Navodaya Online Test in Marathi, Navodaya Mock Test 2026, JNVST Practice Set Marathi, नवोदय सराव परीक्षा इयत्ता सहावी, Navodaya Entrance Exam Question, इयत्ता पाचवी नवोदय प्रश्नपत्रिका,Navodaya online test in Marathi class 5, Navodaya online test in Marathi class 6, Navodaya online question paper, Navodaya online test PDF, Navodaya online test PDF free download, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता सहावी, Jawahar navoday Vidyalay online test ine Marathi
एक धावपटू 400 मीटरचे अंतर 40 सेकंदात पूर्ण करतो, तर त्याचा ताशी वेग किती ?
❶ 10 किमी/तास
❷ 36 किमी/तास
❸ 40 किमी/तास
❹ 24 किमी/तास
दोन संख्यांचा गुणाकार 250 आहे. जर एक संख्या दुसरीच्या अडीच पट असेल, तर त्यांपैकी लहान संख्या कोणती ?
❶ 5
❷ 10
❸ 15
❹ 20
एका पाण्याच्या टाकीची लांबी 5 मीटर, रुंदी 4 मीटर आणि उंची 3 मीटर आहे, तर त्या टाकीची क्षमता किती लिटर आहे ?
❶ 60 लिटर
❷ 600 लिटर
❸ 6000 लिटर
❹ 60000 लिटर
7/8, 5/6, 2/3 आणि 3/4 यांपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता ?
❶ 7/8
❷ 5/6
❸ 2/3
❹ 3/4
जर 15 पुस्तकांची किंमत 900 रुपये असेल, तर 20 पुस्तकांसाठी किती रुपये द्यावे लागतील ?
❶ 1000 रुपये
❷ 1200 रुपये
❸ 1500 रुपये
❹ 1800 रुपये
एक रिम कागदापैकी 5 डझन कागद वापरले, तर किती कागद शिल्लक राहिले ?
❶ 420
❷ 430
❸ 380
❹ 400
एका परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 35% गुणांची गरज आहे. एका मुलाला 80 गुण मिळाले आणि तो 60 गुणांनी अनुत्तीर्ण झाला, तर ती परीक्षा किती गुणांची होती ?
❶ 300
❷ 400
❸ 500
❹ 600
60 च्या सर्व विभाजकांची (Factors) संख्या किती आहे ?
❶ 10
❷ 12
❸ 8
❹ 15
0.5% चे दशांश रूप कोणते ?
❶ 0.5
❷ 0.05
❸ 0.005
❹ 0.0005
एका वर्तुळाचा परिघ 44 सेमी असल्यास त्याची त्रिज्या किती ? (π = 22/7 घ्या)
❶ 7 सेमी
❷ 14 सेमी
❸ 3.5 सेमी
❹ 21 सेमी
एक वस्तू 500 रुपयांना खरेदी करून 600 रुपयांना विकली, तर नफ्याची टक्केवारी किती ?
❶ 10%
❷ 20%
❸ 25%
❹ 15%
खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या (Prime Number) नाही ?
❶ 31
❷ 41
❸ 51
❹ 61
(120 चे 25%) + (160 चे 50%) = किती ?
❶ 100
❷ 110
❸ 120
❹ 90
तीन अंकी मोठ्यात मोठी सम संख्या कोणती ?
❶ 999
❷ 990
❸ 998
❹ 100
एका चौरसाची बाजू 8 सेमी आहे. त्या चौरसाची परिमिती आणि क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर किती ?
❶ 1:2
❷ 2:1
❸ 1:4
❹ 4:1
एका रांगेत मध्यभागी असलेल्या मुलाचा क्रमांक 11 वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
❶ 20
❷ 21
❸ 22
❹ 19
90807 ही संख्या अंकात कशी लिहाल ?
❶ नऊ हजार आठशे सात
❷ नव्वद हजार आठशे सात
❸ नऊ लाख आठ हजार सात
❹ नऊ हजार सत्यांशी
एक शर्ट शिवण्यासाठी 2.25 मीटर कापड लागते, तर अशा 4 शर्टसाठी किती कापड लागेल ?
❶ 8 मीटर
❷ 9 मीटर
❸ 10 मीटर
❹ 11 मीटर
1000 रुपयांचे 8% दराने 1 वर्षाचे सरळव्याज आणि 10% दराने 1 वर्षाचे सरळव्याज यांच्यातील फरक किती ?
❶ 10 रुपये
❷ 20 रुपये
❸ 80 रुपये
❹ 100 रुपये
एका संख्येला 12 ने भागण्याऐवजी एका मुलाने 21 ने भागले, तेव्हा भागाकार 4 आला. जर त्याने 12 ने भागले असते तर भागाकार किती आला असता ? (बाकी 0 आहे असे समजा)
❶ 7
❷ 14
❸ 21
❹ 8
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा