Navodaya Online Test in Marathi, Navodaya Mock Test 2026, JNVST Practice Set Marathi, नवोदय सराव परीक्षा इयत्ता सहावी, Navodaya Entrance Exam Question, इयत्ता पाचवी नवोदय प्रश्नपत्रिका,Navodaya online test in Marathi class 5, Navodaya online test in Marathi class 6, Navodaya online question paper, Navodaya online test PDF, Navodaya online test PDF free download, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता सहावी, Jawahar navoday Vidyalay online test ine Marathi
दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि तीन अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती ?
❶ 109
❷ 199
❸ 110
❹ 200
10 ते 30 मधील विषम संख्यांची सरासरी किती ?
❶ 20
❷ 21
❸ 15
❹ 25
एका संख्येला 15 ने भागले असता भागाकार 12 आता येतो आणि बाकी 7 उरते, तर ती संख्या कोणती ?
❶ 180
❷ 187
❸ 173
❹ 195
500 मीटर लांब असलेल्या एका गाडीचा वेग 90 किमी/तास आहे, तर ती गाडी एका खांबाला किती वेळात ओलांडेल ?
❶ 10 सेकंद
❷ 15 सेकंद
❸ 20 सेकंद
❹ 25 सेकंद
जर 25 वस्तूंची खरेदी किंमत ही 20 वस्तूंच्या विक्री किमती इतकी असेल, तर शेकडा नफा किती ?
❶ 20%
❷ 25%
❸ 10%
❹ 5%
6.25 ला अपूर्णांकात (Mixed Fraction) कसे लिहाल ?
❶ 6 (1/4)
❷ 6 (1/2)
❸ 6 (1/5)
❹ 6 (2/5)
एका चौरसाची परिमिती 60 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
❶ 225 चौ.सेमी.
❷ 150 चौ.सेमी.
❸ 125 चौ.सेमी.
❹ 360 चौ.सेमी.
एक माणूस दरमह 4000 रुपये कमवतो आणि 3200 रुपये खर्च करतो, तर त्याच्या बचतीची टक्केवारी किती ?
❶ 10%
❷ 15%
❸ 20%
❹ 25%
0, 2, 4 या अंकांपासून (अंकांची पुनरावृत्ती न करता) किती तीन अंकी संख्या तयार होतील ?
❶ 6
❷ 4
❸ 5
❹ 3
2/5 + 3/10 + 1/2 = किती ?
❶ 6/17
❷ 1.2
❸ 1.5
❹ 0.9
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांपैकी 25% विद्यार्थी गैरहजर होते, तर किती विद्यार्थी हजर होते ?
❶ 10
❷ 20
❸ 30
❹ 35
पुढीलपैकी कोणती संख्या 4 आणि 6 या दोन्ही संख्यांनी विभाज्य आहे ?
❶ 18
❷ 28
❸ 36
❹ 40
एका घनाची (Cube) बाजू 5 सेमी आहे, तर त्याचे घनफळ किती ?
❶ 25 घ.सेमी.
❷ 125 घ.सेमी.
❸ 150 घ.सेमी.
❹ 100 घ.सेमी.
एका रिममध्ये किती डझन कागद असतात ?
❶ 20
❷ 24
❸ 40
❹ 48
जर एका आयताची लांबी दुप्पट केली आणि रुंदी निम्मी केली, तर क्षेत्रफळात काय बदल होईल ?
❶ क्षेत्रफळ दुप्पट होईल
❷ क्षेत्रफळ निम्मे होईल
❸ क्षेत्रफळ तेवढेच राहील
❹ क्षेत्रफळ चार पट होईल
(800 चे 10%) - (200 चे 20%) = किती ?
❶ 40
❷ 60
❸ 80
❹ 20
एक सायकल 2500 रुपयांना विकल्याने 500 रुपये नफा झाला, तर खरेदी किंमत किती ?
❶ 3000 रुपये
❷ 2000 रुपये
❸ 1500 रुपये
❹ 2200 रुपये
150 चे मूळ अवयव (Prime Factors) कोणते ?
❶ 2 × 3 × 5 × 5
❷ 2 × 5 × 15
❸ 10 × 15
❹ 2 × 3 × 25
दोन पूरक कोनांची (Supplementary Angles) बेरीज किती असते ?
❶ 90°
❷ 100°
❸ 180°
❹ 360°
एका टाकीची क्षमता 1000 लिटर आहे. त्यातील 40% टाकी पाण्याने भरलेली आहे, तर टाकी पूर्ण भरण्यासाठी अजून किती लिटर पाण्याची गरज आहे ?
❶ 400 लिटर
❷ 600 लिटर
❸ 500 लिटर
❹ 800 लिटर
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा