नांदेड जिल्हा (सामान्य ज्ञान) जनरल नॉलेज प्रश्न | Nanded District Gk Question in Marathi

नांदेड जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Nanded District General Knowledge Questions

नांदेड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Nanded District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर नांदेड जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 100+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Nanded District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Nanded District Important Questions, Nanded District GK, Nanded District MCQ, नांदेड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न, Nanded District General Knowledge,Exam Wise Keywords, Nanded District MCQ for MPSC, Nanded District Questions Police Bharti, Nanded District GK Talathi Exam, Nanded District ZP Exam Questions, नांदेड जिल्हा सामान्य ज्ञान, नांदेड जिल्हा प्रश्नोत्तरे, नांदेड जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

नांदेड जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ परभणी

❷ यवतमाळ

❸ लातूर

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | यापैकी नाही
स्पष्टीकरण : नांदेड जिल्हा कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला नाही.


Question : 2

नांदेड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ कृष्णा

❷ भीमा

❸ गोदावरी

❹ पैनगंगा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गोदावरी
स्पष्टीकरण : नांदेड शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे.


Question : 3

नांदेड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ?

❶ नंदीग्राम

❷ कुशिनगर

❸ संदलपूर

❹ नंदनगरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नंदीग्राम
स्पष्टीकरण : प्राचीन काळात नांदेडला नंदीग्राम असे म्हणत.


Question : 4

कोणत्या प्राचीन राजाने नांदेडवर राज्य केले होते असे मानले जाते ?

❶ सम्राट अशोक

❷ राजा नंदा

❸ राजा भोज

❹ चंद्रगुप्त मौर्य

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | राजा नंदा
स्पष्टीकरण : नांदेडचा संबंध नंद वंशाशी जोडला जातो


Question : 5

मराठवाडा मुक्तिसंग्रामानंतर नांदेड जिल्हा कोणत्या राज्यात समाविष्ट झाला होता ?

❶ बॉम्बे स्टेट

❷ हैदराबाद स्टेट

❸ मध्य प्रांत

❹ म्हैसूर राज्य

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | हैदराबाद स्टेट
स्पष्टीकरण : मुक्तिसंग्रामानंतर नांदेड हैदराबाद राज्यात होता


Question : 6

शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंग यांची समाधी कोठे आहे ?

❶ अमृतसर

❷ पाबसाड

❸ नांदेड

❹ आनंदपूर साहिब

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नांदेड
स्पष्टीकरण : गुरू गोविंद सिंग यांची समाधी नांदेड येथे आहे.


Question : 7

नांदेड जिल्ह्यातील 'माहूर' हे ठिकाण कोणत्या देवीच्या शक्तिपीठासाठी प्रसिद्ध आहे ?

❶ महालक्ष्मी

❷ तुळजाभवानी

❸ रेणुका माता

❹ सप्तशृंगी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | रेणुका माता
स्पष्टीकरण : माहूर येथे रेणुका माताचे शक्तिपीठ आहे.


Question : 8

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी कोणता जिल्हा आहे ?

❶ लातूर

❷ नांदेड

❸ परभणी

❹ हिंगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नांदेड
स्पष्टीकरण : शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी नांदेड होती.


Question : 9

नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ पुणे

❷ छत्रपती संभाजीनगर

❸ नागपूर

❹ नाशिक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | छत्रपती संभाजीनगर
स्पष्टीकरण : नांदेड हा मराठवाडा विभागात येतो.


Question : 10

1708 मध्ये गुरू गोविंद सिंग यांची नांदेड येथे हत्या कोणी केली होती ?

❶ वजीर खान

❷ जमशेद खान

❸ औरंगजेब

❹ बाजीराव पेशवे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | जमशेद खान
स्पष्टीकरण : 1708 मध्ये जमशेद खानने हत्या केली.


Question : 11

नांदेड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती आहे ?

❶ 10,528 चौ.किमी

❷ 12,450 चौ.किमी

❸ 9,850 चौ.किमी

❹ 11,200 चौ.किमी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 10,528 चौ.किमी
स्पष्टीकरण : नांदेडचे क्षेत्रफळ 10,528 चौ.किमी आहे


Question : 12

नांदेड जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 2.51 %

❷ 3.41 %

❸ 4.12 %

❹ 5.20 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 3.41 %
स्पष्टीकरण : नांदेडचे क्षेत्रफळ सुमारे 3.41% आहे


Question : 13

नांदेड जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 10 व्या

❷ 11 व्या

❸ 15 व्या

❹ 18 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 11 व्या
स्पष्टीकरण : क्षेत्रफळानुसार नांदेड 11 व्या क्रमांकावर आहे.


Question : 14

क्षेत्रफळाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ कंधार

❷ लोहा

❸ किनवट

❹ हदगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | किनवट
स्पष्टीकरण : किनवट हा सर्वात मोठा तालुका आहे.


Question : 15

क्षेत्रफळाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?

❶ अर्धापूर

❷ उमरी

❸ मुदखेड

❹ हिमायतनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अर्धापूर
स्पष्टीकरण : अर्धापूर हा सर्वात लहान तालुका आहे.


Question : 16

नांदेड जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता ?

❶ लोहा

❷ माहूर

❸ हदगाव

❹ मुखेड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | लोहा
स्पष्टीकरण : लोहा हा पश्चिमेकडील तालुका आहे.


Question : 17

नांदेड जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता ?

❶ मुखेड

❷ देगलूर

❸ बिलोली

❹ नायगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | देगलूर
स्पष्टीकरण : देगलूर हा दक्षिणेकडील तालुका आहे.


Question : 18

नांदेड जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

❶ हिमायतनगर

❷ हदगाव

❸ माहूर

❹ किनवट

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | माहूर
स्पष्टीकरण : माहूर हा उत्तरेकडील तालुका आहे.


Question : 19

नांदेड जिल्ह्याच्या उत्तर दिशेला कोणता जिल्हा आहे ?

❶ यवतमाळ

❷ हिंगोली

❸ परभणी

❹ लातूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | यवतमाळ
स्पष्टीकरण : यवतमाळ जिल्हा उत्तर दिशेला आहे.


Question : 20

नांदेड जिल्ह्याच्या दक्षिण दिशेला कोणते राज्य आहे ?

❶ मध्य प्रदेश

❷ कर्नाटक

❸ तेलंगणा

❹ गोवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कर्नाटक
स्पष्टीकरण : नांदेडच्या दक्षिणेला कर्नाटक आहे.


Question : 21

नांदेड जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची किती आहे ?

❶ 250 ते 300 मीटर

❷ 360 ते 450 मीटर

❸ 500 ते 600 मीटर

❹ 100 ते 200 मीटर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 360 ते 450 मीटर
स्पष्टीकरण : ही सरासरी उंची आहे.


Question : 22

नांदेड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ कंधार

❷ लोहा

❸ नांदेड

❹ देगलूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नांदेड
स्पष्टीकरण : नांदेड शहर हे मुख्यालय आहे.


Question : 23

नांदेड जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ विदर्भ

❷ खानदेश

❸ मराठवाडा

❹ पश्चिम महाराष्ट्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मराठवाडा
स्पष्टीकरण : नांदेड मराठवाड्यात येतो.


Question : 24

नांदेड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 12

❷ 16

❸ 14

❹ 18

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 16
स्पष्टीकरण : नांदेडमध्ये 16 तालुके आहेत.


Question : 25

खालीलपैकी कोणता तालुका नांदेड जिल्ह्यात येत नाही ?

❶ हिमायतनगर

❷ अहमदपूर

❸ हदगाव

❹ अर्धापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अहमदपूर
स्पष्टीकरण : अहमदपूर लातूर जिल्ह्यात आहे.


Question : 26

नांदेड जिल्ह्यात एकूण किती नगरपरिषदा आहेत ?

❶ 5

❷ 8

❸ 12

❹ 10

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 12
स्पष्टीकरण : नांदेडमध्ये 12 नगरपरिषदा आहेत.


Question : 27

नांदेड जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 3

❷ 4

❸ 5

❹ 6

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 4
स्पष्टीकरण : नांदेडला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात.


Question : 28

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा नांदेड जिल्ह्याला लागून नाही ?

❶ हिंगोली

❷ यवतमाळ

❸ लातूर

❹ जालना

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | जालना
स्पष्टीकरण : जालना जिल्हा नांदेडला लागून नाही.


Question : 29

नांदेड जिल्ह्याची सीमा किती राज्यांना लागून आहे ?

❶ 1

❷ 2

❸ 3

❹ 4

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 2
स्पष्टीकरण : कर्नाटक व तेलंगणा या दोन राज्यांना सीमा लागते.


Question : 30

नांदेड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते जी यवतमाळ जिल्ह्याला वेगळे करते ?

❶ गोदावरी

❷ पैनगंगा

❸ मांजरा

❹ कयाधू

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पैनगंगा
स्पष्टीकरण : पैनगंगा नदी सीमा तयार करते.


Question : 31

नांदेड जिल्ह्याची उत्तर नैसर्गिक सीमा प्रामुख्याने कोणत्या नदीने निश्चित केली आहे ?

❶ गोदावरी

❷ मांजरा

❸ पैनगंगा

❹ पूर्णा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पैनगंगा
स्पष्टीकरण : उत्तर सीमा पैनगंगा नदीने निश्चित होते.


Question : 32

नांदेड जिल्ह्याच्या मध्यभागातून पूर्व-पश्चिम दिशेने जाणारी कोणती डोंगररांग आहे ?

❶ अजिंठा रांग

❷ निर्मल रांगा

❸ सातमाळा रांग

❹ हरिश्चंद्रगड रांग

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | निर्मल रांगा
स्पष्टीकरण : निर्मल रांगा जिल्ह्यातून जातात.


Question : 33

2011 च्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 28,76,259

❷ 33,61,292

❸ 31,03,513

❹ 25,12,450

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 33,61,292
स्पष्टीकरण : 2011 जनगणनेनुसार लोकसंख्या आहे.


Question : 34

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या नांदेड जिल्ह्याची आहे ?

❶ 2.5%

❷ 3.0%

❸ 3.5%

❹ 4.2%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 3.0%
स्पष्टीकरण : सुमारे 3% लोकसंख्या आहे.


Question : 35

2011 च्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ नांदेड

❷ कंधार

❸ किनवट

❹ लोहा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नांदेड
स्पष्टीकरण : नांदेड तालुका सर्वाधिक लोकसंख्या आहे.


Question : 36

2011 च्या जनगणनेनुसार नांदेड जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ मुदखेड

❷ हिमायतनगर

❸ अर्धापूर

❹ धर्माबाद

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | धर्माबाद
स्पष्टीकरण : धर्माबादची लोकसंख्या कमी आहे.



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले नांदेड जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post