Sindhudurg District Kotwal Bharti Question Paper | सिंधुदुर्ग जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ रत्नागिरी
❷ कोल्हापूर
❸ रायगड
❹ गोवा
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोणते विमानतळ स्थित आहे ?
❶ सोनेगाव विमानतळ
❷ लोहगाव विमानतळ
❸ ओझर विमानतळ
❹ चीपी विमानतळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणता किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र मानले जात असे ?
❶ विजयदुर्ग
❷ रांगणा
❸ मनोहरगड
❹ साळवे
सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कधी करण्यात आली ?
❶ 1 मे 1960
❷ 1 मे 1981
❸ 16 ऑगस्ट 1982
❹ 1 मे 1999
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय कोठे आहे ?
❶ मालवण
❷ कुडाळ
❸ ओरस
❹ कणकवली
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जुने नाव काय होते ?
❶ दक्षिण रत्नागिरी
❷ मालवण
❸ ओरस
❹ सिंधुनगरी
छत्रपती शिवाजी महाराजांनी 'सिंधुदुर्ग' हा जलदुर्ग कोणत्या बेटावर बांधला आहे ?
❶ खांदेरी
❷ अलिबाग
❸ जंजिरा
❹ कुरटे
महाराष्ट्रातील पहिला 'पर्यटन जिल्हा' म्हणून कोणत्या जिल्ह्याला बहुमान मिळाला आहे ?
❶ रत्नागिरी
❷ सिंधुदुर्ग
❸ औरंगाबाद
❹ नागपूर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी 'स्कुबा डायव्हिंग' प्रसिद्ध आहे ?
❶ वेंगुर्ला
❷ विजयदुर्ग
❸ मालवण
❹ देवगड
जगप्रसिद्ध 'देवगड हापूस' आंबा कोणत्या जिल्ह्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे ?
❶ रत्नागिरी
❷ सिंधुदुर्ग
❸ रायगड
❹ ठाणे
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ?
❶ राष्ट्रपती
❷ सरन्यायाधीश
❸ उपराष्ट्रपती
❹ पंतप्रधान
जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
❶ जिल्हाधिकारी
❷ मुख्य कार्यकारी अधिकारी
❸ जिल्ह्याचे पालकमंत्री
❹ विभागीय आयुक्त
असहकार चळवळ कधी सुरू झाली ?
❶ 1 ऑगस्ट 1920
❷ 12 मार्च 1930
❸ 8 ऑगस्ट 1942
❹ 13 एप्रिल 1919
जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे ?
❶ म्युनिक
❷ व्हिएन्ना
❸ फ्रँकफर्ट
❹ बर्लिन
मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे ?
❶ संसद
❷ न्यायमंडळ
❸ राष्ट्रपती
❹ पंतप्रधान
विमानाचा शोध कोणी लावला ?
❶ थॉमस एडिसन
❷ अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
❸ राइट बंधू
❹ मार्कोनी
खालीलपैकी कोणते भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे ?
❶ जबलपूर
❷ नागपूर
❸ भोपाळ
❹ हैदराबाद
जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो ?
❶ 22 एप्रिल
❷ 5 जून
❸ 16 सप्टेंबर
❹ 21 मार्च
धरणात साठवलेल्या पाण्यात कोणती ऊर्जा असते ?
❶ गतीज ऊर्जा
❷ स्थितीज ऊर्जा
❸ रासायनिक ऊर्जा
❹ उष्णता ऊर्जा
संसदेचे संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे ?
❶ राष्ट्रपती
❷ लोकसभा अध्यक्ष
❸ पंतप्रधान
❹ उपराष्ट्रपती
इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कधी झाली ?
❶ 1857
❷ 1885
❸ 1905
❹ 1920
अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीचा शोध कोणी लावला ?
❶ लुईस ब्रेल
❷ अलेक्झांडर फ्लेमिंग
❸ चार्ल्स डार्विन
❹ रोनाल्ड रॉस
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता ?
❶ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
❷ युनायटेड किंगडम
❸ भारत
❹ कॅनडा
चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे ?
❶ जलसंधारण
❷ वृक्षतोड व वन संरक्षण
❸ अस्पृश्यता निवारण
❹ वन्यजीव शिकार बंदी
अशोक स्तंभ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
❶ सारनाथ
❷ बोधगया
❸ सांची
❹ कुशीनगर
'शहाणपण' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?
❶ सर्वनाम
❷ विशेषण
❸ क्रियापद
❹ भाववाचक नाम
शब्दाच्या मूळ रूपास व्याकरणात काय म्हणतात ?
❶ प्रकृती
❷ विकृती
❸ संधी
❹ समास
खालीलपैकी योग्य रीतीने लिहिलेला शुद्ध शब्द कोणता ?
❶ परिक्षा
❷ परीक्षा
❸ परिक्ष्या
❹ पारीक्षा
वाक्याच्या शेवटी पूर्ण थांबण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात ?
❶ स्वल्पविराम
❷ प्रश्नचिन्ह
❸ पूर्णविराम
❹ उद्गारचिन्ह
'पाणी' या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता ?
❶ जल
❷ पावक
❸ अनिल
❹ अनल
'सत्य' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ शांत
❷ खरे
❸ न्याय
❹ असत्य
साहित्यात हसण्याची भावना निर्माण करणाऱ्या रसाला काय म्हणतात ?
❶ करुण रस
❷ वीर रस
❸ हास्य रस
❹ शांत रस
'आईने बाळाला हसवले.' या वाक्यातील क्रियापद कोणते आहे ?
❶ प्रयोजक क्रियापद
❷ शक्य क्रियापद
❸ अकर्मक क्रियापद
❹ अनियमित क्रियापद
'राजा' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?
❶ राणी
❷ राजे
❸ राजकन्या
❹ महाराणी
'क, ख, ग, घ' या वर्णांचा उच्चार मुखातील कोणत्या भागातून होतो ?
❶ ओठ
❷ दात
❸ टाळू
❹ कंठ
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 7, 11, 20, 36, 61, ?
❶ 89
❷ 97
❸ 95
❹ 103
एका सांकेतिक भाषेत 'ROSE' हा शब्द 'ILHV' असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत 'LEAF' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ OUZU
❷ OVZE
❸ OVZU
❹ PUZU
एका व्यक्तीचे छायाचित्र दाखवत महेश म्हणाला, "त्याच्या वडिलांचा मुलगा हा माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे." जर महेशला कोणताही भाऊ किंवा बहीण नसेल, तर ते छायाचित्र कोणाचे आहे ?
❶ महेशच्या मुलाचे
❷ महेशच्या स्वतःचे
❸ महेशच्या वडिलांचे
❹ महेशच्या आजोबांचे
राहुल उत्तरेकडे 12 मीटर चालतो. नंतर उजवीकडे वळून 5 मीटर चालतो. पुन्हा उजवीकडे वळून 24 मीटर चालतो. शेवटी डावीकडे वळून 4 मीटर चालतो. तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे ?
❶ 13 मीटर
❷ 17 मीटर
❸ 15 मीटर
❹ 20 मीटर
मुलांच्या एका रांगेत अमोल डावीकडून 19 व्या स्थानावर आहे आणि सचिन उजवीकडून 24 व्या स्थानावर आहे. जर त्यांनी आपापसात स्थानांची अदलाबदल केली, तर अमोल डावीकडून 29 व्या स्थानावर येतो. तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
❶ 51
❷ 52
❸ 53
❹ 54
दुपारी 3 वाजून 40 मिनिटे झाली असता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशांचा कोन तयार होईल ?
❶ 120°
❷ 140°
❸ 125°
❹ 130°
जर 15 ऑगस्ट 2011 रोजी सोमवार होता, तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार असेल ?
❶ रविवार
❷ मंगळवार
❸ बुधवार
❹ शनिवार
खालील दिलेल्या विधानांवरून कोणते निष्कर्ष तार्किकदृष्ट्या सत्य आहेत ?
विधाने :
1. सर्व पेन पेन्सिल आहेत.
2. सर्व पेन्सिल खोडरबर आहेत.
निष्कर्ष :
I. सर्व पेन खोडरबर आहेत.
II. काही खोडरबर पेन आहेत.
विधाने :
1. सर्व पेन पेन्सिल आहेत.
2. सर्व पेन्सिल खोडरबर आहेत.
निष्कर्ष :
I. सर्व पेन खोडरबर आहेत.
II. काही खोडरबर पेन आहेत.
❶ फक्त निष्कर्ष I बरोबर
❷ दोन्ही निष्कर्ष I व II बरोबर
❸ फक्त निष्कर्ष II बरोबर
❹ एकही निष्कर्ष बरोबर नाही
दोन संख्यांचे गुणोत्तर 4 : 5 असून त्यांचा मसावि 16 आहे, तर त्या दोन संख्यांचा लसावि किती ?
❶ 280
❷ 320
❸ 360
❹ 400
एका वस्तूची छापील किंमत 1500 रुपये असून त्यावर सलग दोन 20% आणि 10% सूट दिल्यास त्या वस्तूची विक्री किंमत किती रुपये होईल ?
❶ 1050
❷ 1120
❸ 1080
❹ 980
एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. त्यामध्ये वर्गशिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी 1 वर्षाने वाढते, तर वर्गशिक्षकांचे वय किती वर्षे आहे ?
❶ 45
❷ 42
❸ 40
❹ 35
A आणि B एका व्यवसायात अनुक्रमे 40000 रुपये आणि 60000 रुपये गुंतवतात. वर्षाच्या शेवटी एकूण 25000 रुपये नफा झाला, तर B चा नफ्यातील वाटा किती रुपये असेल ?
❶ 10000
❷ 12500
❸ 16000
❹ 15000
8000 रुपयांचे दरसाल दरककडा (द.सा.द.शे.) 10% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज आणि सरळव्याज यांमधील फरक किती रुपये असेल ?
❶ 80
❷ 88
❸ 100
❹ 120
A हा एक काम 12 दिवसांत पूर्ण करतो आणि B तेच काम 24 दिवसांत पूर्ण करतो. जर दोघांनी एकत्र मिळून काम केले, तर ते काम पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील ?
❶ 6
❷ 10
❸ 8
❹ 9
360 मीटर लांबीची एक रेल्वे ताशी 54 किमी वेगाने धावत असल्यास एका विजेच्या खांबाला ती किती सेकंदात ओलांडेल ?
❶ 20 सेकंद
❷ 24 सेकंद
❸ 18 सेकंद
❹ 30 सेकंद
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
