सोलापूर जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Solapur District Gk Question in Marathi

जळगाव जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Jalgaon District General Knowledge Questions

जळगाव जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Jalgaon District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर जळगाव जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 100+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Jalgaon District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Jalgaon District Important Questions, जळगाव District GK,Jalgaon District MCQ, जळगाव जिल्हा महत्त्वाचे प्रश्न, जळगाव District General Knowledge,Exam Wise Keywords,Jalgaon District MCQ for MPSC,Jalgaon District Questions Police Bharti,Jalgaon District GK Talathi Exam,Jalgaon District ZP Exam Questions, जळगाव जिल्हा सामान्य ज्ञान, जळगाव जिल्हा प्रश्नोत्तरे, जळगाव जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

सोलापूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यांचे विभाजन करून करण्यात आली ?

① पुणे, अहमदनगर व सातारा

② सांगली, कोल्हापूर व सातारा

③ सातारा, अहमदनगर व रत्नागिरी

④ पुणे, उस्मानाबाद व बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | पुणे, अहमदनगर व सातारा
सोलापूर जिल्ह्याची निर्मिती प्रामुख्याने अहमदनगर (अहिद्यानगर) , पुणे आणि सातारा या जिल्ह्यांतील काही भागांचे एकत्रीकरण करून करण्यात आली
सोलापूर जिल्ह्याच्या निर्मितीचा घटनाक्रम :
◾ब्रिटिश काळातील सुरुवातीची रचना : सोलापूर जिल्ह्याची सर्वप्रथम निर्मिती 1838 मध्ये अहमदनगर जिल्ह्याचा उपजिल्हा म्हणून करण्यात आली . त्यावेळी यात अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांचा समावेश होता
◾जिल्ह्याचे विलीनीकरण आणि पुनर्रचना : प्रशासकीय कारणास्तव 1864 मध्ये सोलापूर जिल्हा बरखास्त करण्यात आला .
त्यावेळी सोलापूरचा काही भाग सातारा जिल्ह्याला, तर काही भाग अहमदनगर जिल्ह्याला जोडण्यात आला
मात्र, पुन्हा 1869 मध्ये सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, करमाळा व सातारा जिल्ह्यातील पंढरपूर व सांगोला हे उपविभाग जोडून सोलापूर जिल्हा तयार करण्यात आला.
◾अंतिम स्वरूप : सध्याचा जो सोलापूर जिल्हा आपण पाहतो, त्याला खऱ्या अर्थाने 1875 मध्ये निश्चित स्वरूप मिळाले .
1956 मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर सोलापूर जिल्हा मुंबई प्रांतात सामाविष्ट करण्यात आला व 1960 पासून महाराष्ट्र राज्यातील एक स्वतंत्र जिल्हा बनला


Question : 2

ब्रिटीश राजवटीत सोलापूर जिल्ह्याची स्वतंत्र जिल्हा म्हणून स्थापना कधी करण्यात आली ?

① 1818

② 1838

③ 1857

④ 1947

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 1838


Question : 3

सोलापूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण (सोलापूर शहर) कोणत्या नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे ?

① कृष्णा नदी

② सीना नदी

③ नीरा नदी

④ माण नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सीना नदी


Question : 4

सोलापूर जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

① सोन्नलगी

② अपरान्त

③ कुंतल

④ अश्मक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | सोन्नलगी


Question : 5

1930 च्या सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान सोलापूर शहराने किती दिवस 'स्वातंत्र्य' उपभोगले होते ?

① 2 दिवस

② 4 दिवस

③ 7 दिवस

④ 10 दिवस

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 4 दिवस
1930 च्या सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान सोलापूर शहराने 4 दिवस 'स्वातंत्र्य' उपभोगले होते.
या ऐतिहासिक घटनेबद्दलची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे :
सोलापूरचा स्वातंत्र्य लढा - कालावधी : 9 मे 1930 ते 12 मे 1930
पार्श्वभूमी : सविनय कायदेभंग आंदोलनादरम्यान महात्मा गांधींच्या अटकेनंतर सोलापूरमध्ये तीव्र पडसाद उमटले . 8 मे 1930 रोजी झालेल्या गोळीबारात शंकर शिवदारे यांना वीरमरण आले, ज्यामुळे जनक्षोभ उसळला
प्रशासन : संतप्त जनतेने सरकारी इमारती आणि पोलीस ठाण्यांवर हल्ले केले. या काळात ब्रिटिश प्रशासन पूर्णपणे कोलमडले
समांतर शासन : या 4 दिवसांत शहराचा ताबा स्थानिक नेत्यांकडे आणि जनतेकडे होता यामध्ये मल्लय्या स्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला .
मार्शल लॉ : परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे पाहून ब्रिटिशांनी 13 मे 1930 रोजी शहरात 'मार्शल लॉ' (लष्करी कायदा) लागू केला आणि हे स्वातंत्र्य संपुष्टात आणले
या आंदोलनामुळेच सोलापूरचे चार हुतात्मे—मल्लय्या स्वामी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन—यांना फाशीची शिक्षा देण्यात आली


Question : 6

सोलापूरमधील कोणत्या चार हुतात्म्यांना ब्रिटीश सरकारने 12 जानेवारी 1931 रोजी फाशीची शिक्षा दिली होती ?

① मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन

② राजगुरू, सुखदेव, भगतसिंग, बाबू गेनू

③ चाफेकर बंधू व सावरकर

④ वासुदेव बळवंत फडके व सहकारी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन


Question : 7

सोलापूर जिल्ह्यातील 'पंढरपूर' हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

① कृष्णा

② भीमा

③ निरा

④ माणगंगा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | भीमा


Question : 8

सोलापूर हे शहर ऐतिहासिक काळामध्ये कोणत्या उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रसिद्ध होते ?

① कापड उद्योग

② साखर उद्योग

③ हिरे व्यापार

④ शस्त्रास्त्र निर्मिती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | कापड उद्योग


Question : 9

सोलापूर जिल्ह्यातील 'अक्कलकोट' हे ठिकाण कोणत्या प्रसिद्ध दत्तात्रेय अवताराच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते ?

① स्वामी समर्थ

② गजानन महाराज

③ साई बाबा

④ वासुदेवानंद सरस्वती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | स्वामी समर्थ


Question : 10

सोलापूर जिल्ह्याची पूर्व-पश्चिम लांबी अंदाजे किती किमी आहे ?

① 120 किमी

② 150 किमी

③ 200 किमी

④ 240 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 200 किमी


Question : 11

सोलापूर जिल्ह्याची दक्षिण-उत्तर रुंदी अंदाजे किती किमी आहे ?

① 80 किमी

② 110 किमी

③ 150 किमी

④ 170 किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | 150 किमी


Question : 12

सोलापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

① 10,812 चौ.किमी

② 14,895 चौ.किमी

③ 12,530 चौ.किमी

④ 9,400 चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 14,895 चौ.किमी


Question : 13

सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

① 3.8%

② 4.8%

③ 5.8%

④ 6.8%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 4.8%


Question : 14

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

① 2 ऱ्या

② 4 थ्या

③ 8 व्या

④ 12 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 4 थ्या


Question : 15

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

① सांगोला

② माळशिरस

③ पंढरपूर

④ करमाळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 4 | करमाळा


Question : 16

क्षेत्रफळाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

① उत्तर सोलापूर

② दक्षिण सोलापूर

③ अक्कलकोट

④ बार्शी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | उत्तर सोलापूर


Question : 17

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे ?

① बार्शी

② करमाळा

③ माढा

④ उत्तर सोलापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | करमाळा


Question : 18

सोलापूर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

① पंढरपूर

② सोलापूर

③ अक्कलकोट

④ बार्शी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | सोलापूर


Question : 19

सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

① पुणे

② छत्रपती संभाजीनगर

③ नाशिक

④ लातूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | पुणे


Question : 20

सोलापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

① 10

② 11

③ 12

④ 13

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 11
उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा आणि मंगळवेढा


Question : 21

खालीलपैकी कोणता तालुका सोलापूर जिल्ह्यात येत नाही ?

① माढा

② करमाळा

③ आटपाडी

④ मोहोळ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | आटपाडी
आटपाडी हा तालुका सांगली जिल्ह्यात आहे


Question : 22

सोलापूर जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

① मराठवाडा

② पश्चिम महाराष्ट्र

③ खानदेश

④ कोकण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | पश्चिम महाराष्ट्र


Question : 23

सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

① 4

② 5

③ 6

④ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 5
सोलापूर जिल्ह्याला अहिल्यानगर, धाराशिव, सांगली, सातारा, पुणे या 5 जिल्ह्यांच्या सीमा लागतात . याशिवाय दक्षिणेला कर्नाटक राज्याची सीमा लागते


Question : 24

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?

① बार्शी

② अक्कलकोट

③ दक्षिण सोलापूर

④ मंगळवेढा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | अक्कलकोट


Question : 25

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सोलापूर जिल्ह्याला लागून नाही ?

① अहिल्यानगर

② बीड

③ धाराशिव

④ सांगली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | बीड


Question : 26

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे ?

① सांगोला

② माळशिरस

③ करमाळा

④ पंढरपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | माळशिरस


Question : 27

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?

① मंगळवेढा

② अक्कलकोट

③ सांगोला

④ दक्षिण सोलापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सांगोला


Question : 28

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा स्थित आहे ?

① पुणे

② धाराशिव

③ अहमदनगर

④ बीड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | अहमदनगर


Question : 29

सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागते ?

① तेलंगणा

② कर्नाटक

③ गोवा

④ गुजरात

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | कर्नाटक


Question : 30

सोलापूर आणि पुणे जिल्ह्याची नैसर्गिक सीमा प्रामुख्याने कोणत्या नदीने निश्चित केली आहे ?

① कृष्णा नदी

② भीमा नदी

③ नीरा नदी

④ सीना नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | नीरा नदी


Question : 31

सोलापूर जिल्ह्याच्या मध्यभागातून आणि दक्षिण सीमेवरून कोणती प्रमुख नदी वाहते ?

① भीमा नदी

② गोदावरी नदी

③ कृष्णा नदी

④ तापी नदी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | भीमा नदी


Question : 32

2011 च्या जनगणनेनुसार सोलापूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

① 38,45,200

② 43,17,756

③ 40,20,100

④ 45,50,000

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 43,17,756


Question : 33

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या सोलापूर जिल्ह्याची आहे ?

① 3.84%

② 2.50%

③ 4.10%

④ 5.20%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 1 | 3.84%


Question : 34

2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

① पंधारपूर

② बार्शी

③ सोलापूर (उत्तर)

④ माळशिरस

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 3 | सोलापूर (उत्तर)


Question : 35

सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या घनता (2011 नुसार) किती आहे ?

① 250

② 290

③ 310

④ 283

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 290


Question : 36

सोलापूर जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

① 930

② 938

③ 945

④ 920

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 938


Question : 37

सोलापूर जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?

① 71%

② 77%

③ 80%

④ 75%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 77%


Question : 38

सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

① 55.4%

② 67.6%

③ 75.2%

④ 60.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 67.6%


Question : 39

सोलापूर जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

① 25.5%

② 32.4%

③ 40.2%

④ 35.0%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 32.4%


Question : 40

सोलापूर जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

① 900

② 883

③ 910

④ 895

📋 योग्य उत्तर : पर्याय क्र - 2 | 883



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले जळगाव जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post