Satara District Kotwal Bharti Question Paper | सातारा जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
सातारा जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ सांगली
❷ सोलापूर
❸ पुणे
❹ यापैकी नाही
सातारा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ कोयना
❷ कृष्णा
❸ नीरा
❹ वेण्णा
सातारा जिल्ह्यात प्रतिसरकारची (पत्री सरकार) स्थापना कोणी केली ?
❶ किसन वीर
❷ क्रांतिसिंह नाना पाटील
❸ बापू साहेब लाड
❹ नागनाथ नायकवडी
साताऱ्याचे शेवटचे राजे म्हणून कोणाला ओळखले जाते, ज्यांचे राज्य इंग्रजांनी दत्तक विधान नामंजूर करून खालसा केले ?
❶ प्रतापसिंह महाराज
❷ संभाजी महाराज
❸ शाहू महाराज
❹ राजाराम महाराज
सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी कोणत्या छत्रपतींच्या काळात झाली ?
❶ छत्रपती शिवाजी महाराज
❷ छत्रपती संभाजी महाराज
❸ छत्रपती राजाराम महाराज
❹ छत्रपती शाहू महाराज
कोणत्या वर्षी इंग्रजांनी सातारा संस्थान खालसा करून ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले ?
❶ 1848
❷ 1857
❸ 1818
❹ 1839
सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणाला 'दक्षिण काशी' असे म्हटले जाते ?
❶ श्री क्षेत्र माहुली
❷ पाचगणी
❸ महाबळेश्वर
❹ कास पठार
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची समाधी सातारा जिल्ह्यात कोठे आहे ?
❶ सातारा
❷ पाटण
❸ कराड
❹ महाबळेश्वर
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या डोंगररांगेत आहे ?
❶ सह्याद्री
❷ सातपुडा
❸ बालाघाट
❹ महादेव डोंगररांगा
'शूरवीरांचा जिल्हा' म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
❶ कोल्हापूर
❷ सातारा
❸ सांगली
❹ रत्नागिरी
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग व जिल्हा यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय निवडा ?
❶ परळी वैजनाथ - बीड
❷ भीमाशंकर - पुणे
❸ औंढा नागनाथ - नांदेड
❹ घृष्णेश्वर - छत्रपती संभाजीनगर
"सूर्य हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू असून सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात" हा सूर्यकेंद्री सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला ?
❶ गॅलिलिओ गॅलीली
❷ निकोलस कोपरनिकस
❸ आयझॅक न्यूटन
❹ जोहान्स केप्लर
महाराष्ट्रातील उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले जागतिक दर्जाचे 'ढग संशोधन केंद्र' कोठे आहे ?
❶ महाबळेश्वर (सातारा)
❷ चिखलदरा (अमरावती)
❸ लोणावळा (पुणे)
❹ माथेरान (रायगड)
जगप्रसिद्ध ठरलेले 'विंग्ज ऑफ फायर' हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
❶ डॉ. होमी भाभा
❷ डॉ. विक्रम साराभाई
❸ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
❹ डॉ. आर. चिदंबरम
महाराष्ट्रात 1863 मध्ये 'बालहत्या प्रतिबंधक गृहा'ची स्थापना कोणी केली ?
❶ महर्षी धोंडो केशव कर्वे
❷ महात्मा ज्योतिराव फुले
❸ गोपाळ गणेश आगरकर
❹ राजर्षी छत्रपती शाहू महाराज
भारतात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलच्या (व्हाईसरॉयच्या) काळात प्रथम प्रवासी रेल्वे सुरू झाली ?
❶ लॉर्ड डलहौसी
❷ लॉर्ड कॅनिंग
❸ लॉर्ड कर्झन
❹ लॉर्ड विल्यम बेंटिंक
वैज्ञानिक संशोधनासाठी ओळखली जाणारी 'नॅशनल केमिकल लॅबोरेटरी' (NCL - राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) कोठे आहे ?
❶ मुंबई
❷ नागपूर
❸ पुणे
❹ नवी दिल्ली
दलदलयुक्त मृदा खालीलपैकी कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते ?
❶ गहू
❷ कापूस
❸ कांदा
❹ भात
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रामुख्याने कोणत्या विधेयकाच्या मंजुरीसाठी देशव्यापी उपोषण केले होते ?
❶ माहितीचा अधिकार कायदा
❷ जनलोकपाल विधेयक
❸ सेवेचा हक्क कायदा
❹ ग्रामस्वराज्य विधेयक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे मूळ पूर्ण नाव काय होते ?
❶ माणिक बंडोजी इंगळे
❷ डेबूजी झिंगराजी जानोरकर
❸ विठ्ठल लक्ष्मण काटकर
❹ नरहरी रामचंद्र परांजपे
ग्रामपंचायतीच्या 'सदस्यांची संख्या' निश्चित करण्याचे कायदेशीर अधिकार कोणाला आहेत ?
❶ मुख्य कार्यकारी अधिकारी
❷ गटविकास अधिकारी
❸ जिल्हाधिकारी
❹ विभागीय आयुक्त
मोबाईल फोनच्या परिभाषेत 'SIM' (सिम) चे पूर्ण रूप काय आहे ?
❶ Subscriber Identity Module
❷ System Information Module
❸ Satellite Internet Mode
❹ Standard Interface Memory
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ आडनाव काय होते ?
❶ सकपाळ
❷ आंबवडेकर
❸ सुभेदार
❹ जाधव
तंबाखूच्या पानांमध्ये कोणता अत्यंत विषारी आणि व्यसन लावणारा अल्कलॉइड पदार्थ असतो ?
❶ कॅफिन
❷ मॉर्फिन
❸ क्विनाइन
❹ निकोटीन
रासायनिक शास्त्रामध्ये H_2SO_4 हे खालीलपैकी कशाचे रासायनिक सूत्र आहे ?
❶ हायड्रोक्लोरिक आम्ल
❷ नायट्रिक आम्ल
❸ सल्फ्यूरिक आम्ल
❹ ॲसिटिक आम्ल
'कमळ' या फुलाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ?
❶ राजीव
❷ भानू
❸ पावक
❹ कानन
'पुढारी' या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ नेता
❷ अनुयायी
❸ राजा
❹ सेवक
'झाडावरून फळ पडले.' या वाक्यातील 'झाडावरून' या शब्दाची विभक्ती कोणती ?
❶ तृतीया
❷ द्वितीया
❸ पंचमी
❹ षष्ठी
'नाक कापणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय होतो ?
❶ दुखापत करणे
❷ अब्रू घालवणे
❸ आजारी पडणे
❹ राग शांत करणे
'आई मुलाला जेवू घालते.' या वाक्यातील 'घालते' हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?
❶ अकर्मक क्रियापद
❷ प्रयोजक क्रियापद
❸ शक्य क्रियापद
❹ भावकर्तृक क्रियापद
'हात' या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते होईल ?
❶ हाते
❷ हाता
❸ हात
❹ हाती
खालीलपैकी 'सर्वनाम' असलेला शब्द कोणता आहे ?
❶ पर्वत
❷ गोड
❸ आम्ही
❹ हसणे
'नाव मोठे पण लक्षण खोटे' या अर्थाची योग्य म्हण कोणती ?
❶ चोराच्या मनात चांदणे
❷ गर्वाचे घर खाली
❸ उथळ पाण्याला खळखळाट फार
❹ नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा
दोन किंवा अधिक शब्द एकत्र जोडताना शब्दांच्या दरम्यान कोणते विरामचिन्ह वापरतात ?
❶ संयोगचिन्ह
❷ अपसारणचिन्ह
❸ अर्धविराम
❹ स्वल्पविराम
खालीलपैकी अचूक व शुद्ध शब्द ओळखा ?
❶ परीक्षा
❷ परिक्षा
❸ परीकषा
❹ पारीक्षा
खालीलपैकी विसंगत गट ओळखा ?
❶ CBA
❷ GFE
❸ ZYX
❹ QRP
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल : 7, 14, 28, 56, 112, ?
❶ 214
❷ 224
❸ 228
❹ 232
अजय हा विजय पेक्षा मोठा आहे . मनिष हा गिरीशपेक्षा मोठा पण विजय पेक्षा लहान आहे . तर सर्वात मोठा कोण ?
❶ अजय
❷ विजय
❸ मनिष
❹ गिरीश
जर 8 : 65 तर 9 : ?
❶ 80
❷ 81
❸ 82
❹ 83
एका सांकेतिक भाषेत DOG हा शब्द GRJ असा लिहितात तर MAN हा शब्द कसा लिहाल ?
❶ PDN
❷ PDQ
❸ OCQ
❹ PCQ
एका रांगेत सुहासचा क्रमांक पुढून 9 वा आणि मागून 21 वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत ?
❶ 29
❷ 30
❸ 31
❹ 28
❶ A
❷ B
❸ C
❹ D
पायाला डोळे म्हटले , डोळ्याला कान म्हटले , कानाला डोके म्हटले , डोक्याला गुडघे म्हटले , गुडघ्याला बाशिंग म्हटले तर लग्नात बाशिंग कशाला बांधले जाईल ?
❶ डोक्याला
❷ कानाला
❸ डोळ्याला
❹ गुडघ्याला
8 ग्रॅम तीळाची एक पुडी याप्रमाणे 15 किलोग्रॅम तीळाच्या किती पुड्या तयार होतील ?
❶ 1248
❷ 1875
❸ 1915
❹ 1833
एका वस्तूची दर्शनी किंमत 1500 रुपये आहे. त्यावर 20% सूट दिल्यानंतर ती वस्तू किती रुपयांना मिळेल ?
❶ 1200
❷ 1250
❸ 1150
❹ 1300
A आणि B यांच्या वयांचे गुणोत्तर 4 : 5 आहे. त्यांच्या वयांची बेरीज 54 वर्षे असल्यास B चे वय किती ?
❶ 24 वर्षे
❷ 28 वर्षे
❸ 30 वर्षे
❹ 32 वर्षे
एका संख्येच्या 40% मध्ये 24 मिळवल्यास 64 मिळते. ती संख्या किती ?
❶ 80
❷ 90
❸ 100
❹ 120
एका दुकानदाराने वस्तू 800 रुपयांना खरेदी केली आणि 15% नफा मिळवून विकली. वस्तूची विक्री किंमत किती ?
❶ 900 रुपये
❷ 920 रुपये
❸ 940 रुपये
❹ 960 रुपये
एका कामाला A एकट्याला 12 दिवस लागतात आणि B एकट्याला 18 दिवस लागतात. दोघे मिळून ते काम किती दिवसांत पूर्ण करतील ?
❶ 6 दिवस
❷ 7 दिवस
❸ 8 दिवस
❹ 7.2 दिवस
एका बसने 240 km अंतर 4 तासांत पार केले. तिचा सरासरी वेग किती होता ?
❶ 60 km/तास
❷ 55 km/तास
❸ 65 km/तास
❹ 70 km/तास
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

