नागपूर जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Nagpur District Gk Question in Marathi

नागपूर जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Nagpur District General Knowledge Questions

नागपूर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Nagpur District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर नागपूर जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Nagpur District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Nagpur District Important Questions, Nagpur District GK, nagpur District MCQ, नागपूर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न, Nagpur District General Knowledge,Exam Wise Keywords, Nagpur District MCQ for MPSC, Nagpur District Questions Police Bharti, nagpur District GK Talathi Exam, Nagpur District ZP Exam Questions, नागपूर जिल्हा सामान्य ज्ञान, नागपूर जिल्हा प्रश्नोत्तरे, नागपूर जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

नागपूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ वर्धा

❷ चंद्रपूर

❸ अमरावती

❹ यापैकी नाही

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | यापैकी नाही
स्पष्टीकरण :
नागपूर जिल्हा कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनातून तयार झालेला नाही.


Question : 2

नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?

❶ वैनगंगा

❷ कन्हान

❸ नाग

❹ वर्धा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नाग
स्पष्टीकरण : नाग नदीच्या काठावर नागपूर वसलेले आहे.


Question : 3

नागपूरचे प्राचीन नाव काय होते ?

❶ फणींद्रपूर

❷ नंदीवर्धन

❸ चंदा

❹ वैरागढ

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | फणींद्रपूर
स्पष्टीकरण : नागपूरचे जुने नाव फणींद्रपूर होते.


Question : 4

नागपूर शहराची स्थापना कोणी केली ?

❶ रघुजी भोसले

❷ आप्पासाहेब भोसले

❸ भक्त बुलंद शाह

❹ बाजीराव पेशवा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | भक्त बुलंद शाह
स्पष्टीकरण : 1702 मध्ये गोंड राजा भक्त बुलंद शाह यांनी स्थापना केली.


Question : 5

1743 पासून नागपूरवर कोणत्या घराण्याची सत्ता होती ?

❶ होळकर

❷ भोसले

❸ गायकवाड

❹ शिंदे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | भोसले
स्पष्टीकरण : नागपूरवर भोसले घराण्याची सत्ता होती.


Question : 7

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली ?

❶ 26 जानेवारी 1950

❷ 15 ऑगस्ट 1947

❸ 6 डिसेंबर 1956

❹ 14 ऑक्टोबर 1956

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 14 ऑक्टोबर 1956
स्पष्टीकरण :
दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्म स्वीकारला.


Question : 8

नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे ?

❶ 9,892

❷ 8,510

❸ 10,210

❹ 7,412

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 9,892
स्पष्टीकरण : चौ.कि.मी मध्ये क्षेत्रफळ आहे.


Question : 9

नागपूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या किती टक्के आहे ?

❶ 2.45%

❷ 3.21%

❸ 4.10%

❹ 5.15%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 3.21%
स्पष्टीकरण : महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळात नागपूरचा वाटा 3.21% आहे.


Question : 10

नागपूर जिल्हा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर आहे ?

❶ 10 व्या

❷ 20 व्या

❸ 14 व्या

❹ 25 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 14 व्या
स्पष्टीकरण : नागपूर 14 व्या क्रमांकावर आहे.


Question : 11

नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ रामटेक

❷ उमरेड

❸ काटोल

❹ सावनेर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | रामटेक
स्पष्टीकरण : क्षेत्रफळानुसार रामटेक मोठा आहे.


Question : 12

नागपूर जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?

❶ कळमेश्वर

❷ नागपूर शहर

❸ हिंगणा

❹ मौदा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नागपूर शहर
स्पष्टीकरण : क्षेत्रफळाने सर्वात लहान तालुका आहे.


Question : 13

नागपूर जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता ?

❶ मौदा

❷ उमरेड

❸ कुही

❹ भिवापूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | कुही
स्पष्टीकरण : कुही पूर्वेकडे आहे.


Question : 14

नागपूर जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता ?

❶ नरखेड

❷ काटोल

❸ कळमेश्वर

❹ सावनेर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नरखेड
स्पष्टीकरण : नरखेड पश्चिमेकडे आहे.


Question : 15

नागपूर जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता ?

❶ भिवापूर

❷ उमरेड

❸ कुही

❹ हिंगणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | भिवापूर
स्पष्टीकरण : भिवापूर दक्षिणेला आहे.


Question : 16

नागपूर जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

❶ सावनेर

❷ पारशिवनी

❸ नरखेड

❹ रामटेक

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | रामटेक
स्पष्टीकरण : रामटेक उत्तर दिशेला आहे.


Question : 17

नागपूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ अमरावती

❷ नागपूर

❸ नाशिक

❹ पुणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नागपूर
स्पष्टीकरण : नागपूर हा नागपूर विभागात येतो.


Question : 18

नागपूर जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ खानदेश

❷ मराठवाडा

❸ विदर्भ

❹ कोकण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | विदर्भ
स्पष्टीकरण : नागपूर विदर्भात येतो.


Question : 19

नागपूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 10

❷ 14

❸ 12

❹ 16

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 14
स्पष्टीकरण : नागपूर जिल्ह्यात 14 तालुके आहेत.


Question : 20

खालीलपैकी कोणता तालुका नागपूर जिल्ह्यात येत नाही ?

❶ भिवापूर

❷ कळमेश्वर

❸ आष्टी

❹ पारशिवनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | आष्टी
स्पष्टीकरण : आष्टी हा नागपूरमध्ये नाही.


Question : 21

नागपूर जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात ?

❶ 4

❷ 5

❸ 6

❹ 7

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 4
स्पष्टीकरण : नागपूरला 4 जिल्ह्यांच्या सीमा लागतात.


Question : 22

कोणत्या जिल्ह्याची सीमा नागपूरला लागत नाही ?

❶ वर्धा

❷ गडचिरोली

❸ अमरावती

❹ चंद्रपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गडचिरोली
स्पष्टीकरण : गडचिरोलीची सीमा लागत नाही.


Question : 23

नागपूर जिल्ह्याची उत्तर सीमा कोणत्या पर्वतरांगेने निश्चित होते ?

❶ सातपुडा

❷ अजिंठा

❸ सातमाळा

❹ भामरागड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सातपुडा
स्पष्टीकरण : सातपुडा रांग उत्तर सीमा आहे.


Question : 24

नागपूर जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणती नदी सीमा बनवते ?

❶ वैनगंगा

❷ वर्धा

❸ कन्हान

❹ पांगोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | वर्धा
स्पष्टीकरण : वर्धा नदी सीमा बनवते.


Question : 25

2011 नुसार नागपूरची लोकसंख्या किती आहे ?

❶ 40,51,200

❷ 46,53,570

❸ 38,20,100

❹ 52,15,450

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 46,53,570
स्पष्टीकरण : 2011 जनगणना डेटा.


Question : 26

नागपूरचा लोकसंख्या वाटा किती आहे ?

❶ 3.14%

❷ 5.14%

❸ 4.14%

❹ 2.14%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 4.14%
स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील वाटा.


Question : 27

सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

❶ काटोल

❷ सावनेर

❸ नागपूर

❹ हिंगणा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नागपूर
स्पष्टीकरण : नागपूर सर्वाधिक आहे.


Question : 28

सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

❶ नरखेड

❷ भिवापूर

❸ कळमेश्वर

❹ मौदा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | भिवापूर
स्पष्टीकरण : भिवापूर कमी आहे.


Question : 29

लोकसंख्या घनता किती आहे ?

❶ 350

❷ 470

❸ 550

❹ 400

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 470
स्पष्टीकरण : प्रति चौ.कि.मी.


Question : 30

लिंग गुणोत्तर किती आहे ?

❶ 940

❷ 930

❸ 962

❹ 948

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 948
स्पष्टीकरण : 1000 पुरुषांमागे महिला.


Question : 31

साक्षरता दर किती आहे ?

❶ 85.52%

❷ 89.52%

❸ 92.52%

❹ 82.52%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 89.52%
स्पष्टीकरण : 2011 डेटा.


Question : 32

पुरुष साक्षरता किती आहे ?

❶ 90.7%

❷ 93.7%

❸ 95.7%

❹ 89.7%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 93.7%
स्पष्टीकरण : पुरुष साक्षरता दर.


Question : 33

ग्रामीण लोकसंख्या किती आहे ?

❶ 45.2%

❷ 31.7%

❸ 52.5%

❹ 25.1%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 31.7%
स्पष्टीकरण : ग्रामीण प्रमाण.


Question : 34

शहरी लोकसंख्या किती आहे ?

❶ 55.30%

❷ 68.30%

❸ 75.30%

❹ 60.30%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 68.30%
स्पष्टीकरण : शहरी प्रमाण.


Question : 35

बाल लिंग गुणोत्तर किती आहे ?

❶ 910

❷ 935

❸ 931

❹ 905

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 931
स्पष्टीकरण : 0-6 वयोगट.



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले नागपूर जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post