Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 15
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते ?
❶ अविश्वास ठराव
❷ महाभियोग
❸ राजीनामा
❹ बडतर्फी
‘पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था’ हा विषय घटनेच्या परिशिष्ट सातमधील कोणत्या सूचीत नमूद आहे ?
❶ राज्यसुची
❷ केंद्रसुची
❸ समवर्ती सुची
❹ यापैकी नाही
महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित केले जाते ?
❶ अद्वैत
❷ रक्षा
❸ पोलीस मित्र
❹ दक्षता
पोलीस विभागातील K-9 युनिट कशाशी संबंधित आहे ?
❶ शस्त्रसाठा
❷ श्वान पथक
❸ बिनतारी संदेश
❹ कराटे
नर्मदा नदीचा उगम कोठे होतो ?
❶ मुलताई
❷ अमरकंटक
❸ त्र्यंबकेश्वर
❹ महाबळेश्वर
'चिलखा' सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
❶ आंध्र प्रदेश
❷ तमिळनाडू
❸ ओडिशा
❹ केरळ
महाराष्ट्रातील 'प्रविष्ठ' होणारी नर्मदा नदीची लांबी किती किमी आहे ?
❶ 100 किमी
❷ 54 किमी
❸ 157 किमी
❹ 67 किमी
कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ सांगली
❷ सातारा
❸ कोल्हापूर
❹ पुणे
महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता ?
❶ पुणे
❷ मुंबई उपनगर
❸ नागपूर
❹ ठाणे
ग्रामपंचायतीच्या बैठका बोलावण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ ग्रामसेवक
❷ सरपंच
❸ तहसीलदार
❹ तलाठी
जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात ?
❶ जिल्हाधिकारी
❷ विभागीय आयुक्त
❸ जिल्ह्याचे पालकमंत्री
❹ जिल्हा परिषद अध्यक्ष
'स्वराज्य' हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला ?
❶ छत्रपती शिवाजी महाराज
❷ दादाभाई नौरोजी
❸ महात्मा गांधी
❹ स्वातंत्र्यवीर सावरकर
'लोकहितवादी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?
❶ गोपाळ हरी देशमुख
❷ गोपाळ कृष्ण गोखले
❸ धोंडो केशव कर्वे
❹ जोतिराव फुले
आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
❶ वासुदेव बळवंत फडके
❷ तात्या टोपे
❸ भगतसिंग
❹ सुखदेव
'सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा' हे गीत कोणी लिहिले ?
❶ बंकिमचंद्र चटर्जी
❷ रवींद्रनाथ टागोर
❸ महंमद इक्बाल
❹ मिर्झा गालिब
1857 च्या उठावात झाशीचे नेतृत्व कोणी केले ?
❶ तात्या टोपे
❷ राणी लक्ष्मीबाई
❸ कुंवर सिंग
❹ नानासाहेब पेशवे
भारताचे 'हरित क्रांतीचे जनक' कोणाला म्हटले जाते ?
❶ डॉ. वर्गीस कुरियन
❷ एम. एस. स्वामीनाथन
❸ नॉर्मन बोरलॉग
❹ डॉ. मनमोहन सिंग
'फेरा' (FERA) या कायद्याची जागा कोणत्या कायद्याने घेतली ?
❶ फेमा (FEMA)
❷ सेबी (SEBI)
❸ एमआरटीपी (MRTP)
❹ हुंडा प्रतिबंधक कायदा
भारतात वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यासाठी कोणती घटनादुरुस्ती करण्यात आली ?
❶ 100 वी
❷ 101 वी
❸ 102 वी
❹ 103 वी
हायड्रोजन बॉम्ब कोणत्या तत्त्वावर आधारित आहे ?
❶ केंद्रकीय विखंडन
❷ केंद्रकीय संमीलन
❸ रासायनिक अभिक्रिया
❹ किरणोत्सर्ग
कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येऊ शकतो ?
❶ जीवनसत्व अ
❷ जीवनसत्व के
❸ जीवनसत्व ई
❹ जीवनसत्व ड
आम्ल वर्षा प्रामुख्याने कोणत्या वायूंमुळे होते ?
❶ नायट्रोजन व ऑक्सिजन
❷ नायट्रोजन डाय ऑक्साईड व सल्फर डाय ऑक्साईड
❸ कार्बन डाय ऑक्साईड व मिथेन
❹ ओझोन व कार्बन मोनॉक्साईड
शरीरातील कोणत्या पेशींना 'सैनिक पेशी' म्हणतात ?
❶ तांबड्या पेशी
❷ पांढऱ्या पेशी
❸ रक्तबिंबिका
❹ स्नायू पेशी
जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव कोण असतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ उपमुख्य कार्यकारी अधिकारी
❸ गटविकास अधिकारी
❹ तहसीलदार
भारतीय राज्यघटनेचे 'कलम १' कशाशी संबंधित आहे ?
❶ नागरिकत्व
❷ राज्यांचा संघ
❸ मूलभूत अधिकार
❹ मार्गदर्शक तत्वे
लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती वर्षे असावे लागते ?
❶ 18 वर्षे
❷ 21 वर्षे
❸ 25 वर्षे
❹ 30 वर्षे
गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते ?
❶ वर्धमान
❷ सिद्धार्थ
❸ राहुल
❹ देवदत्त
गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता ?
❶ चंद्रगुप्त प्रथम
❷ समुद्रगुप्त
❸ श्रीगुप्त
❹ स्कंदगुप्त
हर्षवर्धनाच्या काळात कोणती धार्मिक परिषद आयोजित करण्यात आली होती ?
❶ पाटलीपुत्र
❷ कन्नौज
❸ प्रयाग
❹ वैशाली
मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण होता ?
❶ हुमायूं
❷ बाबर
❸ अकबर
❹ शाहजहान
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट