Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 14
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत (मार्च 2026) ?
❶ संजय कुमार वर्मा
❷ श्रीमती रश्मी शुक्ला
❸ विवेक फणसाळकर
❹ सदानंद दाते
'अंतिम उपभोग' हा अर्थशास्त्रातील कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
❶ उत्पादन
❷ वितरण
❸ विनिमय
❹ उपभोग
भाववाढ झाल्यास पैशाचे मूल्य काय होते ?
❶ वाढते
❷ कमी होते
❸ स्थिर राहते
❹ सांगता येत नाही
भारतात आयकर (Income Tax) कोणत्या प्रकारचा कर आहे ?
❶ अप्रत्यक्ष कर
❷ प्रत्यक्ष कर
❸ व्यावसायिक कर
❹ स्थानिक कर
भारताच्या विदेशी व्यापारामध्ये सर्वात जास्त वाटा कोणत्या देशाचा आहे ?
❶ रशिया
❷ चीन
❸ अमेरिका
❹ जपान
'बँक रेट' (Bank Rate) कोण ठरवते ?
❶ केंद्र सरकार
❷ अर्थ मंत्रालय
❸ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
❹ स्टेट बँक ऑफ इंडिया
'समान नागरी कायदा' (Uniform Civil Code) कोणत्या कलमाशी संबंधित आहे ?
❶ कलम 40
❷ कलम 42
❸ कलम 44
❹ कलम 48
भारतीय संसदेचे 'वरिष्ठ सभागृह' कोणते आहे ?
❶ लोकसभा
❷ राज्यसभा
❸ विधानसभा
❹ विधानपरिषद
माहितीचा अधिकार (RTI) कायदा भारतात कधी लागू झाला ?
❶ 2004
❷ 2005
❸ 2006
❹ 2010
ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो ?
❶ सरपंच
❷ उपसरपंच
❸ ग्रामसेवक
❹ तलाठी
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते ?
❶ 60 वर्षे
❷ 62 वर्षे
❸ 65 वर्षे
❹ 58 वर्षे
'त्वचा' हा शरीराचा कोणता अवयव आहे ?
❶ ज्ञानेंद्रिय
❷ कर्मेंद्रिय
❸ उत्सर्जन इंद्रिय
❹ पचन इंद्रिय
रडारचा फुल फॉर्म काय आहे ?
❶ Radio Device and Ranging
❷ Radio Detection and Ranging
❸ Radio Direction and Ranging
❹ Radio Distance and Ranging
मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते ?
❶ 50% ते 60%
❷ 60% ते 70%
❸ 80% ते 90%
❹ 40% ते 50%
प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो ?
❶ पाणी
❷ काच
❸ निर्वात पोकळी
❹ हवा
पेशींचा शोध कोणी लावला ?
❶ रॉबर्ट हुक
❷ रॉबर्ट ब्राउन
❸ चार्ल्स डार्विन
❹ लॅमार्क
जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली 'सर' ही पदवी कोणी परत केली ?
❶ महात्मा गांधी
❷ रवींद्रनाथ टागोर
❸ चित्तरंजन दास
❹ मोतीलाल नेहरू
पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली ?
❶ 1526
❷ 1556
❸ 1761
❹ 1818
गायत्री मंत्राचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आढळतो ?
❶ यजुर्वेद
❷ सामवेद
❸ अथर्ववेद
❹ ऋग्वेद
वैदिक काळात 'बली' म्हणजे काय होते ?
❶ धार्मिक विधी
❷ स्तुतिगीत
❸ स्वैच्छिक कर
❹ बळी देणे
लोदी घराण्याचा संस्थापक कोण होता ?
❶ सिकंदर लोदी
❷ इब्राहिम लोदी
❸ बहलोल लोदी
❹ दौलत खान लोदी
महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत ?
❶ 34
❷ 36
❸ 35
❹ 33
वसंतराव नाईक समितीने आपला अहवाल कधी सादर केला ?
❶ 1960
❷ 1961
❸ 1962
❹ 1959
'काजू संशोधन केंद्र' कोठे आहे ?
❶ भाट्ये
❷ वेंगुर्ला
❸ दापोली
❹ सावंतवाडी
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
❶ पृथ्वी
❷ मंगळ
❸ गुरु
❹ शनी
भारताची राजधानी कोणती आहे ?
❶ मुंबई
❷ नवी दिल्ली
❸ कोलकाता
❹ बेंगळुरू
भारतात एकूण किती राज्ये आहेत ?
❶ 27
❷ 28
❸ 29
❹ 30
सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
❶ अस्तंभा
❷ तोरणमाळ
❸ साल्हेर
❹ कळसूबाई
'CRPC' ची जागा आता खालीलपैकी कोणत्या कायद्याने घेतली आहे ?
❶ भारतीय पुरावा कायदा
❷ भारतीय न्याय सुरक्षा संहिता
❸ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता
❹ भारतीय पोलीस संहिता
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT) ही संस्था कोणत्या शहरात आहे ?
● नागपूर
● पुणे (पिंपरी चिंचवड)
● मुंबई
● औरंगाबाद
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट