Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 08
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाला डॉ. आंबेडकरांनी 'घटनेचा आत्मा' म्हटले आहे ?
❶ कलम 14
❷ कलम 19
❸ कलम 21
❹ कलम 32
लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षांचा असतो ?
❶ 4 वर्षे
❷ 5 वर्षे
❸ 6 वर्षे
❹ 2 वर्षे
मूलभूत हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे ?
❶ संसद
❷ केवळ सर्वोच्च न्यायालय
❸ सर्वोच्च आणि उच्च न्यायालय
❹ पंतप्रधान
भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतात ?
❶ उपराष्ट्रपती
❷ पंतप्रधान
❸ सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
❹ लोकसभा सभापती
घटकराज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो ?
❶ मुख्यमंत्री
❷ विधानसभा सभापती
❸ राज्यपाल
❹ मुख्य सचिव
मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
❶ स्वादुपिंड
❷ जठर
❸ यकृत
❹ लाळग्रंथी
निरोगी मानवी शरीराचे तापमान किती असते ?
❶ 32°C
❷ 37°C
❸ 40°C
❹ 98°C
विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात ?
❶ तांबे
❷ लोखंड
❸ टंगस्टन
❹ ॲल्युमिनियम
ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक काय आहे ?
❶ वॅट
❷ डेसिबल
❸ ज्यूल
❹ हॉर्स पॉवर
रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?
❶ रेडिओ लहरी
❷ ध्वनी लहरी
❸ प्रकाश लहरी
❹ अल्ट्रासोनिक लहरी
कोणत्या बँकेला 'बँकांची बँक' म्हणून ओळखले जाते ?
❶ स्टेट बँक ऑफ इंडिया
❷ बँक ऑफ बडोदा
❸ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
❹ सेंट्रल बँक ऑफ इंडिया
भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे ?
❶ एस.बी.आय. (SBI)
❷ आर.बी.आय. (RBI)
❸ आय.सी.आय.सी.आय. (ICICI)
❹ नाबार्ड (NABARD)
10 रुपयांच्या नोटेवर कोणाची स्वाक्षरी असते ?
❶ अर्थमंत्री
❷ पंतप्रधान
❸ गव्हर्नर, रिझर्व्ह बँक
❹ अर्थसचिव
अर्थशास्त्राचे जनक कोणाला मानले जाते ?
❶ कार्ल मार्क्स
❷ ॲडम स्मिथ
❸ जॉन केन्स
❹ अमर्त्य सेन
भारतात बँकांचे राष्ट्रीयीकरण पहिल्यांदा कोणत्या वर्षी झाले ?
❶ 1949
❷ 1969
❸ 1980
❹ 1991
'आझाद हिंद सेना' कोणी स्थापन केली ?
❶ भगतसिंग
❷ सुभाषचंद्र बोस
❸ रासबिहारी बोस
❹ चंद्रशेखर आझाद
जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?
❶ दिल्ली
❷ लाहोर
❸ अमृतसर
❹ चंदीगड
'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?
❶ बाळ गंगाधर टिळक
❷ गोपाळ कृष्ण गोखले
❸ लाला लजपत राय
❹ दादाभाई नौरोजी
भारताचे पितामह कोणाला म्हणतात ?
❶ महात्मा गांधी
❷ दादाभाई नौरोजी
❸ फिरोजशहा मेहता
❹ गोपाळ कृष्ण गोखले
'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ डॉ. राजेंद्र प्रसाद
❷ पंडित जवाहरलाल नेहरू
❸ मौलाना आझाद
❹ वल्लभभाई पटेल
ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
❶ सरपंच
❷ तलाठी
❸ ग्रामसेवक
❹ विस्तार अधिकारी
जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ जिल्हा परिषद अध्यक्ष
❹ उपमुख्य कार्यकारी अधिकारी
महाराष्ट्राला एकूण किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
❶ 700 किमी
❷ 720 किमी
❸ 800 किमी
❹ 650 किमी
सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?
❶ पूर्व घाट
❷ पश्चिम घाट
❸ अरवली
❹ सातपुडा
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे ?
❶ साल्हेर
❷ महाबळेश्वर
❸ कळसूबाई
❹ सप्तशृंगी
कळसूबाई शिखराची उंची किती मीटर आहे ?
❶ 1438 मीटर
❷ 1567 मीटर
❸ 1646 मीटर
❹ 1600 मीटर
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
❶ कृष्णा
❷ भीमा
❸ गोदावरी
❹ नर्मदा
राज्यात सध्या बारा पोलीस आयुक्तालये असून किती परिक्षेत्रे आहेत ?
❶ सहा
❷ सात
❸ आठ
❹ नऊ
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत ?
❶ रश्मी शुक्ला
❷ देवेन भारती
❸ विवेक फणसाळकर
❹ दत्ता पडसलगीकर
RAW याचा अर्थ काय होतो ?
❶ रिसर्च अँड ॲक्शन विंग
❷ रि-असेसमेंट अँड ॲक्शन विंग
❸ रेकॉर्ड अँड ॲनालेसिस विंग
❹ रिसर्च अँड ॲनालेसिस विंग
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट