Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 13
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
विदर्भातील सर्वात मोठी नदी कोणती ?
❶ वैनगंगा
❷ वर्धा
❸ पैनगंगा
❹ तापी
महाराष्ट्रात सर्वाधिक सिंचन क्षेत्र असणारा जिल्हा कोणता ?
❶ पुणे
❷ अहमदनगर
❸ नाशिक
❹ सोलापूर
'गेटवे ऑफ इंडिया' कोठे आहे ?
❶ दिल्ली
❷ मुंबई
❸ कोलकाता
❹ चेन्नई
महाराष्ट्रात चुनखडीच्या खाणी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
❶ यवतमाळ
❷ रत्नागिरी
❸ नागपूर
❹ कोल्हापूर
महाराष्ट्रातील 'नारळ संशोधन केंद्र' कोठे आहे ?
❶ रत्नागिरी
❷ भाट्ये
❸ श्रीवर्धन
❹ वेगुर्ला
सरपंच समितीचा अध्यक्ष कोण असतो ?
❶ गटविकास अधिकारी
❷ विस्तार अधिकारी
❸ पंचायत समितीचा उपसभापती
❹ तहसीलदार
ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?
❶ ग्रामसेवक
❷ तलाठी
❸ सरपंच
❹ उपसरपंच
प्रार्थना समाजाची स्थापना कोठे झाली ?
❶ पुणे
❷ नाशिक
❸ मुंबई
❹ नागपूर
'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश कोणी दिला ?
❶ महात्मा फुले
❷ डॉ. बी. आर. आंबेडकर
❸ लोकमान्य टिळक
❹ साने गुरुजी
'अँग्लो-ओरिएंटल कॉलेज'ची स्थापना कोणी केली ?
❶ सर सय्यद अहमद खान
❷ मौलाना आझाद
❸ महंमद अली जिना
❹ डॉ. झाकीर हुसेन
महात्मा गांधींनी 'सत्याग्रहाचा' पहिला प्रयोग कोठे केला ?
❶ खेडा
❷ चंपारण्य
❸ साबरमती
❹ दांडी
'दिनबंधू' या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?
❶ कृष्णराव भालेकर
❷ जोतिराव फुले
❸ गोपाळ हरी देशमुख
❹ नारायण लोखंडे
'आम आदमी विमा योजना' कोणासाठी सुरू करण्यात आली होती ?
❶ सरकारी कर्मचारी
❷ भूमिहीन ग्रामीण कुटुंब
❸ छोटे व्यापारी
❹ विद्यार्थी
कोणत्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 'योजना सुटीचा काळ' (Plan Holiday) म्हणून ओळखला जातो ?
❶ 1961-66
❷ 1966-69
❸ 1974-79
❹ 1980-85
भारतात 'बँकिंग सेवा कर' कशाचा भाग आहे ?
❶ सेवा कर
❷ विक्री कर
❸ अबकारी कर
❹ आयात कर
मानवी विकास निर्देशांक (HDI) मध्ये कोणत्या घटकाचा विचार केला जातो ?
❶ आरोग्य
❷ शिक्षण
❸ उत्पन्न
❹ वरील सर्व
'मुद्रा' (MUDRA) बँकेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?
❶ शेतीला कर्ज देणे
❷ सूक्ष्म उद्योगांना वित्तपुरवठा करणे
❸ मोठ्या उद्योगांना मदत करणे
❹ परदेशात व्यापार वाढवणे
'इन्क्युलेटर' हे उपकरण कशासाठी वापरले जाते ?
❶ तापमान मोजण्यासाठी
❷ अंडी उबवण्यासाठी
❸ पाणी तापवण्यासाठी
❹ हवेचा दाब मोजण्यासाठी
हायड्रोजनचा शोध कोणी लावला ?
❶ हेन्री कॅव्हेंडिश
❷ जोसेफ प्रिस्टले
❸ लॅव्होझिए
❹ नील्स बोर
मानवी लाळेमध्ये कोणते एन्झाईम (विकर) असते ?
❶ पेप्सिन
❷ अमायलेज (टायलिन)
❸ ट्रिप्सिन
❹ लायपेज
लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची प्रक्रिया आहे ?
❶ भौतिक बदल
❷ रासायनिक बदल
❸ जैविक बदल
❹ यांपैकी नाही
काचेला पिवळा रंग देण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
❶ कोबाल्ट ऑक्साईड
❷ फेरिक ऑक्साईड
❸ कॅडमियम सल्फाइड
❹ क्रोमियम ऑक्साईड
भारतात 'निवडणूक आयोग' ची स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते ?
❶ कलम 320
❷ कलम 324
❸ कलम 315
❹ कलम 312
जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ?
❶ जिल्हाधिकारी
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ गटविकास अधिकारी
❹ तहसीलदार
संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर किती महिन्यांपेक्षा जास्त नसावे ?
❶ 3 महिने
❷ 6 महिने
❸ 9 महिने
❹ 12 महिने
राज्याच्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो ?
❶ राष्ट्रपती
❷ राज्यपाल
❸ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
❹ विधानसभा सभापती
भारतीय राज्यघटनेत किती अनुसूची (Schedules) आहेत ?
❶ 8
❷ 10
❸ 12
❹ 14
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थान (NIV) कुठे आहे ?
● पुणे
● नवी दिल्ली
● नाशिक
● मुंबई
रेल्वे सुरक्षा दल (RPF) ची स्थापना केव्हा करण्यात आली ?
● 27 जुलै 1984
● 20 सप्टेंबर 1985
● 15 ऑगस्ट 1947
● 21 मार्च 1950
महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण ?
● डॉ.मीरा बोरवणकर
● श्रीमती रश्मी शुक्ला
● अर्चना त्यागी
● किरण बेदी
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Scorecard
Total Questions
0
Solved Questions
0
Correct Questions
0
Wrong Questions
0
View Question Analysis
Next Test