घन आणि घनमूळ गणित प्रश्नसंच | Cube and Cube Root Question in Marathi

घन आणि घनमूळ गणित प्रश्नसंच | Cube and Cube Root Question in Marathi

घन आणि घनमूळ प्रश्नसंच

घन आणि घनमूळ (Cube and Cube Root) हा गणितातील एक महत्वाचा टॉपिक आहे . जो संख्या पद्धती, बीजगणित आणि स्पर्धा परीक्षांमधील अवघड प्रश्न सोडवण्यासाठी उपयुक्त ठरतो . या टॉपिकमध्ये संख्यांचे घन (Cubes) आणि घनमूळ (Cube Roots) जलद ओळखणे शिकणे महत्वाचे आहे

स्पर्धा परीक्षांमध्ये घन आणि घनमूळ यावर आधारित प्रश्न वेळ वाचवण्यासाठी खूप उपयुक्त असतातMPSC, Talathi, IBPS, SSC, PSI, Police Bharti सारख्या परीक्षांमध्ये Cube आणि Cube Root च्या गणनेवरून अंकगणित आणि संख्यात्मक क्षमतेचे प्रश्न विचारले जातातCube Root Tricks in Marathi शिकल्यास हे प्रश्न काही सेकंदात सोडवता येतात

खाली दिलेल्या प्रश्नांचा नियमित सराव केल्यास घन आणि घनमूळ वर तुमची पूर्ण पकड बसेल आणि Competitive Exams मध्ये गुण मिळवणे अधिक सोपे होईल

घन आणि घनमूळ (Cube and Cube Root) MPSC, Talathi, IBPS, SSC, PSI, Police Bharti साठी Maths Questions, Learn Cube and Cube Root Tricks in Marathi
Question : 1

12 चा घन किती ?

1. 1440

2. 1728

3. 1331

4. 1526

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 12 चा घन = 12 × 12 × 12 = 1728.


Question : 2

3375 या संख्येचे घनमूळ किती ?

1. 15

2. 25

3. 35

4. 05

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Explanation : 15 × 15 × 15 = 3375, म्हणून 3375 चे घनमूळ 15 आहे.


Question : 3

20 चा घन किती ?

1. 4000

2. 6000

3. 8000

4. 9000

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Explanation : 20 चा घन = 20 × 20 × 20 = 8000.


Question : 4

9261 ही संख्या कोणत्या संख्येचा घन आहे ?

1. 19

2. 20

3. 22

4. 21

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 4
Explanation : 21 × 21 × 21 = 9261.


Question : 5

19 चा घन किती ?

1. 6859

2. 5832

3. 7229

4. 6589

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Explanation : 19 × 19 × 19 = 6859.


Question : 6

0.2 चा घन किती ?

1. 0.8

2. 0.08

3. 0.008

4. 0.0008

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Explanation : 0.2 × 0.2 × 0.2 = 0.008 (दशांश चिन्हानंतर 3 अंक येतील).


Question : 7

13 चा घन + 7 चा घन = किती ?

1. 2530

2. 2540

3. 2430

4. 2640

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 13 चा घन = 2197, 7 चा घन = 343. बेरीज: 2197 + 343 = 2540.


Question : 8

10,648 या संख्येचे घनमूळ काय ?

1. 18

2. 22

3. 24

4. 28

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 22 × 22 × 22 = 10,648.


Question : 9

सर्वात लहान पूर्ण घन संख्या कोणती ? (नैसर्गिक संख्यांपैकी)

1. 0

2. 2

3. 1

4. 8

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Explanation : पहिली नैसर्गिक संख्या 1 आहे आणि 1 चा घन (1 × 1 × 1) = 1 होतो.


Question : 10

512 चे घनमूळ गुणिले 8 चा वर्ग = किती ?

1. 512

2. 64

3. 256

4. 128

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Explanation : 512 चे घनमूळ = 8; 8 चा वर्ग = 64. गुणाकार: 8 × 64 = 512.


Question : 11

15,625 चे घनमूळ किती ?

1. 15

2. 25

3. 35

4. 45

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 25 × 25 × 25 = 15625.


Question : 12

27000 चे घनमूळ किती ?

1. 30

2. 300

3. 3

4. 90

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Explanation : 27 चे घनमूळ 3 आणि 000 साठी एक शून्य, म्हणजे 30.


Question : 13

6 चा घन आणि 4 चा घन यांच्यातील फरक किती ?

1. 150

2. 152

3. 154

4. 156

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 6 चा घन = 216, 4 चा घन = 64. फरक: 216 - 64 = 152.


Question : 14

0.000064 चे घनमूळ किती ?

1. 0.4

2. 0.04

3. 0.004

4. 0.008

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 64 चे घनमूळ 4 आहे. दशांश चिन्हाच्या 6 घरांचे घनमूळ काढताना 2 घरे होतील (6/3 = 2), म्हणून 0.04.


Question : 15

2197 या संख्येचे घनमूळ किती ?

1. 11

2. 17

3. 13

4. 19

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Explanation : 13 × 13 × 13 = 2197.


Question : 16

11 चा घन किती ?

1. 1210

2. 1441

3. 1331

4. 1221

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Explanation : 11 × 11 × 11 = 1331.


Question : 17

एका संख्येचा घन 729 आहे, तर ती संख्या कोणती ?

1. 7

2. 8

3. 9

4. 11

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Explanation : 9 चा घन = 9 × 9 × 9 = 729.


Question : 18

18 चा घन किती ?

1. 5832

2. 4913

3. 6859

4. 5120

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Explanation : 18 × 18 × 18 = 5832.


Question : 19

0.001 चे घनमूळ किती ?

1. 0.01

2. 0.1

3. 0.001

4. 1.0

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 0.1 × 0.1 × 0.1 = 0.001.


Question : 20

16 चा घन किती ?

1. 3375

2. 4096

3. 2744

4. 4913

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 16 × 16 × 16 = 4096.


Question : 21

42,875 चे घनमूळ किती ?

1. 35

2. 45

3. 25

4. 55

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Explanation : 35 × 35 × 35 = 42875.


Question : 22

7 चा घन किती ?

1. 243

2. 343

3. 443

4. 333

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 7 × 7 × 7 = 343.


Question : 23

8000 चे घनमूळ किती ?

1. 20

2. 40

3. 200

4. 80

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Explanation : 20 × 20 × 20 = 8000.


Question : 24

14 चा घन किती ?

1. 2197

2. 2744

3. 1728

4. 2544

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 14 × 14 × 14 = 2744.


Question : 25

17 चा घन किती ?

1. 4913

2. 5832

3. 4193

4. 3375

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Explanation : 17 × 17 × 17 = 4913.


Question : 26

31 चा घन किती ?

1. 29791

2. 27000

3. 32768

4. 24389

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 1
Explanation : 31 × 31 × 31 = 29791.


Question : 27

1000 चे घनमूळ किती ?

1. 1

2. 10

3. 100

4. 1000

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 10 × 10 × 10 = 1000.


Question : 28

21 चा घन किती ?

1. 8261

2. 9261

3. 9161

4. 9251

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 2
Explanation : 21 × 21 × 21 = 9261.


Question : 29

1 ते 10 मधील पूर्ण घन संख्या किती आहेत ?

1. 1

2. 3

3. 2

4. 4

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Explanation : 1 (1 चा घन) आणि 8 (2 चा घन) अशा एकूण 2 पूर्ण घन संख्या आहेत.


Question : 30

5 चा घन किती ?

1. 25

2. 100

3. 125

4. 150

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र. 3
Explanation : 5 × 5 × 5 = 125.


Post a Comment

Previous Post Next Post