Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 10
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
मतदानाचे वय 21 वर्षांवरून 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले ?
❶ 42 वी घटनादुरुस्ती
❷ 44 वी घटनादुरुस्ती
❸ 61 वी घटनादुरुस्ती
❹ 73 वी घटनादुरुस्ती
राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार 'अस्पृश्यता' पाळणे हा गुन्हा आहे ?
❶ कलम 14
❷ कलम 15
❸ कलम 17
❹ कलम 18
भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते ?
❶ डॉ. राजेंद्र प्रसाद
❷ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
❸ वल्लभभाई पटेल
❹ एम. हिदायतुल्ला
ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे ?
❶ कलम 32
❷ कलम 40
❸ कलम 44
❹ कलम 51
भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ?
❶ पंतप्रधान
❷ सरन्यायाधीश
❸ राष्ट्रपती
❹ राज्यपाल
बॅटरीमध्ये (विद्युत घट) कोणते आम्ल वापरले जाते ?
❶ सायट्रिक ॲसिड
❷ सल्फ्यूरिक ॲसिड
❸ हायड्रोक्लोरिक ॲसिड
❹ ॲसिटिक ॲसिड
अणूचा शोध कोणी लावला ?
❶ न्यूटन
❷ रुदरफोर्ड
❸ जॉन डाल्टन
❹ आइन्स्टाईन
मुडदूस हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
❶ डोळे
❷ त्वचा
❸ हाडे
❹ दात
वातावरणातील दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
❶ हायग्रोमीटर
❷ बॅरोमीटर
❸ थर्मामीटर
❹ लॅक्टोमीटर
कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो ?
❶ अमोनिया
❷ क्लोरीन
❸ हायड्रोजन
❹ नायट्रोजन
1 रुपयाच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते ?
❶ आरबीआय गव्हर्नर
❷ पंतप्रधान
❸ वित्त सचिव (भारत सरकार)
❹ अर्थमंत्री
पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली ?
❶ 1947
❷ 1950
❸ 1951
❹ 1955
जागतिक बँक (World Bank) चे मुख्यालय कोठे आहे ?
❶ न्यूयॉर्क
❷ वाशिंग्टन डी.सी.
❸ जिनिव्हा
❹ पॅरिस
भारतात विम्याचे नियंत्रण करणारी संस्था कोणती ?
❶ SEBI
❷ IRDA
❸ RBI
❹ LIC
श्वेत क्रांती कशाशी संबंधित आहे ?
❶ तांदूळ उत्पादन
❷ अंडी उत्पादन
❸ दूध उत्पादन
❹ कापूस उत्पादन
'स्वतंत्र मजूर पक्षा'ची स्थापना कोणी केली ?
❶ महात्मा फुले
❷ डॉ. बी. आर. आंबेडकर
❸ कर्मवीर भाऊराव पाटील
❹ एन. एम. लोखंडे
प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली ?
❶ 1757
❷ 1764
❸ 1857
❹ 1526
'वेदांकडे परत चला' असा संदेश कोणी दिला ?
❶ स्वामी विवेकानंद
❷ स्वामी दयानंद सरस्वती
❸ राजा राममोहन रॉय
❹ रामकृष्ण परमहंस
रायगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे ?
❶ छत्रपती शिवाजी महाराज
❷ छत्रपती संभाजी महाराज
❸ तानाजी मालुसरे
❹ बाजीप्रभू देशपांडे
'गीतारहस्य' हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी कोठे लिहिला ?
❶ येरवडा जेल
❷ अंदमान जेल
❸ मंडाले जेल
❹ नाशिक जेल
महाराष्ट्रात ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ केंद्र सरकार
❷ राज्य सरकार
❸ जिल्हाधिकारी
❹ विभागीय आयुक्त
पंचायतराज व्यवस्थेशी संबंधित कोणती घटनादुरुस्ती आहे ?
❶ 42 वी
❷ 44 वी
❸ 73 वी
❹ 74 वी
गरम पाण्याचे झरे असलेले 'वज्रेश्वरी' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ ठाणे
❷ पालघर
❸ रायगड
❹ रत्नागिरी
तापी नदीचा उगम कोठे होतो ?
❶ त्र्यंबकेश्वर
❷ मुलताई (मध्य प्रदेश)
❸ महाबळेश्वर
❹ अमरकंटक
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ पुणे
❷ सातारा
❸ रायगड
❹ नाशिक
महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता ?
❶ सांगली
❷ सोलापूर
❸ अहमदनगर
❹ धुळे
भीमा नदीचा उगम कोठे होतो ?
❶ त्र्यंबकेश्वर
❷ भीमाशंकर
❸ महाबळेश्वर
❹ मुलताई
CID या संस्थेचे विस्तारीत रूप काय आहे ?
❶ Crime Investigation Department
❷ Central Intelligence Department
❸ Criminal Investigation Department
❹ Crime Information Department
पोलीस खात्यातील कोणते पद केवळ पदोन्नतीनेच भरले जाते ?
❶ पोलीस उपनिरीक्षक
❷ पोलीस उपअधीक्षक
❸ पोलीस निरीक्षक
❹ यांपैकी नाही
राष्ट्रीय स्तरावरील N.S.G. चे धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते ?
❶ S.R.F.
❷ C.R.P.F.
❸ Force One
❹ S.P.G.
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट