जळगाव जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Jalgaon District Gk Question in Marathi

जळगाव जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Jalgaon District General Knowledge Questions

जळगाव जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Jalgaon District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर जळगाव जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 100+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Jalgaon District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Jalgaon District Important Questions, जळगाव District GK,Jalgaon District MCQ, जळगाव जिल्हा महत्त्वाचे प्रश्न, जळगाव District General Knowledge,Exam Wise Keywords,Jalgaon District MCQ for MPSC,Jalgaon District Questions Police Bharti,Jalgaon District GK Talathi Exam,Jalgaon District ZP Exam Questions, जळगाव जिल्हा सामान्य ज्ञान, जळगाव जिल्हा प्रश्नोत्तरे, जळगाव जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

जळगाव जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ नाशिक

❷ खानदेश

❸ अहिल्या नगर

❹ छत्रपती संभाजी नगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | खानदेश
जळगाव जिल्ह्याची निर्मिती खान्देश या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली
सविस्तर माहिती :
1906 पूर्वी ब्रिटिश काळात उत्तर महाराष्ट्रात एकच मोठा खानदेश जिल्हा होता . ज्यामध्ये सध्याच्या धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याच्या प्रदेशाचा समावेश होता .
इ.स. 1906 मध्ये प्रशासकीय सोयीसाठी खानदेश जिल्ह्याचे दोन भाग करण्यात आले : 1) पश्चिम खानदेश 2) पूर्व खानदेश
यातील 'पूर्व खान्देश' म्हणजेच आजचा जळगाव जिल्हा होय . 10 ऑक्टोबर 1960 रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर या जिल्ह्याचे अधिकृत नाव जळगाव जिल्हा करण्यात आले


Question : 2

जळगाव जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

❶ तापी

❷ गिरणा

❸ वाघूर

❹ अंजनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गिरणा


Question : 3

प्राचीन काळी खानदेश प्रदेशाला कोणत्या नावाने ओळखले जात असे ?

❶ ऋषिका

❷ कुंतल

❸ अश्मक

❹ विदर्भ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | ऋषिका


Question : 4

जळगाव जिल्ह्यातील कोणते ठिकाण प्राचीन व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते ?

❶ चाळीसगाव

❷ बहादरपूर

❸ जामनेर

❹ एरंडोल

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | एरंडोल


Question : 5

जळगाव जिल्ह्यातील 'पाल' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे ?

❶ सह्याद्री

❷ सातपुडा

❸ बालाघाट

❹ सातमाळा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सातपुडा
'पाल' हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले रावेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे


Question : 6

1936 चे पहिले ग्रामीण काँग्रेस अधिवेशन कुठे झाले ?

❶ पाचोरा

❷ फैजपूर

❸ भुसावळ

❹ चोपडा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | फैजपूर

1936 चे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील फैजपूर (यावल तालुका) या ठिकाणी भरले होते .
27-28 डिसेंबर 1939 रोजी झालेल्या या 50 व्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होतेह .
हे ग्रामीण भागात भरलेले काँग्रेसचे पहिलेच अधिवेशन होते


Question : 7

जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ नाशिक

❸ अमरावती

❹ संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नाशिक विभाग


Question : 8

चांगदेव येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो ?

❶ तापी व गिरणा

❷ तापी व पूर्णा

❸ गिरणा व अंजनी

❹ तापी व पांझरा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | तापी व पूर्णा
महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा पवित्र संगम होतो


Question : 9

जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे किती आहे ?

❶ 9450

❷ 11765

❸ 7500

❹ 12530

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 9450 चौ.कि.मी


Question : 10

जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या किती टक्के आहे ?

❶ 2.5%

❷ 3.8%

❸ 4.2%

❹ 5.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 3.8%


Question : 11

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला ?

❶ नाडगाव

❷ वडगाव

❸ निमगाव

❹ अमळगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नाडगाव
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म महाराष्ट्रातील बोदवड तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील नाडगाव येथे 19 डिसेंबर 1934 रोजी झाला
त्यांनी 2007 ते 2012 या काळात देशाच्या 12 व्या राष्ट्रपती म्हणून पद भूषविले


Question : 12

क्षेत्रफळाच्या दृष्टीने जळगाव जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर आहे ?

❶ 4

❷ 6

❸ 9

❹ 12

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 9 वा


Question : 13

जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे ?

❶ चाळीसगाव

❷ जामनेर

❸ चोपडा

❹ रावेर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जामनेर


Question : 14

जळगाव जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे ?

❶ बोदवड

❷ भडगाव

❸ यावल

❹ धरणगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | बोदवड


Question : 15

जळगाव जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे ?

❶ मुक्ताईनगर

❷ बोदवड

❸ रावेर

❹ जामनेर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मुक्ताईनगर


Question : 16

जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ भुसावळ

❷ जळगाव

❸ अमळनेर

❹ पाचोरा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जळगाव


Question : 17

जळगाव जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 12

❷ 15

❸ 10

❹ 14

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 15


Question : 18

खालीलपैकी कोणता तालुका जळगाव जिल्ह्यात येत नाही ?

❶ मुक्ताईनगर

❷ बोदवड

❸ जामनेर

❹ अकोले

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | अकोले


Question : 19

जळगाव जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे ?

❶ चाळीसगाव

❷ पाचोरा

❸ जामनेर

❹ भडगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | चाळीसगाव


Question : 20

जळगाव जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ विदर्भ

❷ मराठवाडा

❸ खानदेश

❹ पश्चिम महाराष्ट्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | खानदेश


Question : 21

जळगाव जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात ?

❶ 4

❷ 5

❸ 6

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 5
जळगाव जिल्ह्याला धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर , जालना आणि बुलढाणा या 5 जिल्ह्यांच्या सीमा लागतात . तसेच उत्तरेला मध्य प्रदेश राज्याची सीमा लागते


Question : 22

जळगाव जिल्ह्याला सर्वात कमी सीमा कोणत्या जिल्ह्याची लागते ?

❶ जालना

❷ धुळे

❸ बुलढाणा

❹ संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | जालना


Question : 23

जळगाव जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणती नैसर्गिक सीमा आहे ?

❶ सह्याद्री

❷ सातपुडा

❸ बालाघाट

❹ अजिंठा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | सातपुडा


Question : 24

जळगाव जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे ?

❶ संभाजीनगर

❷ बीड

❸ जालना

❹ परभणी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | छत्रपती संभाजीनगर


Question : 25

जळगाव जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते ?

❶ गोदावरी

❷ पूर्णा

❸ तापी

❹ गिरणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | तापी


Question : 26

जळगाव व संभाजीनगर सीमेवर कोणती डोंगररांग आहे ?

❶ सातपुडा

❷ गाविलगड

❸ अजिंठा-सातमाळा

❹ हरिश्चंद्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अजिंठा-सातमाळा


Question : 27

पूर्व भागात बुलढाणा सोबत सीमा तयार करणारी नदी कोणती ?

❶ पांझरा

❷ पूर्णा

❸ बोरी

❹ वाघूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पूर्णा


Question : 28

जळगाव जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे ?

❶ नाशिक

❷ धुळे

❸ नंदुरबार

❹ पालघर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | धुळे


Question : 29

2011 नुसार जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे ?

❶ 38,12,450

❷ 42,29,917

❸ 45,50,000

❹ 40,15,800

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 42,29,917


Question : 30

महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या किती टक्के जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या आहे ?

❶ 4.5%

❷ 2.1%

❸ 3.7%

❹ 5.2%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 3.7%


Question : 31

जळगाव जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

❶ भुसावळ

❷ जळगाव

❸ चाळीसगाव

❹ अमळनेर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जळगाव


Question : 32

जळगाव जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

❶ बोदवड

❷ धरणगाव

❸ भडगाव

❹ मुक्ताईनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | बोदवड


Question : 33

जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे ?

❶ अकोला

❷ अमरावती

❸ बुलढाणा

❹ वाशीम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बुलढाणा


Question : 34

जळगाव जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे ?

❶ 250

❷ 359

❸ 360

❹ 285

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 359


Question : 35

जळगाव जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 910

❷ 925

❸ 930

❹ 945

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 925


Question : 36

जळगाव जिल्ह्याचा साक्षरता दर 2011 नुसार किती टक्के आहे ?

❶ 75.2%

❷ 78.2%

❸ 82.2%

❹ 70.2%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 78.2%


Question : 37

जळगाव जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे ?

❶ 60.4%

❷ 68.2%

❸ 75%

❹ 55.5%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 68.2%


Question : 38

जळगाव जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे ?

❶ 31.7%

❷ 25.5%

❸ 40.2%

❹ 35%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 31.7%


Question : 39

जळगाव जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंग गुणोत्तर किती आहे ?

❶ 850

❷ 842

❸ 880

❹ 895

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 842


Question : 40

जळगाव जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ नाशिक

❸ संभाजीनगर

❹ अमरावती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नाशिक



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले जळगाव जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post