Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 12
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
CBI चे पूर्ण रूप काय आहे ?
❶ Central Bureau of Investigation
❷ Central Board of Investigation
❸ Central Bureau of Intelligence
❹ Central Bureau of Information
1 जुलै 2024 पासून 'भारतीय दंड संहिता' (IPC) च्या जागी कोणता नवीन कायदा लागू झाला आहे ?
❶ भारतीय सुरक्षा संहिता
❷ भारतीय न्याय संहिता
❸ भारतीय नागरिक संहिता
❹ भारतीय फौजदारी संहिता
फौजदारी दंड प्रक्रिया संहिता मधील कोणत्या कलमानुसार आरोपीस वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत ?
❶ कलम 51
❷ कलम 35
❸ कलम 41
❹ कलम 31
कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लागू केली जाते ?
❶ कलम 352
❷ कलम 356
❸ कलम 360
❹ कलम 368
घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे ?
❶ कलम 360
❷ कलम 368
❸ कलम 370
❹ कलम 324
भारताचे तिन्ही दलांचे सरसेनापती कोण असतात ?
❶ संरक्षण मंत्री
❷ पंतप्रधान
❸ राष्ट्रपती
❹ फिल्ड मार्शल
घटकराज्यामध्ये 'मंत्रिमंडळ' कोणाला जबाबदार असते ?
❶ राज्यपाल
❷ विधानसभा
❸ विधानपरिषद
❹ मुख्यमंत्री
मूलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या कोणत्या भागात केला आहे ?
❶ भाग 2
❷ भाग 3
❸ भाग 4
❹ भाग 5
कोणत्या जीवनसत्वाला 'कोबालामिन' असेही म्हणतात ?
❶ ब 1
❷ ब 6
❸ ब 12
❹ ब 2
भोपाळ गॅस दुर्घटनेत कोणता विषारी वायू बाहेर पडला होता ?
❶ मिथिल आयसोसायनेट
❷ कार्बन मोनॉक्साईड
❸ सल्फर डायऑक्साइड
❹ क्लोरीन
प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते ?
❶ कॅन्डेला
❷ मोल
❸ केल्विन
❹ अँपिअर
मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात ?
❶ 14
❷ 22
❸ 28
❹ 33
पितळ (Brass) हा मिश्रधातू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो ?
❶ तांबे व कथील
❷ तांबे व जस्त
❸ लोखंड व निकेल
❹ तांबे व लोखंड
'मिश्र अर्थव्यवस्था' म्हणजे काय ?
❶ फक्त कृषी क्षेत्र
❷ सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचे सहअस्तित्व
❸ केवळ खाजगी क्षेत्र
❹ केवळ सरकारी क्षेत्र
भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे काम कोणती संस्था करते ?
❶ रिझर्व्ह बँक
❷ नीती आयोग
❸ केंद्रीय सांख्यिकी संघटना (CSO)
❹ वित्त मंत्रालय
जागतिक व्यापार संघटना (WTO) चे मुख्यालय कोठे आहे ?
❶ पॅरिस
❷ जिनिव्हा
❸ लंडन
❹ रोम
'बुल' आणि 'बेअर' या संज्ञा कशाशी संबंधित आहेत ?
❶ बँकिंग
❷ विमा
❸ शेअर बाजार
❹ परकीय व्यापार
भारतात चलनी नोटा कोठे छापल्या जातात ?
❶ मुंबई
❷ नाशिक
❸ दिल्ली
❹ चेन्नई
पंचायत समितीचा सचिव कोण असतो ?
❶ सभापती
❷ गटविकास अधिकारी
❸ विस्तार अधिकारी
❹ नायब तहसीलदार
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणास म्हणतात ?
❶ लॉर्ड रिपन
❷ लॉर्ड मेयो
❸ लॉर्ड डलहौसी
❹ महात्मा गांधी
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
❶ पुणे
❷ नाशिक
❸ अहमदनगर
❹ गडचिरोली
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते ?
❶ जायकवाडी
❷ गंगापूर
❸ कोयना
❹ राधानगरी
'कोयना' धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात ?
❶ नाथसागर
❷ शिवसागर
❸ लक्ष्मीसागर
❹ प्रीतिसंगम
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ?
❶ वाघ
❷ शेकरू (खार)
❸ बिबट्या
❹ हरीण
ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ नागपूर
❷ चंद्रपूर
❸ वर्धा
❹ गोंदिया
'मूकनायक' हे नियतकालिक कोणी सुरू केले ?
❶ महात्मा फुले
❷ विठ्ठल रामजी शिंदे
❸ डॉ. बी. आर. आंबेडकर
❹ छत्रपती शाहू महाराज
विधवा विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 'विधवा विवाहोत्तेजक मंडळी' ही संस्था कोणी स्थापन केली ?
❶ न्या. म. गो. रानडे
❷ महर्षी धोंडो केशव कर्वे
❸ गो. ग. आगरकर
❹ बाळशास्त्री जांभेकर
बंगालची फाळणी कोणत्या व्हाइसरॉयने केली ?
❶ लॉर्ड लिटन
❷ लॉर्ड डफरिन
❸ लॉर्ड कर्झन
❹ लॉर्ड मिंटो
'आधुनिक भारताचे जनक' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
❶ स्वामी विवेकानंद
❷ राजा राममोहन रॉय
❸ दादाभाई नौरोजी
❹ महात्मा गांधी
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील 'लाल-बाल-पाल' मधील 'पाल' म्हणजे कोण ?
❶ बिपीनचंद्र पाल
❷ बाळकृष्ण पाल
❸ ब्रिजलाल पाल
❹ बेनीप्रसाद पाल
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Result 🙂
Total Questions :
Solved Questions :
Correct Questions :
Wrong Questions :
Your Score :
/
( %)
View Question Analysis
या सिरीजच्या आणखी टेस्ट सोडवा
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट