Navodaya Online Test in Marathi, Navodaya Mock Test 2026, JNVST Practice Set Marathi, नवोदय सराव परीक्षा इयत्ता सहावी, Navodaya Entrance Exam Question, इयत्ता पाचवी नवोदय प्रश्नपत्रिका,Navodaya online test in Marathi class 5, Navodaya online test in Marathi class 6, Navodaya online question paper, Navodaya online test PDF, Navodaya online test PDF free download, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इयत्ता सहावी, Jawahar navoday Vidyalay online test ine Marathi
दोन संख्यांचा लसावि 60 असून त्यांचा मसावि 5 आहे. जर त्यापैकी एक संख्या 15 असेल, तर दुसरी संख्या कोणती ?
❶ 10
❷ 20
❸ 30
❹ 40
एका परीक्षेत रमेशला 50 पैकी 45 गुण मिळाले, तर त्याला किती टक्के गुण मिळाले ?
❶ 80%
❷ 85%
❸ 90%
❹ 95%
88888 या संख्येतील दशसहस्त्र स्थानच्या आणि दशक स्थानच्या '8' च्या स्थानिक किमतीमधील फरक किती ?
❶ 79920
❷ 80080
❸ 79200
❹ 88800
एका कामासाठी 8 मजुरांना 5 दिवस लागतात, तर तेच काम 4 मजूर किती दिवसात पूर्ण करतील ?
❶ 2.5 दिवस
❷ 10 दिवस
❸ 12 दिवस
❹ 15 दिवस
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
❶ 2/7
❷ 3/7
❸ 5/7
❹ 1/7
एका आयताकृती बागेची लांबी 20 मीटर आणि रुंदी 15 मीटर आहे. त्या बागेभोवती 3 फेऱ्या मारल्यास एकूण किती अंतर कापले जाईल ?
❶ 70 मीटर
❷ 105 मीटर
❸ 210 मीटर
❹ 300 मीटर
एक वस्तू 1200 रुपयांना विकल्याने 200 रुपये तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
❶ 1000 रुपये
❷ 1400 रुपये
❸ 1100 रुपये
❹ 1300 रुपये
12, 15, 18, 21, ? या मालिकेतील पुढील संख्या ओळखा.
❶ 23
❷ 24
❸ 25
❹ 26
0.08 ला टक्क्यांमध्ये कसे लिहाल ?
❶ 0.8%
❷ 8%
❸ 80%
❹ 0.008%
3 तासात किती मिनिटे असतात ?
❶ 120 मिनिटे
❷ 150 मिनिटे
❸ 180 मिनिटे
❹ 200 मिनिटे
एका संख्येच्या दुपटीतून 10 वजा केल्यास 40 उरतात, तर ती संख्या कोणती ?
❶ 15
❷ 20
❸ 25
❹ 30
खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्या (Twin Prime Numbers) जोडी आहे ?
❶ 2, 3
❷ 3, 5
❸ 7, 9
❹ 15, 17
(4.5 × 2) + (1.5 × 4) = किती ?
❶ 12
❷ 15
❸ 18
❹ 20
दोन अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती ?
❶ 10
❷ 11
❸ 13
❹ 15
800 रुपयांचे 5% दराने 2 वर्षांचे सरळव्याज किती ?
❶ 40 रुपये
❷ 80 रुपये
❸ 100 रुपये
❹ 160 रुपये
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्याचा व्यास किती ?
❶ 3.5 सेमी
❷ 14 सेमी
❸ 21 सेमी
❹ 28 सेमी
एक डझन केळीची किंमत 48 रुपये असल्यास 3 केळींची किंमत किती ?
❶ 10 रुपये
❷ 12 रुपये
❸ 15 रुपये
❹ 16 रुपये
एका चौरसाची बाजू 10% ने वाढवली, तर त्याच्या परिमितीत किती टक्के वाढ होईल ?
❶ 10%
❷ 20%
❸ 40%
❹ 100%
0.2, 0.22, 0.02, 0.202 यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
❶ 0.2
❷ 0.22
❸ 0.02
❹ 0.202
पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि पाच अंकी लहानात लहान संख्या यांच्यातील फरक किती ?
❶ 89999
❷ 90000
❸ 99999
❹ 88888
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट बटनावर क्लिक करा