Navodaya Online Test in Marathi, Navodaya Mock Test 2026, JNVST Practice Set Marathi, नवोदय सराव परीक्षा इयत्ता सहावी, Navodaya Entrance Exam Question, इयत्ता पाचवी नवोदय प्रश्नपत्रिका,Navodaya online test in Marathi class 5, Navodaya online test in Marathi class 6, Navodaya online question paper, Navodaya online test PDF, Navodaya online test PDF free download, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता सहावी, Jawahar navoday Vidyalay online test ine Marathi
दोन अंकी लहानात लहान सम संख्या आणि दोन अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांची बेरीज किती ?
❶ 109
❷ 108
❸ 110
❹ 107
एका संख्येला 18 ने भागले असता भागाकार 15 येतो आणि बाकी 4 उरते, तर ती संख्या कोणती ?
❶ 270
❷ 274
❸ 266
❹ 285
125 चे 20% हे 500 च्या किती टक्के आहेत ?
❶ 5%
❷ 10%
❸ 15%
❹ 20%
एका चौरसाचे क्षेत्रफळ 225 चौ.सेमी. असल्यास त्याची परिमिती किती ?
❶ 15 सेमी
❷ 30 सेमी
❸ 60 सेमी
❹ 45 सेमी
1 ते 50 मधील सर्व मूळ संख्यांची संख्या किती आहे ?
❶ 10
❷ 12
❸ 15
❹ 20
एका गाडीने 300 किमी अंतर 5 तासात कापले, तर त्याच वेगाने ती गाडी 8 तासात किती अंतर कापेल ?
❶ 400 किमी
❷ 450 किमी
❸ 480 किमी
❹ 500 किमी
6/10 + 3/100 + 4/1000 या पदावलीचे दशांश रूप कोणते ?
❶ 0.634
❷ 6.34
❸ 0.0634
❹ 63.4
एका वस्तूची विक्री किंमत 540 रुपये असून त्यावर 10% तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
❶ 500 रुपये
❷ 600 रुपये
❸ 580 रुपये
❹ 620 रुपये
15, 25 आणि 45 यांचा लसावि (LCM) किती ?
❶ 75
❷ 150
❸ 225
❹ 300
3000 रुपयांचे 10% दराने 2 वर्षांचे सरळव्याज किती ?
❶ 300 रुपये
❷ 450 रुपये
❸ 600 रुपये
❹ 900 रुपये
एक वर्तुळाकार बागेची त्रिज्या 14 मीटर आहे. त्या बागेला तारेचे एक पदरी कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल ?
❶ 44 मीटर
❷ 88 मीटर
❸ 154 मीटर
❹ 616 मीटर
पुढीलपैकी कोणती संख्या 9 ने पूर्णतः विभाज्य आहे ?
❶ 12345
❷ 45630
❸ 78910
❹ 10009
दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती ?
❶ 91
❷ 93
❸ 97
❹ 99
(15 × 4) - (12 ÷ 3) + 8 = किती ?
❶ 60
❷ 64
❸ 52
❹ 68
एका आयताची लांबी 12 सेमी आणि परिमिती 40 सेमी आहे, तर त्या आयताची रुंदी किती ?
❶ 8 सेमी
❷ 10 सेमी
❸ 14 सेमी
❹ 16 सेमी
0.025 ला अपूर्णांकात कसे लिहाल ?
❶ 1/4
❷ 1/40
❸ 1/25
❹ 1/100
एका घनाची बाजू 4 सेमी असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ (Surface Area) किती ?
❶ 64 चौ.सेमी.
❷ 16 चौ.सेमी.
❸ 96 चौ.सेमी.
❹ 48 चौ.सेमी.
दोन संख्यांचा मसावि 12 असून त्यांचा लसावि 72 आहे. जर त्यांपैकी एक संख्या 24 असेल, तर दुसरी कोणती ?
❶ 36
❷ 48
❸ 12
❹ 24
प्रथम पाच सम संख्यांची सरासरी किती ?
❶ 4
❷ 5
❸ 6
❹ 10
पाच अंकी लहानात लहान संख्येतून किती वजा केल्यास चार अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल ?
❶ 0
❷ 1
❸ 10
❹ 100
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा