AhilyaNagar District Kotwal Bharti Question Paper | अहिल्यानगर जिल्हा कोतवाल भरती सराव पेपर - 01
महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या कोतवाल (महसूल सेवक) पद भरतीसाठी अतिशय उपयुक्त - Kotwal Bharti Online Test
टेस्ट विषयी
🔰 प्रश्नांचे स्वरूप : बहुपर्यायी प्रश्न (MCQ)
🔰 प्रत्येक योग्य उत्तरासाठी : 1 गुण
🔰 एकूण प्रश्नांची संख्या : 50
🔰 गुण : 50
⏲️ वेळ : 90 मिनिटे
अहिल्यानगर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून करण्यात आली ?
❶ ठाणे
❷ नाशिक
❸ सोलापूर
❹ यापैकी नाही
अहिल्यानगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
❶ प्रवरा
❷ गोदावरी
❸ सीना
❹ मुळा
अहिल्यानगर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौरस कि.मी आहे ?
❶ 15,048 चौ.कि.मी
❷ 17,048 चौ.कि.मी
❸ 16,048 चौ.कि.मी
❹ 18,048 चौ.कि.मी
क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्हा महाराष्ट्रात कितव्या क्रमांकावर येतो ?
❶ 2
❷ 4
❸ 3
❹ 1
क्षेत्रफळाच्या दृष्टीने अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता ?
❶ संगमनेर
❷ कोपरगाव
❸ पारनेर
❹ कर्जत
अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती प्रमुख नदी वाहते ?
❶ प्रवरा
❷ गोदावरी
❸ भीमा
❹ सीना
अहिल्यानगर जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा सर्वात कमी (तुलनेने लहान) स्पर्श करते ?
❶ बीड
❷ छत्रपती संभाजीनगर
❸ सोलापूर
❹ ठाणे
पारनेर तालुक्यातील कोणते गाव छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांचे मूळ गाव आहे ?
❶ टाकळी
❷ राळेगणसिद्धी
❸ हंगा
❹ करंदी
अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याची नैसर्गिक सीमा प्रामुख्याने कोणत्या डोंगररांगांनी वेगळी केली आहे ?
❶ हरिश्चंद्र-बालाघाट
❷ सातमाळा
❸ अजिंठा
❹ महादेव
अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
❶ 12
❷ 14
❸ 15
❹ 13
पेनिसिलीयम (Penicillium) हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे ?
❶ जिवाणू (Bacteria)
❷ विषाणू (Virus)
❸ बुरशी / कवक (Fungi)
❹ शैवाल (Algae)
2 ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिन जागतिक पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
❶ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
❷ जागतिक शांतता दिन
❸ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन
❹ जागतिक स्वच्छता दिन
राज्यसभा हे भारतीय संसदेचे कोणते सभागृह आहे ?
❶ कनिष्ठ सभागृह
❷ वरिष्ठ सभागृह
❸ तृतीय सभागृह
❹ हंगामी सभागृह
जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलाचे सर्वोच्च पोलीस पद कोणते असते ?
❶ पोलीस उपअधीक्षक (DySP)
❷ पोलीस महासंचालक (DGP)
❸ पोलीस उपमहानिरीक्षक (DIG)
❹ पोलीस अधीक्षक (SP)
क्रांतीसिंह नाना पाटील यांनी सातारा येथे कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीला मोठे योगदान दिले ?
❶ आझाद सेना
❷ तुफान सेना
❸ लाल सेना
❹ वानर सेना
महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'वेदोक्त प्रकरणा'शी खालीलपैकी कोणते समाजसुधारक संबंधित आहेत ?
❶ राजर्षी छत्रपती शाहू महाराज
❷ महात्मा जोतीराव फुले
❸ डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❹ महर्षी धोंडो केशव कर्वे
खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार भारतातील पंचायत राज व्यवस्था घटनात्मक दर्जा देऊन बळकट करण्यात आली ?
❶ 42 वी घटनादुरुस्ती
❷ 86 वी घटनादुरुस्ती
❸ 74 वी घटनादुरुस्ती
❹ 73 वी घटनादुरुस्ती
पाण्याची कमाल घनता कोणत्या तापमानाला असते ?
❶ 0°C
❷ 4°C
❸ 100°C
❹ -4°C
पेनिसिलिन या पहिल्या प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला ?
❶ अलेक्झांडर फ्लेमिंग
❷ एडवर्ड जेन्नर
❸ लुई पाश्चर
❹ रॉबर्ट कॉच
वाहनांच्या हेडलाइट्समध्ये आणि दंतवैद्यकांकडून दातांची तपासणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा आरसा वापरला जातो ?
❶ बहिर्गोल आरसा
❷ अंतर्गोल आरसा
❸ सपाट आरसा
❹ दंडगोलाकार आरसा
'सत्रिया' हे प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
❶ मणिपूर
❷ केरळ
❸ आसाम
❹ ओडिशा
कॉम्प्युटरच्या संदर्भात 'RAM' चे पूर्ण रूप काय आहे ?
❶ Read Access Memory
❷ Random Access Memory
❸ Rapid Action Memory
❹ Real Absolute Memory
पर्यावरणामध्ये विविध पोषण पातळ्यांमधून विषारी घटकांचे (उदा. DDT) प्रमाण उत्तरोत्तर वाढत जाण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
❶ जैव संवर्धन
❷ सुपैषण
❸ वैश्विक तापमानवाढ
❹ जैवविविधता क्षरण
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये 'समान नागरी कायदा' ची तरतूद करण्यात आली आहे ?
❶ कलम 40
❷ कलम 44
❸ कलम 48
❹ कलम 50
मानवी शरीरात रक्ताची गुठळी तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व अत्यंत आवश्यक असते ?
❶ जीवनसत्व A
❷ जीवनसत्व C
❸ जीवनसत्व D
❹ जीवनसत्व K
दोन शब्द जोडताना खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?
❶ स्वल्पविराम
❷ अर्धविराम
❸ संयोगचिन्ह
❹ अपसारणचिन्ह
'सूर्य + उदय' या शब्दांची संधी होऊन कोणता शब्द तयार होतो ?
❶ सूर्योदय
❷ सूर्येदय
❸ सूर्यादय
❹ सूर्यौदय
खालीलपैकी 'अनिश्चित सर्वनाम' कोणते आहे ?
❶ हा
❷ जो
❸ कोणी
❹ तू
'वासरू' या नामाचे अचूक लिंग कोणते आहे ?
❶ पुल्लिंग
❷ स्त्रीलिंग
❸ नपुंसकलिंग
❹ उभयलिंग
'घोड्याने गाडी ओढली.' या वाक्यातील 'घोड्याने' या शब्दाची विभक्ती कोणती ?
❶ प्रथमा
❷ द्वितीया
❸ तृतीया
❹ चतुर्थी
'सकाळी पक्षी किलबिलाट करतात.' या वाक्याचा अचूक काळ ओळखा ?
❶ साधा भूतकाळ
❷ साधा वर्तमानकाळ
❸ साधा भविष्यकाळ
❹ रीती भूतकाळ
'आईने बाळाला निजविले.' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता ?
❶ अनियमित क्रियापद
❷ शक्य क्रियापद
❸ अकर्मक क्रियापद
❹ प्रयोजक क्रियापद
'अडला हरी ......' ही प्रसिद्ध म्हण योग्य शब्दाने पूर्ण करा ?
❶ गाढवाचे पाय धरी
❷ देवाचे नाव घेई
❸ मित्राला हाक मारी
❹ नदीत उडी घेई
'श्रीमंत' या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता ?
❶ धनवान
❷ बलवान
❸ सावकार
❹ गरीब
खालीलपैकी अचूक व शुद्ध शब्द कोणता आहे ?
❶ दीवस
❷ दिवस
❸ दिंवस
❹ दीवंस
एका सांकेतिक भाषेत 'RED' ला 27 म्हटले जाते, तर 'BLUE' ला काय म्हटले जाईल ?
❶ 38
❷ 40
❸ 42
❹ 44
जर एका रांगेत दोन्ही टोकांकडून पाहिले असता तुमचा क्रमांक 11 वा येत असेल, तर रांगेत एकूण किती लोक आहेत ?
❶ 20
❷ 22
❸ 21
❹ 23
खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा : 12-144, 13-169, 14-196, 15-220
❶ 12-144
❷ 13-169
❸ 14-196
❹ 15-220
एका घड्याळात आरशातील प्रतिमेमध्ये 8:20 वाजल्याचे दिसत आहे, तर घड्याळातील खरी वेळ कोणती असेल ?
❶ 3:40
❷ 3:20
❸ 4:40
❹ 4:20
जर दक्षिण-पूर्व दिशा ही उत्तर बनली, आणि उत्तर-पूर्व दिशा ही पश्चिम बनली, तर पश्चिम दिशा काय बनेल ?
❶ उत्तर-पश्चिम
❷ दक्षिण-पूर्व
❸ दक्षिण-पश्चिम
❹ उत्तर-पूर्व
खालील अक्षर मालिकेत रिकाम्या जागी काय येईल : AZ, BY, CX, DW, ---------
❶ EV
❷ FU
❸ EU
❹ FW
एका सांकेतिक भाषेत MANGO हा शब्द OCPIQ असा लिहिला जातो, तर APPLE हा शब्द कसा लिहिला जाईल ?
❶ CRROH
❷ BQQMF
❸ CRRNG
❹ DRRNG
जर एका सांकेतिक भाषेत 123 चा अर्थ 'hot filtered coffee', 356 चा अर्थ 'very hot day' आणि 589 चा अर्थ 'day and night' असा असेल, तर 'very' या शब्दासाठी कोणता अंक वापरला आहे ?
❶ 3
❷ 5
❸ 8
❹ 6
40 च्या 20% किती ?
❶ 8
❷ 10
❸ 6
❹ 12
एका बाटलीत 125 मि.लि दूध याप्रमाणे 2.5 लिटर दूध भरण्यासाठी किती बाटल्या लागतील ?
❶ 15 बाटल्या
❷ 25 बाटल्या
❸ 20 बाटल्या
❹ 18 बाटल्या
43.5037 × 9.3 = ?
❶ 404.68441
❷ 394.58441
❸ 405.58441
❹ 404.58441
एकाच चादरीची किंमत आहे 80 रुपये याप्रमाणे 2800 रूपयामध्ये किती चादरी येतील ?
❶ 30 चादरी
❷ 35 चादरी
❸ 40 चादरी
❹ 32 चादरी
एका संख्येच्या 4 पट संख्येतून 15 वजा केले असता उत्तर 65 येते, तर ती संख्या कोणती ?
❶ 25
❷ 18
❸ 20
❹ 22
√0.0144 + √0.09 चे मूल्य किती होईल ?
❶ 0.42
❷ 0.24
❸ 0.36
❹ 0.48
एका रकमेचे दरसाल दर शेकडा 8% दराने 3 वर्षांचे सरळव्याज 720 रुपये होते, तर ती मुद्दल रक्कम किती रुपये असेल ?
❶ 2800
❷ 3200
❸ 3000
❹ 3500
एका पेटीत 2 डझन अंडे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील ?
❶ 480
❷ 520
❸ 576
❹ 600
टेस्ट सुरू करण्यासाठी स्टार्ट टेस्ट
बटनावर क्लिक करा
🕛 01:30:00
Questions : 0/0
Your Scorecard
Total Questions -
0
Solved Questions -
0
Correct Questions -
0
Wrong Questions -
0
Your Score :
0
/
0
Save your score to the Leaderboard
Leaderboard
| Rank | Name | Score |
|---|
Question Analysis
महत्त्वाची सुचना -🔊 या टेस्ट मध्ये दिलेले सर्व प्रश्न विविध संदर्भग्रंथ, इंटरनेट स्रोत आणि मागील परीक्षांच्या आधारे तयार करण्यात आले आहेत . तरीही माहिती संकलन प्रक्रियेत चूक, टायपो किंवा उत्तरात फरक आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही . जर या प्रश्नसंचामध्ये कोणतीही चूक, अपूर्ण माहिती किंवा चुकीचे उत्तर आढळल्यास कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा
