पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set - 1
Police Patil Bharti Practice Question Set - 1
TCS व IBPS, MPSC राज्यसेवा, PSI-STI-ASO, Tax Assistant, Clerk, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य भरती आणि इतर सर्व सरळसेवा स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव प्रश्नसंच
🎯 खालील प्रश्न हे पोलीस पाटील भरती 2025 साठी उपयुक्त ठरणारे सराव प्रश्न आहेत. हे प्रश्न केवळ मार्गदर्शनासाठी असून, आगामी पोलीस पाटील भरतीच्या लेखी परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता असलेले संभाव्य प्रश्न आहेत .
प्रत्येकाने या प्रश्नांचा नियमित सराव करून स्वतःची तयारी अधिक भक्कम करावी. या सराव प्रश्नांमुळे परीक्षेतील आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापनात निश्चितच सुधारणा होईल
🌐 आमच्या MPSC Battle या ब्लॉगवर दररोज नव्याने अपडेट होणारे Police Patil Bharti GK Questions वाचण्यासाठी आणि परीक्षेच्या सखोल सरावासाठी तुमच्या ब्राऊझर मध्ये 🔍 सर्च करा - Police Patil Bharti GK Questions
टीप :
सर्व प्रश्न सोडवल्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स तपासून पहा — त्यासाठी खाली दिलेल्या Check Your Score बटनावर क्लिक करा
पोलीस पाटील भरती सराव प्रश्न - Police Patil Bharti Practice Question Set
सामान्यज्ञान प्रश्न
GK Question : 1
हु वेअर द शुद्राज हा ग्रंथ कोणी लिहिला ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ महात्मा फुले
▪️ राजर्षी शाहू महाराज
▪️ डॉ बाबासाहेब आंबेडकर
Correct Answer : डॉ बाबासाहेब आंबेडकर
GK Question : 2
रक्तक्षय म्हणजे काय ?
▪️ हिमोग्लोबिन कमी होणे
▪️ वजन कमी होणे
▪️ पांढरे रक्तपेशी कमी होणे
▪️ कॅल्शियम कमी होणे
Correct Answer : हिमोग्लोबिन कमी होणे
GK Question : 3
मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
▪️ लोकमान्य टिळक
▪️ सरदार पटेल
▪️ सेनापती बापट
▪️ महात्मा फुले
Correct Answer : सेनापती बापट
GK Question : 4
अफगाणिस्तान या देशाची राजधानी कोणती ?
▪️ दिलाराम
▪️ काबुल
▪️ कंधाहर
▪️ गादर
Correct Answer : काबुल
GK Question : 5
महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती असते ?
▪️ 15
▪️ 12
▪️ 10
▪️ 8
Correct Answer : 12
GK Question : 6
खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही ?
▪️ कोव्हिशील्ड
▪️ फायजर
▪️ कोवॅक्सिन
▪️ टिटॅनस
Correct Answer : टिटॅनस
GK Question : 7
भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते ?
▪️ चेन्नई
▪️ मुंबई
▪️ सिकंदराबाद
▪️ मदुराई
Correct Answer : मुंबई
GK Question : 8
शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात ?
▪️ रक्तपेशीका
▪️ केशवाहिनी
▪️ धमनी
▪️ शिरा
Correct Answer : शिरा
GK Question : 9
चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी कोण कारणीभूत आहे ?
▪️ एच आय व्ही विषाणू
▪️ कोरोना विषाणू
▪️ एडिस ईजिप्ती डास
▪️ दूषित पाणी
Correct Answer : एडिस ईजिप्ती डास
GK Question : 10
खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे ?
▪️ O
▪️ AB
▪️ B
▪️ A
Correct Answer : AB
GK Question : 11
30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो ?
▪️ युवक दिन
▪️ हुतात्मा दिन
▪️ सद्भावना दिन
▪️ पर्यावरण दिन
Correct Answer : हुतात्मा दिन
GK Question : 12
औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
▪️ खुलताबाद
▪️ चिखलदरा
▪️ म्हैसमाळ
▪️ दौलताबाद
Correct Answer : म्हैसमाळ
GK Question : 13
महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे ?
▪️ 720
▪️ 680
▪️ 700
▪️ 840
Correct Answer : 720
GK Question : 14
स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात ?
▪️ लॉर्ड डफरीन
▪️ लॉर्ड रिपन
▪️ लॉर्ड कर्झन
▪️ लॉर्ड माऊंटबॅटन
Correct Answer : लॉर्ड रिपन
GK Question : 15
भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसून येते ?
▪️ विदर्भ
▪️ मराठवाडा
▪️ खानदेश
▪️ पश्चिम महाराष्ट्र
Correct Answer : खानदेश
GK Question : 16
राज्य आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो ?
▪️ पंतप्रधान
▪️ मुख्यमंत्री
▪️ राज्यपाल
▪️ सरन्यायाधीश
Correct Answer : राज्यपाल
GK Question : 17
ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ?
▪️ प्रथिने
▪️ पिष्टमय पदार्थ
▪️ मेद
▪️ संप्रेरके
Correct Answer : मेद
GK Question : 18
भारताचे मध्यवर्ती बँक कोणती ?
▪️ नाबार्ड
▪️ एस बी आय
▪️ आय सी आय सी आय
▪️ आर बी आय
Correct Answer : आर बी आय
GK Question : 19
भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात ?
▪️ पंतप्रधान
▪️ उपराष्ट्रपती
▪️ सरन्यायाधीश
▪️ महान्यायवादी
Correct Answer : सरन्यायाधीश
GK Question : 20
सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे ?
▪️ हैदराबाद
▪️ श्रीहरीकोटा
▪️ कोची
▪️ बेंगलोर
Correct Answer : श्रीहरीकोटा
GK Question : 21
तंबाखू मध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते ?
▪️ कार्बोनेट
▪️ फॉस्फेट
▪️ निकोल्स
▪️ निकोटीन
Correct Answer : निकोटीन
GK Question : 22
महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ?
▪️ नाशिक
▪️ पंढरपूर
▪️ घृष्णेश्वर
▪️ आळंदी
Correct Answer : नाशिक
GK Question : 23
ग्रे हाऊंडस (Grey Hounds) हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचे आहे ?
▪️ ओरिसा
▪️ तेलंगणा
▪️ महाराष्ट्र
▪️ छत्तीसगड
Correct Answer : तेलंगणा
GK Question : 24
भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात ?
▪️ सरन्यायाधीश
▪️ महानयवादी
▪️ उपराष्ट्रपती
▪️ पंतप्रधान
Correct Answer : उपराष्ट्रपती
GK Question : 25
पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो ?
🏷️ महत्त्वाची सुचना : जर तुम्हाला या सराव प्रश्नसंचामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील किंवा सराव प्रश्नसंच सुधारण्यासंबंधी सूचना असल्यास कमेंट करा . जेणेकरून आपण दिलेल्या सूचनांची शहानिशा करून आम्हाला प्रश्नसंचामध्ये योग्य तो बदल करता येईल
🔂 तुम्हाला हा प्रश्नसंच उपयुक्त वाटल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या
मित्रांसोबत जरुर शेअर करा
ashish
ReplyDeleteNice information
ReplyDeleteखुप छान माहिती 🙏
ReplyDeleteDaru daure
ReplyDeleteखूपच छान माहिती आहे
ReplyDeleteVery important question set
ReplyDeleteNice question
ReplyDelete