Police Bharti Online Test | सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच - 11
महाराष्ट्र राज्य गृह विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती, ड्रायव्हर/चालक, बँड्समन, कारागृह पोलीस भरती , राज्य राखीव पोलीस दल (SRPF) भरती आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त Police Bharti Online Test Series - 2026
पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 30
🔰 गुण : 30
⏲️ वेळ : 25 मिनिटे
police bharti online test, free online test police bharti, police bharti mock test,police bharti online exam, police bharti question paper, पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट
महाराष्ट्र पोलीसांचे 'सी-60' दल कशासाठी स्थापन करण्यात आलेले आहे ?
❶ नक्षलवादाला आळा घालणे
❷ गुन्हेगारी नियंत्रित करणे
❸ अवैध वाळू उपसा थांबवणे
❹ महिलांवरील अत्याचार रोखणे
दहशतवादी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष रीत्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ?
❶ CID
❷ CBI
❸ NIA
❹ ACB
भारताच्या तिन्ही सेनादलांचे सरसेनापती कोण असतात ?
❶ पंतप्रधान
❷ संरक्षण मंत्री
❸ राष्ट्रपती
❹ चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
'ऑपरेशन फ्लड' कशाशी संबंधित आहे ?
❶ पूर नियंत्रण
❷ दुग्ध उत्पादन
❸ मत्स्य उत्पादन
❹ नदी जोड प्रकल्प
भारतीय शेअर बाजाराचे नियंत्रण करणारी संस्था कोणती ?
❶ RBI
❷ SEBI
❸ SBI
❹ वित्त मंत्रालय
'नियोजन आयोगा'चे पहिले अध्यक्ष कोण होते ?
❶ डॉ. राजेंद्र प्रसाद
❷ पंडित जवाहरलाल नेहरू
❸ सरदार वल्लभभाई पटेल
❹ डॉ. बी. आर. आंबेडकर
भारतातील कोणत्या राज्याचे दरडोई उत्पन्न सर्वाधिक आहे ?
❶ महाराष्ट्र
❷ गुजरात
❸ गोवा
❹ कर्नाटक
'हरित क्रांती' कशाशी संबंधित आहे ?
❶ पर्यावरण रक्षण
❷ वनसंपदा
❸ अन्नधान्य उत्पादन
❹ फळबागायत
पहिली गोलमेज परिषद कोठे भरली होती ?
❶ दिल्ली
❷ लंडन
❸ मुंबई
❹ कोलकाता
'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ संत तुकाराम
❷ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
❸ संत गाडगे बाबा
❹ समर्थ रामदास
'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
❶ पंडिता रमाबाई
❷ ताराबाई शिंदे
❸ सावित्रीबाई फुले
❹ रमाबाई रानडे
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के आरक्षण जाहीर केले होते ?
❶ 25%
❷ 33%
❸ 50%
❹ 60%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
❶ पुणे
❷ मुंबई
❸ कोलकाता
❹ चेन्नई
भारतीय राज्यघटनेत 'मार्गदर्शक तत्वे' कोणत्या देशाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत ?
❶ अमेरिका
❷ आयर्लंड
❸ रशिया
❹ कॅनडा
लोकसभेचे पहिले सभापती होते ?
❶ ग. वा. मावळणकर
❷ नीलम संजीव रेड्डी
❸ सोमनाथ चटर्जी
❹ पी. ए. संगमा
भारतीय संविधानाचे 'कलम 370' कोणत्या राज्याशी संबंधित होते ?
❶ सिक्कीम
❷ नागालँड
❸ जम्मू आणि काश्मीर
❹ आसाम
धनविधेयक (Money Bill) सर्वप्रथम कोठे मांडले जाते ?
❶ राज्यसभा
❷ लोकसभा
❸ विधानपरिषद
❹ सर्वोच्च न्यायालय
राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
❶ 5 वर्षे
❷ 6 वर्षे
❸ 4 वर्षे
❹ 2 वर्षे
रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो ?
❶ तांबे
❷ लोह
❸ कॅल्शियम
❹ मॅग्नेशियम
मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते व ते कोठे असते ?
❶ फिमर (पायात)
❷ स्टेप्स (कानात)
❸ मणका (पाठीत)
❹ ह्युमरस (हातात)
'पेनिसिलीन' या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला ?
❶ एडवर्ड जेनर
❷ अलेक्झांडर फ्लेमिंग
❸ लुई पाश्चर
❹ जोनास साल्क
बायोगॅसमध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो ?
❶ इथिलिन
❷ मिथेन
❸ ब्यूटेन
❹ प्रोपेन
दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
❶ बॅरोमीटर
❷ हायग्रोमीटर
❸ लॅक्टोमीटर
❹ फॅदोमीटर
ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते ?
❶ 18 वर्षे
❷ 21 वर्षे
❸ 25 वर्षे
❹ 30 वर्षे
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो ?
❶ मुख्य कार्यकारी अधिकारी
❷ जिल्हा परिषद अध्यक्ष
❸ जिल्हा परिषद उपाध्यक्ष
❹ जिल्हाधिकारी
गरम पाण्याचे झरे असलेले 'वज्रेश्वरी' हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ ठाणे
❷ पालघर
❸ रायगड
❹ रत्नागिरी
तापी नदीचा उगम कोठे होतो ?
❶ त्र्यंबकेश्वर
❷ मुलताई (मध्य प्रदेश)
❸ महाबळेश्वर
❹ अमरकंटक
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
❶ पुणे
❷ सातारा
❸ रायगड
❹ नाशिक
महाराष्ट्रातील सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता ?
❶ सांगली
❷ सोलापूर
❸ अहमदनगर
❹ धुळे
भीमा नदीचा उगम कोठे होतो ?
❶ त्र्यंबकेश्वर
❷ भीमाशंकर
❸ महाबळेश्वर
❹ मुलताई
टेस्ट सुरू करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
Start Test
Your Scorecard
Total Questions
0
Solved Questions
0
Correct Questions
0
Wrong Questions
0
View Question Analysis
Next Test