Navodaya Online Test in Marathi, Navodaya Mock Test 2026, JNVST Practice Set Marathi, नवोदय सराव परीक्षा इयत्ता सहावी, Navodaya Entrance Exam Question, इयत्ता पाचवी नवोदय प्रश्नपत्रिका,Navodaya online test in Marathi class 5, Navodaya online test in Marathi class 6, Navodaya online question paper, Navodaya online test PDF, Navodaya online test PDF free download, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता सहावी, Jawahar navoday Vidyalay online test ine Marathi
7, 0, 1, 2, 3 या अंकांपासून बनणारी पाच अंकी लहानात लहान संख्या कोणती ?
❶ 01237
❷ 10237
❸ 12307
❹ 10327
दोन अंकी लहानात लहान मूळ संख्या आणि दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या यांच्यातील फरक किती ?
❶ 86
❷ 87
❸ 88
❹ 89
15, 20 आणि 30 यांचा लसावि (LCM) किती ?
❶ 30
❷ 45
❸ 60
❹ 120
एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये असून ती 1000 रुपयांना विकली, तर शेकडा नफा किती ?
❶ 20%
❷ 25%
❸ 15%
❹ 30%
1250 रुपयांचे 10% दराने 3 वर्षांचे सरळव्याज किती होईल ?
❶ 125
❷ 250
❸ 375
❹ 400
0.05 + 0.005 + 0.5 या अंकांची बेरीज किती ?
❶ 0.555
❷ 0.105
❸ 0.060
❹ 0.505
एका चौरसाची बाजू 12 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती ?
❶ 48 चौ.सेमी.
❷ 144 चौ.सेमी.
❸ 120 चौ.सेमी.
❹ 24 चौ.सेमी.
एका संख्येचा 1/4 भाग म्हणजे 25 आहे, तर ती संख्या कोणती ?
❶ 50
❷ 75
❸ 100
❹ 125
प्रथम पाच विषम संख्यांची सरासरी किती ?
❶ 4
❷ 5
❸ 6
❹ 10
एका गाडीचा वेग 60 किमी/तास आहे, तर ती गाडी 4 तासात किती अंतर कापेल ?
❶ 240 किमी
❷ 120 किमी
❸ 180 किमी
❹ 300 किमी
25, 45 आणि 75 यांचा मसावि (HCF) किती ?
❶ 1
❷ 5
❸ 15
❹ 25
एका आयताची लांबी 10 सेमी आणि रुंदी 8 सेमी असल्यास त्याची परिमिती किती ?
❶ 18 सेमी
❷ 36 सेमी
❸ 80 सेमी
❹ 40 सेमी
80 चे 20% किती ?
❶ 10
❷ 16
❸ 20
❹ 8
पुढीलपैकी कोणती संख्या 3 ने पूर्णतः विभाज्य आहे ?
❶ 124
❷ 251
❸ 312
❹ 403
1 ते 20 मधील सर्व मूळ संख्यांची संख्या किती ?
❶ 7
❷ 8
❸ 9
❹ 10
(12 + 8) ÷ 4 × 2 या पदावलीचे उत्तर काय येईल ?
❶ 2.5
❷ 5
❸ 10
❹ 4
दोन संख्यांचा गुणाकार 108 असून त्यांचा मसावि 3 आहे, तर त्यांचा लसावि किती ?
❶ 36
❷ 324
❸ 105
❹ 12
एक डझन पेनाची किंमत 60 रुपये आहे, तर 5 पेनांची किंमत किती ?
❶ 20 रुपये
❷ 25 रुपये
❸ 30 रुपये
❹ 15 रुपये
0.4 ला अपूर्णांकात कसे लिहाल ?
❶ 1/4
❷ 2/5
❸ 4/5
❹ 1/2
सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती ?
❶ 1
❷ -1
❸ 0
❹ 10
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा