गोंदिया जिल्हा जनरल नॉलेज प्रश्न (सामान्य ज्ञान) | Gondia District Gk Question in Marathi

गोंदिया जिल्हा 100+ जनरल नॉलेज प्रश्न | Gondia District General Knowledge Questions

गोंदिया जिल्हा महत्त्वाचे प्रश्न (Gondia District Important Questions) हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद , पोलीस पाटील भरती व इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत . या पेजवर गोंदिया जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, प्रशासन, तालुके, लोकप्रतिनिधी व सामान्य ज्ञानावर आधारित महत्त्वाचे 100+ MCQ प्रश्न व उत्तरे दिलेली आहेत

Gondia District MCQ Questions Answer in Marathi

खाली दिलेले प्रश्न पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील तसेच इतर विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या प्रश्नांचा नियमित आणि सखोल सराव करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल

Gondia District Important Questions,Gondia District GK, Gondia District MCQ, गोंदिया जिल्हा महत्त्वाचे प्रश्न,Gondia District General Knowledge,Exam Wise Keywords,Gondia District MCQ for MPSC, Gondia District Questions Police Bharti, District GK Talathi Exam,gondia District ZP Exam Questions, गोंदिया जिल्हा सामान्य ज्ञान, गोंदिया जिल्हा प्रश्नोत्तरे,गोंदिया जिल्हा स्पर्धा परीक्षा प्रश्न
Question : 1

गोंदिया जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?

❶ नागपूर

❷ भंडारा

❸ चंद्रपूर

❹ गडचिरोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | भंडारा


Question : 2

गोंदिया जिल्ह्याची स्थापना कधी करण्यात आली ?

❶ 1 मे 1960

❷ 1 मे 1999

❸ 15 ऑगस्ट 1947

❹ 26 ऑगस्ट 1982

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1 मे 1999


Question : 3

गोंदिया जिल्ह्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते ?

❶ शरद पवार

❷ मनोहर जोशी

❸ नारायण राणे

❹ विलासराव देशमुख

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नारायण राणे


Question : 4

गोंदिया जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?

❶ वैनगंगा

❷ पांगोली

❸ चुलबंद

❹ बावनथडी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | पांगोली


Question : 5

'गोंदिया' हे नाव कोणत्या जमातीच्या नावावरून पडले आहे असे मानले जाते ?

❶ भिल्ल

❷ गोंड

❸ कोलाम

❹ वारली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोंड


Question : 6

गोंदिया जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ अमरावती

❷ नागपूर

❸ छत्रपती संभाजीनगर

❹ पुणे

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | नागपूर


Question : 7

गोंदिया जिल्ह्यातून एकूण किती प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातात ?

❶ दोन

❷ तीन

❸ चार

❹ पाच

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | तीन


Question : 8

कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्रातील 'भाताचे कोठार' म्हणून ओळखले जाते ?

❶ भंडारा

❷ चंद्रपूर

❸ गोंदिया

❹ गडचिरोली

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गोंदिया


Question : 9

गोंदिया जिल्ह्यातून कोणता प्रमुख राष्ट्रीय महामार्ग जातो ?

❶ राष्ट्रीय महामार्ग क्र. 48

❷ राष्ट्रीय महामार्ग क्र. 53

❸ राष्ट्रीय महामार्ग क्र. 44

❹ राष्ट्रीय महामार्ग क्र. 66

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | राष्ट्रीय महामार्ग क्र. 53


Question : 10

प्रसिद्ध संस्कृत नाटककार महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे ?

❶ तिरोडा

❷ आमगाव

❸ देवरी

❹ अर्जुनी मोरगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | आमगाव (पद्मपूर)
प्रसिद्ध संस्कृत नाटककार महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील पद्मपूर येथे आहे


Question : 11

प्रसिद्ध 'नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान' कोणत्या जिल्ह्यात आहे ?

❶ नागपूर

❷ अमरावती

❸ गोंदिया

❹ वर्धा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गोंदिया


Question : 12

गोंदिया जिल्ह्यातील प्रसिद्ध वन्यजीव अभयारण्य कोणते आहे ?

❶ ताडोबा

❷ मेळघाट

❸ नागझिरा

❹ टिपेश्वर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नागझिरा
नागझिरा वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे


Question : 13

गोंदिया जिल्हा कोणत्या राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे ?

❶ मध्य प्रदेश व छत्तीसगड

❷ तेलंगणा व कर्नाटक

❸ गुजरात व गोवा

❹ आंध्र प्रदेश व छत्तीसगड

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | मध्य प्रदेश व छत्तीसगड


Question : 14

गोंदिया जिल्हा हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला ?

❶ 31 वा

❷ 33 वा

❸ 35 वा

❹ 36 वा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 33 वा


Question : 15

गोंदिया जिल्ह्यातील 'कचारगड' हे ठिकाण कोणत्या जमातीचे आद्य दैवत मानले जाते ?

❶ गोंड

❷ माडिया

❸ कातकरी

❹ गोंधळी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | गोंड
कचारगड हे महाराष्ट्र राज्यातील गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात वसलेले गोंड आदिवासींचे एक प्रमुख ऐतिहासिक आणि नैसर्गिक तीर्थक्षेत्र आहे । मैकल टेकड्यांच्या रांगेत असलेल्या या गुहेत 'काली कंकाली' देवीचे मंदिर आहे, ज्याला आदिवासींचे मूळ स्थान मानले जाते


Question : 16

गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 6

❷ 8

❸ 10

❹ 12

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 8


Question : 17

गोंदिया जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?

❶ 4,500 चौ.किमी.

❷ 5,234 चौ.किमी.

❸ 6,210 चौ.किमी.

❹ 3,895 चौ.किमी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 5,234 चौ.किमी.


Question : 18

क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?

❶ गोंदिया

❷ तिरोडा

❸ अर्जुनी मोरगाव

❹ देवरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 4 | देवरी


Question : 19

गोंदिया जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता ?

❶ अर्जुनी मोरगाव

❷ सडक अर्जुनी

❸ देवरी

❹ सालेकसा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | अर्जुनी मोरगाव


Question : 20

गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ?

❶ 2

❷ 3

❸ 4

❹ 5

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 2
गोंदिया जिल्ह्याला महाराष्ट्रातील भंडारा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत . तसेच, हा जिल्हा मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमांनाही जोडलेला आहे


Question : 21

2011 च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे ?

❶ 10,25,450

❷ 13,22,507

❸ 15,40,120

❹ 11,80,334

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 13,22,507


Question : 22

गोंदिया जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर 2011 च्या जनगणनेनुसार किती आहे ?

❶ 985

❷ 992

❸ 999

❹ 970

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 999


Question : 23

2011 च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण किती आहे ?

❶ 84.95%

❷ 78.50%

❸ 81.20%

❹ 72.40%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 84.95%


Question : 24

गोंदिया जिल्ह्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांचे लिंगगुणोत्तर किती आहे ?

❶ 945

❷ 930

❸ 956

❹ 960

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 956


Question : 25

मुघल काळात गोंदियाचा भाग कोणत्या सुभ्याचा हिस्सा होता ?

❶ खानदेश

❷ औरंगाबाद

❸ बेरार (वऱ्हाड)

❹ गुजरात

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | बेरार (वऱ्हाड)


Question : 26

गोंदिया जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे ?

❶ 1.1 %

❷ 1.7 %

❸ 2.1 %

❹ 0.9 %

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 1.7 %


Question : 27

गोंदिया जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?

❶ 18 व्या

❷ 22 व्या

❸ 29 व्या

❹ 30 व्या

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 29 व्या


Question : 28

क्षेत्रफळाच्या दृष्टीने गोंदिया जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता ?

❶ सालेकसा

❷ गोरेगाव

❸ आमगाव

❹ सडक अर्जुनी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | आमगाव


Question : 29

गोंदिया जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता ?

❶ तिरोडा

❷ गोंदिया

❸ गोरेगाव

❹ अर्जुनी मोरगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | तिरोडा


Question : 30

गोंदिया जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता ?

❶ गोंदिया

❷ तिरोडा

❸ गोरेगाव

❹ सालेकसा

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | गोंदिया


Question : 31

गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे ?

❶ तिरोडा

❷ गोंदिया

❸ आमगाव

❹ देवरी

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | गोंदिया


Question : 32

गोंदिया जिल्हा कोणत्या प्रादेशिक विभागात येतो ?

❶ विदर्भ

❷ मराठवाडा

❸ खानदेश

❹ पश्चिम महाराष्ट्र

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | विदर्भ


Question : 33

गोंदिया जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

❶ 7

❷ 8

❸ 9

❹ 10

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 8


Question : 34

खालीलपैकी कोणता तालुका गोंदिया जिल्ह्यात येत नाही ?

❶ सडक अर्जुनी

❷ सालेकसा

❸ मोहाडी

❹ गोरेगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | मोहाडी (हा तालुका भंडारा जिल्ह्यात आहे)


Question : 35

गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर छत्तीसगड राज्यासोबत नैसर्गिक सीमा निश्चित करणारे डोंगर कोणते ?

❶ गायमुख डोंगर

❷ दरकेसा व सालेकसा डोंगर

❸ चिरोली डोंगर

❹ अंबागड डोंगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | दरकेसा व सालेकसा डोंगर


Question : 36

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे किती टक्के लोकसंख्या जिल्ह्याची आहे ?

❶ 1.18%

❷ 2.10%

❸ 0.95%

❹ 1.50%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | 1.18%


Question : 37

2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ अर्जुनी मोरगाव

❷ तिरोडा

❸ गोंदिया

❹ आमगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | गोंदिया


Question : 38

2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे ?

❶ सालेकसा

❷ देवरी

❸ सडक अर्जुनी

❹ गोरेगाव

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 1 | सालेकसा


Question : 39

गोंदिया जिल्ह्यात एकूण किती किलोमीटर लांबीचे लोहमार्ग आहेत ?

❶ 100 कि.मी.

❷ 121 कि.मी.

❸ 141 कि.मी.

❹ 151 कि.मी.

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | 141 कि.मी.


Question : 40

2011 च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या घनता प्रति चौरस किमी किती आहे ?

❶ 210

❷ 253

❸ 285

❹ 310

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 253


Question : 41

जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे ?

❶ 75%

❷ 83%

❸ 88%

❹ 68%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 83%


Question : 42

गोंदिया जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती टक्के आहे ?

❶ 10%

❷ 17%

❸ 22%

❹ 15%

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | 17%


Question : 43

प्राचीन संदर्भांनुसार 'पद्मपूर' हे कोणत्या महान कवीची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते ?

❶ संत ज्ञानेश्वर

❷ महाकवी भवभूती

❸ आद्यकवी मुकुंदराज

❹ संत तुकाराम

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 2 | महाकवी भवभूती


Question : 44

गोंदिया जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?

❶ अमरावती

❷ पुणे

❸ नागपूर

❹ छत्रपती संभाजीनगर

📋 योग्य उत्तर : पर्याय क्रमांक - 3 | नागपूर



महत्त्वाची सुचना 🔊 या पेजवर दिलेले गोंदिया जिल्हा महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

अधिक अभ्यासासाठी

असेच इतर जिल्ह्यांचे महत्त्वाचे प्रश्नसंच मिळवण्यासाठी आमचा ब्लॉग Follow करा व पोस्ट शेअर करा

Post a Comment

Previous Post Next Post