एकचल समीकरणे प्रश्न | Single Variable Equations Maths Questions

Single Variable Equations Questions in Marathi for MPSC, SSC, Talathi, Police Bharti & All Competitive Exams.एकचल समीकरणे प्रश्न | Single Variable Equations Maths Questions

प्रकरण - एकचल समीकरणे प्रश्न

एकचल समीकरणे (Single Variable Equations) हा गणितातील महत्त्वाचा टॉपिक असून MPSC, SSC, Talathi, IBPS, PSI, Police Bharti सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यावरून प्रश्न विचारले जातात . या पेजवर आम्ही Single Variable Equations Questions in Marathi आणि MCQ Practice Questions उपलब्ध करून दिले आहेत

या टॉपिकचा नियमित सराव केल्यास तुमची गणिताची Speed आणि Accuracy वाढते, आणि स्पर्धा परीक्षेत अधिक गुण मिळविण्यास मदत होते

Single Variable Equations Questions in Marathi for MPSC, SSC, Talathi, Police Bharti & All Competitive Exams.
Question : 1

एका संख्येची तिप्पट आणि 10 यांची बेरीज 40 येते, तर ती संख्या कोणती ?

❶ 20

❷ 15

❸ 5

❹ 10


Question : 2

x + 15 = 35 तर x ची किंमत किती ?

❶ 15

❷ 20

❸ 25

❹ 30


Question : 3

एका संख्येच्या पाच पटीतून 8 वजा केल्यास 22 उरतात, तर ती संख्या कोणती ?

❶ 5

❷ 7

❸ 6

❹ 8


Question : 4

दोन क्रमागत सम संख्यांची बेरीज 50 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?

❶ 24

❷ 26

❸ 22

❹ 28


Question : 5

5x - 4 = 21 या समीकरणात x ची किंमत किती आहे

❶ 3

❷ 4

❸ 6

❹ 5


Question : 6

एका संख्येचा चौथा भाग म्हणजे 12 होय, तर ती संख्या कोणती

❶ 3

❷ 24

❸ 36

❹ 48


Question : 7

3(x + 2) = 15 तर x ची किंमत काढा ?

❶ 3

❷ 5

❸ 2

❹ 4


Question : 8

एका आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 5 सेमीने जास्त आहे. जर परिमिती 50 सेमी असेल, तर रुंदी किती ?

❶ 10 सेमी

❷ 15 सेमी

❸ 5 सेमी

❹ 12 सेमी


Question : 9

x/2 + 7 = 12 तर x = किती ?

❶ 5

❷ 10

❸ 15

❹ 20


Question : 10

बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयाची बेरीज 48 वर्षे असल्यास मुलाचे वय किती ?

❶ 10 वर्षे

❷ 14 वर्षे

❸ 16 वर्षे

❹ 12 वर्षे


Question : 11

7y = 49 तर y ची किंमत किती ?

❶ 5

❷ 6

❸ 8

❹ 7


Question : 12

एका संख्येमधून 10 वजा करून 6 ने भागल्यास उत्तर 4 येते, तर ती संख्या कोणती ?

❶ 30

❷ 34

❸ 24

❹ 40


Question : 13

2x + 9 = 3x + 1 तर x ची किंमत किती ?

❶ 8

❷ 7

❸ 9

❹ 10


Question : 14

दोन संख्यांची बेरीज 60 असून त्यांचा फरक 10 आहे, तर मोठी संख्या कोणती ?

❶ 30

❷ 20

❸ 25

❹ 35


Question : 15

एका संख्येच्या निप्पटीत 5 मिळवल्यास 25 येतात, तर ती संख्या कोणती ?

❶ 40

❷ 30

❸ 50

❹ 60


Question : 16

4x = 20 तर 2x + 5 ची किंमत किती ?

❶ 10

❷ 15

❸ 20

❹ 25


Question : 17

एका संख्येचा 2/3 भाग 18 आहे, तर ती संख्या कोणती ?

❶ 24

❷ 28

❸ 27

❹ 30


Question : 18

x - 12 = -5 तर x ची किंमत किती ?

❶ 7

❷ 17

❸ -7

❹ -17


Question : 19

तीन क्रमागत संख्यांची बेरीज 33 आहे, तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती ?

❶ 10

❷ 11

❸ 12

❹ 13


Question : 20

10 - 2x = 4 तर x ची किंमत किती ?

❶ 2

❷ 3

❸ 4

❹ 5


Question : 21

एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने मोठी असलेली संख्या 15 आहे, तर ती संख्या कोणती ?

❶ 5

❷ 7

❸ 9

❹ 6


Question : 22

3x/4 = 9 तर x ची किंमत किती ?

❶ 10

❷ 12

❸ 14

❹ 16


Question : 23

5(x - 1) = 20 तर x ची किंमत किती ?

❶ 4

❷ 6

❸ 5

❹ 3


Question : 24

एका पिशवीत 1 रुपया व 50 पैशांची समान नाणी आहेत. एकूण रक्कम 30 रुपये असल्यास 50 पैशांची नाणी किती

❶ 15

❷ 30

❸ 20

❹ 25


Question : 25

8x + 4 = 28 तर x ची किंमत काढा ?

❶ 2

❷ 4

❸ 5

❹ 3


Question : 26

एका संख्येची 7 पट आणि 3 पट यातील फरक 32 आहे, तर ती संख्या कोणती ?

❶ 6

❷ 7

❸ 8

❹ 9


Question : 27

2(x + 4) = 3x तर x ची किंमत किती ?

❶ 4

❷ 6

❸ 8

❹ 10


Question : 28

एका संख्येच्या एक तृतीयांश मध्ये 6 मिळवल्यास 10 येतात, तर ती संख्या कोणती ?

❶ 10

❷ 12

❸ 8

❹ 15


Question : 29

x/5 = 10 तर x ची किंमत किती ?

❶ 12

❷ 25

❸ 10

❹ 50


Question : 30

दोसंख्यांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांची बेरीज 40 आहे, तर मोठी संख्या कोणती ?

❶ 15

❷ 25

❸ 20

❹ 30

महत्त्वाची सूचना 🔊 या सराव प्रश्नसंचामधील सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आणि उपलब्ध शैक्षणिक स्रोतांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत. प्रश्नांची उदाहरणे, आकडेवारी, सूत्रे व सोडवण्याच्या पद्धती यांची शक्य तितकी अचूकता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरीही प्रश्न तयार करताना किंवा माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो, गणिती मांडणीतील त्रुटी किंवा उत्तरामध्ये फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर या गणित प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती, चुकीचे उत्तर किंवा उत्तर सोडवण्याच्या पद्धतीमध्ये त्रुटी आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून आवश्यक ती दुरुस्ती करता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post