Kolhapur Kotwal Bharti Question Paper | कोल्हापूर जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
कोल्हापूर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ सातारा
❷ रत्नागिरी
❸ सांगली
❹ वरील पैकी नाही
कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ कृष्णा
❷ दुधगंगा
❸ वारणा
❹ पंचगंगा
कोल्हापूर शहराचे प्राचीन नाव काय होते ?
❶ कुंडलपूर
❷ कुलाबा
❸ कोल्लपूर
❹ त्रिकंटक
कोल्हापूर जिल्ह्याची स्थापना कधी करण्यात आली ?
❶ 1 मार्च 1949
❷ 15 ऑगस्ट 1947
❸ 1 मे 1960
❹ 26 जानेवारी 1950
कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किमी आहे ?
❶ 6,912 चौ.किमी.
❷ 7,685 चौ.किमी.
❸ 9,200 चौ.किमी.
❹ 10,500 चौ.किमी.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?
❶ करवीर
❷ राधानगरी
❸ शाहूवाडी
❹ शिरोळ
कोल्हापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो ?
❶ पुणे
❷ कोकण
❸ नाशिक
❹ छत्रपती संभाजीनगर
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
❶ 12
❷ 10
❸ 15
❹ 11
खालीलपैकी कोणता तालुका कोल्हापूर जिल्ह्यात येत नाही ?
❶ शाहूवाडी
❷ शिरोळ
❸ वाळवा
❹ आजरा
कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती प्रमुख नदी वाहते जी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा निश्चित करते ?
❶ कृष्णा
❷ वारणा
❸ दूधगंगा
❹ हिरण्यकेशी
राज्यघटनेतील कोणते कलम घटनादुरुस्तीशी संबंधित आहे ?
❶ कलम 352
❷ कलम 356
❸ कलम 360
❹ कलम 368
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते ?
❶ हंबीरराव मोहिते
❷ बहिर्जी नाईक
❸ नेताजी पालकर
❹ जिवा महाला
कोणत्या जीवनसत्वामुळे त्वचा व डोळ्याचे आरोग्य चांगले राहते ?
❶ जीवनसत्व अ (Vitamin A)
❷ जीवनसत्व ब (Vitamin B)
❸ जीवनसत्व क (Vitamin C)
❹ जीवनसत्व ड (Vitamin D)
अपत्याची लिंग निश्चिती कोणाकडून होते ?
❶ वडिलांकडून
❷ आईकडून
❸ मुलाकडून
❹ वंशाणुकडून
महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती कधीपासून सुरू झाली ?
❶ 2 ऑक्टोबर 1959
❷ 1 मे 1960
❸ 1 मे 1962
❹ 15 ऑगस्ट 1962
गोवा या राज्याची राजधानी कोणती ?
❶ मडगाव
❷ वास्को द गामा
❸ पणजी
❹ फोंडा
पाण्याची घनता कोणत्या तापमानास महत्तम असते ?
❶ 0°C
❷ 4°C
❸ 100°C
❹ -4°C
दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ?
❶ 24 ऑक्टोबर
❷ 10 डिसेंबर
❸ 5 जून
❹ 1 मे
भारताचे प्रमाण रेखावृत्त 82.30° पूर्व हे कोणत्या शहरातून जाते ?
❶ कानपूर
❷ मिर्झापूर
❸ पाटणा
❹ भोपाळ
नामदेवराव ढसाळ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?
❶ चित्रपट दिग्दर्शन
❷ क्रीडा
❸ साहित्य व सामाजिक चळवळ
❹ अर्थशास्त्र
भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे ?
❶ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
❷ युनायटेड किंगडम
❸ कॅनडा
❹ फ्रान्स
जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?
❶ आफ्रिका
❷ उत्तर अमेरिका
❸ आशिया
❹ युरोप
पंचशील तत्वांचा पुरस्कार कोणी केला ?
❶ महात्मा गांधी
❷ पंडित जवाहरलाल नेहरू
❸ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
❹ लाल बहादूर शास्त्री
जिल्हा परिषदेची कोणती समिती ही सर्वात महत्त्वाची समिती आहे ?
❶ शिक्षण समिती
❷ वित्त समिती
❸ स्थायी समिती
❹ कृषी समिती
कांदा बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात ?
❶ अल्फा किरणे
❷ गॅमा किरणे
❸ बीटा किरणे
❹ अतिनील किरणे
खालीलपैकी 'ओष्ठ्य' वर्ण कोणता आहे ?
❶ प
❷ क
❸ च
❹ ट
'आई आणि वडील' या शब्दांचा मिळून कोणता सामासिक शब्द तयार होतो ?
❶ आईवडील
❷ मातापिता
❸ बंधूभगिनी
❹ पाल्य
'शहाणा' या विशेषणाचे भाववाचक नाम कोणते होईल ?
❶ शहाणपण
❷ शहाणी
❸ शहाणे
❹ शहाण्या
'पाणी देणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय होतो ?
❶ पाणी पाजणे
❷ आशा सोडून देणे
❸ तहान भागवणे
❹ झाडांना पाणी घालणे
'अतिथी' या शब्दाचा अचूक समानार्थी शब्द कोणता ?
❶ पाहुणा
❷ यजमान
❸ शेजारी
❹ मित्र
'हात ओला होणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
❶ हात धुणे
❷ लाभ होणे
❸ पाणी सांडणे
❹ काम संपणे
'तो रोज सकाळी चालतो.' या वाक्यातील काळ कोणता आहे ?
❶ चालू वर्तमानकाळ
❷ रीती वर्तमानकाळ
❸ पूर्ण वर्तमानकाळ
❹ साधा भूतकाळ
'आईने मुलीला अंगाई गीत गायले.' या वाक्यातील 'अंगाई गीत' हे काय आहे ?
❶ कर्ता
❷ प्रत्यक्ष कर्म
❸ अप्रत्यक्ष कर्म
❹ क्रियापद
'गरजवंताला अक्कल नसते' या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?
❶ गरजू माणसाला विचार नसतो
❷ गरजेच्या वेळी माणूस लाचार होऊन अटी मान्य करतो
❸ हुशार माणूस कधीही गरजवंत नसतो
❹ मूर्ख माणसाला नेहमी गरज भासते
खालीलपैकी अचूक व शुद्ध शब्द कोणता आहे ?
❶ शारीरिक
❷ शारीरीक
❸ शारिरीक
❹ शारिरिक
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या येईल : 5, 16, 51, 158, ?
❶ 481
❷ 479
❸ 483
❹ 475
एका व्यक्तीचा परिचय करून देताना स्वाती म्हणाली, "त्याची आई ही माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे." तर त्या व्यक्तीचे स्वातीशी काय नाते आहे ?
❶ मुलगा
❷ पती
❸ भाऊ
❹ वडील
एका सांकेतिक भाषेत 'LEMON' हा शब्द 'ELMNO' असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत 'MANGO' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ AGMON
❷ AGOMN
❸ ANMOG
❹ AGMNO
एक माणूस घरापासून निघून पश्चिमेकडे 20 मीटर चालतो. नंतर उजवीकडे वळून 15 मीटर चालतो. पुन्हा उजवीकडे वळून 20 मीटर चालतो आणि शेवटी डावीकडे वळून 10 मीटर चालतो. तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे ?
❶ 25 मीटर, उत्तर
❷ 25 मीटर, दक्षिण
❸ 35 मीटर, उत्तर
❹ 15 मीटर, पूर्व
❶ आकृती A
❷ आकृती B
❸ आकृती C
❹ आकृती D
A, B, C, D, E आणि F हे 6 व्यक्ती एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून बसले आहेत. B हा D आणि E च्या मध्ये बसला आहे. C हा A आणि F च्या मध्ये बसला आहे. D हा A च्या लगतच उजवीकडे बसला आहे. तर सर्वात डाव्या टोकाला कोण बसले आहे ?
❶ A
❷ F
❸ C
❹ E
जर एका सांकेतिक भाषेत 'CAT' ला '3120' आणि 'DOG' ला '4157' असे लिहिले जाते, तर त्याच भाषेत 'FOX' हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ 61524
❷ 61523
❸ 51524
❹ 61424
ABC, EFG, JKL, PQR, _________
❶ VWX
❷ UVW
❸ XYZ
❹ WXY
एका गावची लोकसंख्या 6000 आहे त्या गावातील 20% लोक दरवर्षी दुसरीकडे स्थलांतर करतात तर 2 वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती होईल ?
❶ 3600
❷ 4000
❸ 3840
❹ 4200
दोन संख्यांची बेरीज 45 असून त्यांमधील फरक 15 आहे, तर त्या दोन संख्यांचे गुणोत्तर किती ?
❶ 2 : 1
❷ 3 : 2
❸ 3 : 1
❹ 4 : 1
1728 चे घनमूळ किती ?
❶ 14
❷ 12
❸ 16
❹ 18
जर एका चौरसाची बाजू 20% ने वाढवली, तर त्याच्या क्षेत्रफळात किती टक्के वाढ होईल ?
❶ 40%
❷ 42%
❸ 48%
❹ 44%
30 आणि 45 यांचा लसावि किती आहे ?
❶ 90
❷ 60
❸ 120
❹ 150
अ, ब आणि क यांच्या वयाची सरासरी 24 वर्षे आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 : 3 : 4 असेल, तर ब चे वय किती वर्षे असेल ?
❶ 16 वर्षे
❷ 32 वर्षे
❸ 24 वर्षे
❹ 20 वर्षे
एका संख्येचा 25% भाग हा 75 आहे, तर त्या संख्येचा 40% भाग किती होईल ?
❶ 110
❷ 120
❸ 130
❹ 100
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा

