Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 09
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे स्थित आहे ?
❶ मुंबई
❷ कोलकाता
❸ दिल्ली
❹ चेन्नई
राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षांचा असतो ?
❶ 4 वर्षे
❷ 5 वर्षे
❸ 6 वर्षे
❹ 3 वर्षे
'मसुदा समिती' मध्ये एकूण किती सदस्य होते ?
❶ 5
❷ 7
❸ 9
❹ 11
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
❶ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
❷ डॉ. झाकीर हुसेन
❸ डॉ. राजेंद्र प्रसाद
❹ डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम
भारतीय राज्यघटनेचे 'पालक' कोणाला म्हटले जाते ?
❶ संसद
❷ पंतप्रधान
❸ सर्वोच्च न्यायालय
❹ राष्ट्रपती
ATS या पथकाचे विस्तारित रूप काय आहे ?
❶ Anti Terrorism Squad
❷ Anti Terror Squad
❸ Armed Tactical Squad
❹ Anti Threat Squad
जग्वार हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?
❶ ओडिशा
❷ झारखंड
❸ महाराष्ट्र
❹ छत्तीसगड
महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी (MIA) कोणत्या शहरात आहे ?
❶ पुणे
❷ कोल्हापूर
❸ नागपूर
❹ नाशिक
दक्षिण गंगा कोणत्या नदीला म्हटले जाते ?
❶ कावेरी
❷ गोदावरी
❸ कृष्णा
❹ महानदी
गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?
❶ महाबळेश्वर
❷ त्र्यंबकेश्वर
❸ भीमाशंकर
❹ मुलताई
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे ?
❶ मुंबई
❷ रायगड
❸ रत्नागिरी
❹ सिंधुदुर्ग
लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ जालना
❷ बुलढाणा
❸ वाशीम
❹ औरंगाबाद
अजिंठा व वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
❶ पुणे
❷ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
❸ नाशिक
❹ जळगाव
पंचायत समितीचा सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ जिल्हा परिषद अध्यक्ष
❹ विभागीय आयुक्त
सरपंच निवडीबाबत वाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ तहसीलदार
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ जिल्हाधिकारी
❹ विभागीय आयुक्त
'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच', अशी घोषणा कोणी केली ?
❶ लोकमान्य टिळक
❷ महात्मा गांधी
❸ वीर सावरकर
❹ सुभाषचंद्र बोस
चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली ?
❶ 1930
❷ 1940
❸ 1942
❹ 1945
'पावनार आश्रम' ची स्थापना कोणी केली ?
❶ साने गुरुजी
❷ विनोबा भावे
❸ बाबा आमटे
❹ अण्णा हजारे
महाराष्ट्रातील 'क्रांतीसिंह' कोणाला म्हटले जाते ?
❶ नाना पाटील
❷ उमाजी नाईक
❸ लहूजी साळवे
❹ वासुदेव बळवंत फडके
महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते ?
❶ लोकमान्य टिळक
❷ गोपाळ कृष्ण गोखले
❸ फिरोजशहा मेहता
❹ दादाभाई नौरोजी
नाबार्ड (NABARD) ही बँक प्रामुख्याने कोणाशी संबंधित आहे ?
❶ उद्योग
❷ शिक्षण
❸ शेती व ग्रामीण विकास
❹ विमा क्षेत्र
नीती (NITI) आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?
❶ राष्ट्रपती
❷ अर्थमंत्री
❸ पंतप्रधान
❹ उपराष्ट्रपती
भारताचे चलन काय आहे ?
❶ डॉलर
❷ टका
❸ रुपया
❹ येन
'गरीबी हटाओ' ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली ?
❶ पहिली
❷ तिसरी
❸ चौथी
❹ पाचवी
भारतात दर किती वर्षांनी जनगणना केली जाते ?
❶ 5 वर्षे
❷ 10 वर्षे
❸ 15 वर्षे
❹ 2 वर्षे
पेन्सिलमध्ये काय वापरले जाते ?
❶ कोळसा
❷ ग्राफाइट
❸ शिसे
❹ गंधक
सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणारे साधन कोणते ?
❶ सौर चूल
❷ सौर घट
❸ सौर बंब
❹ जनित्र
हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते ?
❶ 21%
❷ 78%
❸ 0.03%
❹ 1%
हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
❶ जीवनसत्व अ
❷ जीवनसत्व ब
❸ जीवनसत्व क
❹ जीवनसत्व ड
रक्ताला तांबडा रंग कशामुळे असतो ?
❶ प्लाझ्मा
❷ हिमोग्लोबिन
❸ लोह
❹ प्लेटलेट्स
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट