420 आहे, तर ती रक्कम (मुद्दल) कोणती ?

❶ ₹ 2000

❷ ₹ 4000

❸ ₹ 2100

❹ ₹ 2500


Question : 5

₹ 12000 मुदलावर 10% दराने 1.5 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती (व्याज दर सहा महिन्यांनी आकारले तर) ?

❶ ₹ 1800

❷ ₹ 1891.50

❸ ₹ 1900

❹ ₹ 1260


Question : 6

₹ 6250 चे 8% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 1000

❷ ₹ 1040

❸ ₹ 1080

❹ ₹ 1120


Question : 7

द.सा.द.शे. 20 दराने ₹ 5000 चे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यातील फरक किती ?

❶ ₹ 100

❷ ₹ 150

❸ ₹ 200

❹ ₹ 250


Question : 8

कोणत्या मुदलाचे 5% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज ₹ 164 होईल ?

❶ ₹ 1500

❷ ₹ 1600

❸ ₹ 1800

❹ ₹ 2000


Question : 9

₹ 16000 मुदलावर 5% दराने 3 वर्षांची रास किती होईल ?

❶ ₹ 18522

❷ ₹ 18000

❸ ₹ 19522

❹ ₹ 17522


Question : 10

एका रकमेचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज ₹ 510 व सरळव्याज ₹ 500 आहे, तर व्याजाचा दर किती ?

❶ 2%

❷ 4%

❸ 5%

❹ 8%


Question : 11

₹ 4000 मुदलाचे 10% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यातील फरक किती ?

❶ ₹ 40

❷ ₹ 80

❸ ₹ 20

❹ ₹ 100


Question : 12

द.सा.द.शे. 5 दराने ₹ 20000 चे 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 3000

❷ ₹ 3152.50

❸ ₹ 3200

❹ ₹ 3052


Question : 13

₹ 18000 वर 10% दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल ?

❶ ₹ 5958

❷ ₹ 5400

❸ ₹ 6000

❹ ₹ 5858


Question : 14

जर व्याज दर सहा महिन्यांनी आकारले जात असेल, तर ₹ 8000 चे 10% दराने 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 800

❷ ₹ 820

❸ ₹ 840

❹ ₹ 900


Question : 15

एका शहराची लोकसंख्या 20000 असून ती दरवर्षी 10% ने वाढते, तर 2 वर्षांनंतर लोकसंख्या किती होईल ?

❶ 22000

❷ 24000

❸ 24200

❹ 25000


Question : 16

₹ 2500 चे 4% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 200

❷ ₹ 204

❸ ₹ 210

❹ ₹ 104


Question : 17

एका रकमेचे 2 वर्षांचे सरळव्याज ₹ 160 आणि चक्रवाढ व्याज ₹ 170 आहे, तर ती रक्कम कोणती ?

❶ ₹ 600

❷ ₹ 640

❸ ₹ 800

❹ ₹ 1000


Question : 18

₹ 15625 चे 8% दराने 3 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 4000

❷ ₹ 3900

❸ ₹ 4058

❹ ₹ 4100


Question : 19

द.सा.द.शे. किती दराने ₹ 3000 मुदलाचे 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज ₹ 630 होईल ?

❶ 5%

❷ 10%

❸ 15%

❹ 20%


Question : 20

₹ 5000 वर पहिल्या वर्षी 10% व दुसऱ्या वर्षी 20% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 1500

❷ ₹ 1600

❸ ₹ 1700

❹ ₹ 1800


Question : 21

एका यंत्राची किंमत ₹ 10000 असून ती दरवर्षी 10% ने कमी होते, तर 2 वर्षांनंतर किंमत किती राहील ?

❶ ₹ 8000

❷ ₹ 8100

❸ ₹ 9000

❹ ₹ 7900


Question : 22

₹ 2000 मुदलाचे 10% दराने 3 वर्षांची रास किती होईल ?

❶ ₹ 2600

❷ ₹ 2662

❸ ₹ 2400

❹ ₹ 2800


Question : 23

₹ 1000 चे 2% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 40

❷ ₹ 40.40

❸ ₹ 41

❹ ₹ 42


Question : 24

कोणत्या रकमेची 10% चक्रवाढ व्याज दराने 2 वर्षांची रास ₹ 2420 होईल ?

❶ ₹ 1800

❷ ₹ 2000

❸ ₹ 2200

❹ ₹ 1500


Question : 25

₹ 4000 चे 5% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज व सरळव्याज यातील फरक किती ?

❶ ₹ 10

❷ ₹ 20

❸ ₹ 5

❹ ₹ 15


Question : 26

₹ 12500 वर 20% दराने 1 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती (व्याज दर सहा महिन्यांनी आकारल्यास) ?

❶ ₹ 2500

❷ ₹ 2625

❸ ₹ 2700

❹ ₹ 3000


Question : 27

द.सा.द.शे. 10 दराने ₹ 6000 चे 1.5 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 900

❷ ₹ 930

❸ ₹ 960

❹ ₹ 1000


Question : 28

₹ 9000 मुदलावर 10% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती ?

❶ ₹ 1800

❷ ₹ 1890

❸ ₹ 1900

❹ ₹ 2000


Question : 29

एका रकमेचे 2 वर्षांचे 5% दराने चक्रवाढ व्याज ₹ 246 आहे, तर सरळव्याज किती असेल ?

❶ ₹ 230

❷ ₹ 240

❸ ₹ 250

❹ ₹ 200


Question : 30

₹ 50000 मुदलाचे 4% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती होईल ?

❶ ₹ 4000

❷ ₹ 4080

❸ ₹ 4100

❹ ₹ 4200

Post a Comment

Previous Post Next Post