गडचिरोली जिल्हा जनरल नॉलेज | सामान्य ज्ञान प्रश्न | Gadchiroli District Gk Question in Marathi

गडचिरोली जिल्हा 150+ जनरल नॉलेज प्रश्न | Gadchiroli District General Knowledge Questions

गडचिरोली जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Gadchiroli District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 150+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Gadchiroli District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Gadchiroli District Important Questions,Gadchiroli District GK,Gadchiroli District MCQ, गडचिरोली जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,Gadchiroli District General Knowledge,Exam Wise Keywords,Gadchiroli District MCQ for MPSC,Gadchiroli District Questions Police Bharti,Gadchiroli District GK Talathi Exam,Gadchiroli District ZP Exam Questions, गडचिरोली जिल्हा सामान्य ज्ञान, गडचिरोली जिल्हा प्रश्नोत्तरे, गडचिरोली जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ वर्धा

❷ भंडारा

❸ चंद्रपूर

❹ नागपूर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | चंद्रपूर
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून झाली.


Question : 2

गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ वैनगंगा

❷ कठानी

❸ प्राणहिता

❹ इंद्रावती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | कठानी
गडचिरोली शहर कठानी नदीच्या काठावर आहे.


Question : 3

गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती आहे ?

❶ 12,512 चौ.किमी.

❷ 10,815 चौ.किमी.

❸ 15,220 चौ.किमी.

❹ 14,412 चौ.किमी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 14,412 चौ.किमी.
गडचिरोलीचे क्षेत्रफळ 14,412 चौ.किमी आहे.


Question : 4

गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 4.68 %

❷ 3.50 %

❸ 5.25 %

❹ 2.90 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 4.68 %
हे महाराष्ट्राच्या सुमारे 4.68% क्षेत्रफळ आहे.


Question : 5

गडचिरोली जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ दुसऱ्या

❷ चौथ्या

❸ पाचव्या

❹ सातव्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | पाचव्या
गडचिरोली क्षेत्रफळात 5व्या क्रमांकावर आहे.


Question : 6

गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो?

❶ नागपूर

❷ अमरावती

❸ नाशिक

❹ छत्रपती संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | नागपूर
गडचिरोली नागपूर विभागात येतो.


Question : 7

गडचिरोली जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ मराठवाडा

❷ विदर्भ

❸ खानदेश

❹ कोकण

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | विदर्भ
गडचिरोली विदर्भात येतो.


Question : 8

क्षेत्रफळाच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ एटापल्ली

❷ अहेरी

❸ धानोरा

❹ सिरोंचा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | अहेरी
अहेरी हा सर्वात मोठा तालुका आहे.


Question : 9

क्षेत्रफळाच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?

❶ देसाईगंज (वडसा)

❷ कोरची

❸ मुलचेरा

❹ भामरागड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | देसाईगंज
देसाईगंज हा सर्वात लहान तालुका आहे.


Question : 10

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता ?

❶ धानोरा

❷ भामरागड

❸ एटापल्ली

❹ सिरोंचा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | भामरागड
भामरागड पूर्वेकडे आहे.


Question : 11

गडचिरोली जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ आरमोरी

❷ अहेरी

❸ चामोर्शी

❹ गडचिरोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | गडचिरोली
गडचिरोली शहर मुख्यालय आहे.


Question : 12

गडचिरोली जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

❶ 10

❷ 14

❸ 12

❹ 16

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 12
जिल्ह्यात 12 तालुके आहेत.


Question : 13

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता ?

❶ अहेरी

❷ भामरागड

❸ एटापल्ली

❹ सिरोंचा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | सिरोंचा
सिरोंचा दक्षिणेकडे आहे.


Question : 14

खालीलपैकी कोणता तालुका गडचिरोली जिल्ह्यात येत नाही?

❶ भामरागड

❷ सिरोंचा

❸ अर्जुनी मोरगाव

❹ एटापल्ली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | अर्जुनी मोरगाव
हा गोंदिया जिल्ह्यात आहे.


Question : 15

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता ?

❶ आरमोरी

❷ गडचिरोली

❸ मुलचेरा

❹ चामोर्शी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | चामोर्शी
चामोर्शी पश्चिमेकडे आहे.


Question : 16

गडचिरोली जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 3

❷ 2

❸ 4

❹ 5

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 3
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर.


Question : 17

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही ?

❶ चंद्रपूर

❷ नागपूर

❸ भंडारा

❹ गोंदिया

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नागपूर
नागपूर जिल्ह्याची सीमा गडचिरोलीला लागत नाही.


Question : 18

गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?

❶ देसाईगंज

❷ कुरखेडा

❸ आरमोरी

❹ कोरची

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | कोरची
कोरची उत्तरेकडील तालुका आहे.


Question : 19

गडचिरोली जिल्ह्याची पूर्व नैसर्गिक सीमा कोणत्या डोंगररांगांनी व्यापलेली आहे ?

❶ सह्याद्री

❷ अजिंठा

❸ चिरोली-भामरागड-सुरजागड

❹ सातपुडा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | चिरोली-भामरागड-सुरजागड
या डोंगररांगा पूर्व सीमेला आहेत.


Question : 20

गडचिरोली जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर कोणती नदी नैसर्गिक सीमा तयार करते ?

❶ वैनगंगा

❷ वर्धा

❸ कन्हान

❹ बावनथडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | वैनगंगा
वैनगंगा नदी पश्चिम सीमा ठरवते.


Question : 21

गडचिरोली आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर कोणती नदी आहे ?

❶ वैनगंगा

❷ प्राणहिता

❸ कन्हान

❹ इंद्रावती

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | इंद्रावती
इंद्रावती नदी सीमा तयार करते.


Question : 22

2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे?

❶ 12,50,334

❷ 10,72,942

❸ 9,15,450

❹ 14,20,100

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 10,72,942
2011 जनगणनेनुसार ही लोकसंख्या आहे.


Question : 23

महाराष्ट्राच्या लोकसंख्येत गडचिरोलीचा सुमारे किती टक्का वाटा आहे ?

❶ 0.95%

❷ 1.5%

❸ 2.1%

❹ 0.5%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 0.95%
सुमारे 0.95% लोकसंख्या आहे.


Question : 24

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

❶ अहेरी

❷ गडचिरोली

❸ चामोर्शी

❹ आरमोरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | चामोर्शी
चामोर्शीची लोकसंख्या जास्त आहे.


Question : 25

गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता ?

❶ भामरागड

❷ एटापल्ली

❸ कोरची

❹ सिरोंचा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | भामरागड
भामरागडची लोकसंख्या कमी आहे.


Question : 26

गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती आहे ?

❶ 100

❷ 150

❸ 74

❹ 92

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 74
ही महाराष्ट्रातील सर्वात कमी घनता आहे.


Question : 27

गडचिरोली जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 950

❷ 943

❸ 975

❹ 982

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 982
2011 नुसार लिंगगुणोत्तर 982 आहे.


Question : 28

गडचिरोली जिल्ह्याचा साक्षरता दर किती आहे ?

❶ 74.4%

❷ 65.5%

❸ 82.1%

❹ 75.2%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 74.4%
2011 नुसार साक्षरता दर आहे.


Question : 29

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे ?

❶ 80%

❷ 75%

❸ 89%

❹ 95%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 89%
बहुतेक लोक ग्रामीण भागात राहतात.


Question : 30

गडचिरोली जिल्ह्यातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे ?

❶ 20%

❷ 11%

❸ 5%

❹ 15%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 11%
शहरी लोकसंख्या कमी आहे.


Question : 31

0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 940

❷ 950

❸ 930

❹ 961

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | 961
बाल लिंगगुणोत्तर 961 आहे



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले गडचिरोली जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post