Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 07
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
महाराष्ट्राचा विस्तार कोणत्या दोन अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे ?
❶ 15°44' उ. ते 22°6' उ.
❷ 10°44' उ. ते 20°6' उ.
❸ 12°44' उ. ते 25°6' उ.
❹ 14°44' उ. ते 21°6' उ.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?
❶ पहिला
❷ दुसरा
❸ तिसरा
❹ चौथा
महाराष्ट्राची दक्षिण-उत्तर लांबी सुमारे किती किमी आहे ?
❶ 800 किमी
❷ 700 किमी
❸ 720 किमी
❹ 600 किमी
महाराष्ट्रात पंचायतराजची स्थापना कधी झाली ?
❶ 1 मे 1960
❷ 1 मे 1962
❸ 2 ऑक्टोबर 1959
❹ 26 जानेवारी 1950
बलवंतराय मेहता समितीने कोणती शिफारस केली होती ?
❶ द्विनेत्री व्यवस्था
❷ त्रिस्तरीय पंचायतराज
❸ एकस्तरीय व्यवस्था
❹ चारस्तरीय व्यवस्था
'मराठी वृत्तपत्राचे जनक' कोणाला म्हटले जाते ?
❶ बाळशास्त्री जांभेकर
❷ लोकमान्य टिळक
❸ गो. ग. आगरकर
❹ महात्मा फुले
भारताचा प्रथम व्हाइसरॉय कोण होता ?
❶ लॉर्ड डलहौसी
❷ लॉर्ड रिपन
❸ लॉर्ड कॅनिंग
❹ लॉर्ड माउंटबॅटन
'सत्यशोधक समाज' ची स्थापना कोणी केली ?
❶ राजर्षी शाहू महाराज
❷ डॉ. बी. आर. आंबेडकर
❸ महात्मा जोतिराव फुले
❹ विठ्ठल रामजी शिंदे
१८५७ च्या उठावाची सुरुवात कोठे झाली ?
❶ कानपूर
❷ झाशी
❸ बराकपूर
❹ दिल्ली
अरबांनी सिंधवर पहिले यशस्वी आक्रमण कोणत्या वर्षी केले ?
❶ 647 AD
❷ 712 AD
❸ 1000 AD
❹ 1192 AD
मुघल स्थापत्यकलेचा सुवर्णकाळ कोणाच्या काळात होता ?
❶ अकबर
❷ जहांगीर
❸ शाहजहान
❹ औरंगजेब
सिंधू संस्कृतीतील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता ?
❶ शिकार
❷ शेती
❸ व्यापार
❹ पशुपालन
सिंधू संस्कृतीचे बंदर शहर म्हणून कोणते ठिकाण ओळखले जाते ?
❶ हडप्पा
❷ मोहेंजोदडो
❸ कालीबंगन
❹ लोथल
भारतात युरोपियन लोकांचे आगमन झाले, त्यामध्ये सर्वप्रथम कोणत्या देशाचे लोग आले ?
❶ डच
❷ पोर्तुगीज
❸ फ्रेंच
❹ इंग्रज
1829 मध्ये सतीची प्रथा बंद करण्यासाठी कोणत्या समाजसुधारकाने प्रयत्न केले ?
❶ स्वामी दयानंद सरस्वती
❷ राजाराम मोहन राय
❸ ईश्वरचंद्र विद्यासागर
❹ महादेव गोविंद रानडे
भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) स्थापना कधी झाली ?
❶ 1 एप्रिल 1935
❷ 15 ऑगस्ट 1947
❸ 26 जानेवारी 1950
❹ 1 एप्रिल 1948
भारताचे आर्थिक वर्ष कोणत्या तारखेला सुरू होते ?
❶ 1 जानेवारी
❷ 1 मार्च
❸ 1 एप्रिल
❹ 1 जुलै
'नियोजन आयोग' बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली ?
❶ वित्त आयोग
❷ नीती (NITI) आयोग
❸ निवडणूक आयोग
❹ विकास आयोग
भारतीय रुपयाचे चिन्ह (₹) कोणी तयार केले आहे ?
❶ डॉ. रघुराम राजन
❷ उदय कुमार धर्मलिंगम
❸ सी. रंगराजन
❹ अमर्त्य सेन
भारतात 'जीएसटी' (GST) कधीपासून लागू झाला ?
❶ 1 जानेवारी 2017
❷ 1 एप्रिल 2017
❸ 1 जुलै 2017
❹ 15 ऑगस्ट 2017
मानवी शरीरातील रक्ताचे अभिसरण कोणी शोधून काढले ?
❶ लुई पाश्चर
❷ विल्यम हार्वे
❸ रॉबर्ट हुक
❹ एडवर्ड जेनर
'क' जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
❶ रातांधळेपणा
❷ बेरीबेरी
❸ स्कर्व्ही
❹ मुडदूस
पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
❶ सोडा
❷ तुरटी
❸ क्लोरीन
❹ पोटॅशियम
रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता ?
❶ हिमोग्लोबिन
❷ इन्सुलिन
❸ आयोडीन
❹ पित्तरस
हसवणारा वायू (Laughing Gas) कोणाला म्हणतात ?
❶ नायट्रस ऑक्साईड
❷ कार्बन डाय ऑक्साईड
❸ मिथेन
❹ हायड्रोजन
भारतीय राज्यघटनेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती ?
❶ डॉ. राजेंद्र प्रसाद
❷ डॉ. सच्चिदानंद सिन्हा
❸ डॉ. बी. आर. आंबेडकर
❹ पंडित जवाहरलाल नेहरू
भारतीय राज्यघटनेची 'मसुदा समिती' चे अध्यक्ष कोण होते ?
❶ डॉ. बी. आर. आंबेडकर
❷ वल्लभभाई पटेल
❸ मौलाना आझाद
❹ राजगोपालाचारी
भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली ?
❶ 26 जानेवारी 1950
❷ 15 ऑगस्ट 1947
❸ 26 नोव्हेंबर 1949
❹ 26 जानेवारी 1949
भारतीय राज्यघटनेत सध्या किती मूलभूत कर्तव्ये आहेत ?
❶ 6
❷ 10
❸ 11
❹ 12
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
❶ राष्ट्रपती
❷ पंतप्रधान
❸ उपराष्ट्रपती
❹ लोकसभा सभापती
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट